Wednesday, January 27, 2021

निर्माते दिपक पांडुरंग राणे यांनी 'पांडू' सिनेमाला दिल्या ट्विटरद्वारे शुभेच्छा

निर्माते दिपक पांडुरंग राणे यांनी 'पांडू' सिनेमाला दिल्या ट्विटरद्वारे शुभेच्छाकोरोनासंकटामुळे २०२० मध्ये चित्रपटगृहआणिनाट्यगृहबंद होती. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर पडला. परंतु आता योग्य ती सावधगिरी बाळगून सिनेमांच्याशुटिंगचे काम सुरू झाले आहे. तसेच सिनेमागृहआणि नाट्यगृहहळूहळूसुरू करण्यात आली आहेत.आजसकाळीचएक आनंदाची बातमी मिळाली आहे.म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठं प्रॉडक्शन हाऊसने कोरोनानंतरच्यापहिल्या सिनेमाचीघोषणा केली. झीस्टुडीओजचा पांडू हा सिनेमा थिएटरमध्ये लवकरंचप्रदर्शित होणारंआहे. त्यावर निर्माते दीपक पांडुरंग राणे यांनी त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत.निर्माते दीपक राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ''पांडू येतोय तुम्हाला खळखळून हसवायला. झीस्टुडीओजने पांडू चित्रपटाची घोषणा करणं हे निर्माते, प्रेक्षकांसाठी खूप आशादायी आणि दिलासादायक गोष्ट आहे. या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसनी पुन्हा थिएटरकडेाऊलंवळवलीआहेत. ही खूप पॉझिटीव्ह गोष्ट वाटते. आपली इंडस्ट्री २०२१ गाजवायलासज्ज आहे.''dसर्वांनाच आशा लागून राहीली आहे ती सिनेमांच्याहाऊसफुल्लपाट्यांची. आंडू हा सिनेमा नविन वर्षात नवं चैतन्य घेऊन येणारंात शंकाचंनाही. 


                             

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...