Monday, January 25, 2021

बस्ता' चित्रपटातील 'फुल झुलत्या येलीचं' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

बस्ता' चित्रपटातील 'फुल झुलत्या येलीचं' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Hii team 


Hope you have been well.

Rishikesh this side from Keerat Publicity, attaching below is the release of  बस्ता' चित्रपटातील 'फुल झुलत्या येलीचं' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला  

Request you to carry the below article in your esteemed publication  


बस्ता' चित्रपटातील 'फुल झुलत्या येलीचं' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


नुकताच सोशल मीडिया वर सायली संजीव अभिनीत 'बस्ता' चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

आज ह्याच चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं अजय गोगावले आणि दीपाली साठे यांनी गायले असून मंगेश कांगणे यांचे शब्द आहेत. संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केले आहे.

चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील अशी उत्तम स्टारकास्ट आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

हा चित्रपट येत्या २९ जानेवारीला झीप्लेक्स वर प्रदर्शित होत आहे.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Actors Share Their Favorite Seasonal Drinks!

  Actors Share Their Favorite Seasonal Drinks! As winter’s chill embraces the nation, the season awakens a longing for warm, comforting beve...