Monday, January 25, 2021

'पांडू' या सिनेमाच्या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीला मिळालं नवं चैतन्य

'पांडू' या सिनेमाच्या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीला मिळालं नवं चैतन्य
'पांडू' या सिनेमाच्या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीला मिळालं नवं चैतन्यकोरोनसंकटामुळे २०२० मध्ये 
चित्रपटगृहआणाट्यगृहबंद होती. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर पडला. परंतु आता योग्य ती सावधगिरी बाळगून सिनेमांच्याशुटिंगचे काम सुरू झाले आहे. तसेच सिनेमागृहआणि नाट्यगृहहळूहळसुरू करण्यात आली आहेत.आजसकाळीचएक आनंदाची बातमी मिळाली आहे.तीम्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठं प्रॉडक्शन हाऊसने कोरोनानंतरच्यापहिल्या सिनेमाचोषणा केली. झीस्टुडीओजचा पांडू हा सिनेमा थिएटरमध्ये लवकरंचरदर्शित होणारंआहे. त्यावर निर्माते दीपक पांडुरंग राणे यांनी त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत.निर्माते दीपक राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ''पांडू येतोय तुम्हाला खळखळून हसवायला. झीस्टुडीओजने पांडू चित्रपटाची घोषणा करणं हे निर्माते, प्रेक्षकांसाठी खूप आशादायी आणि दिलासादायक गोष्ट आहे. या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसनी पुन्हा थिएटरकडेपाऊलंवळवलीआहेत. ही खूप पॉझिटीव्ह गोष्ट वाटते. आपली इंडस्ट्री २०२१ गाजवायलासज्ज आहे सर्वांनाच आशा लागून राहीली आहे ती सिनेमांच्याहाऊसफुल्लपाट्यां<ी. आता पांडू हा सिनेमा नविन वर्षात नवं चैतन्य घेऊन येणारं&यात शंकाचंनाही.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

CanKids partners AIIMS Delhi for advocating patient-centered mental well-being in cancer care

Call to integrate mental health professionals into oncology teams, strengthen peer support networks, and reduce the stigma around mental hea...