Thursday, January 14, 2021

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त झाले वृक्षारोपण

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त झाले वृक्षारोपण

जामाता सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान मिळवलं आहेमहाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथाजिजाऊंचे संस्कार या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत
 
12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंतीत्या निमित्ताने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण करण्यात आलेस्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या टीमने 150 रोपटी लावलीया कार्यक्रमाला डॉअमोल कोल्हेनीना कुळकर्णी आणि सयाजी शिंदे हे उपस्थित होते
 
शिवजयंती निमित्ताने शिरूर येथे बायोडायव्हर्सिटी प्लांटची उभारणी करणार असल्याचे डॉकोल्हेनी या वेळी सांगितलंशिवभक्तांबरोबर या वृक्षारोपणाची हिरवी मशालया वृक्षारोपणाचा विचार घेऊन या वेळी शिवनेरीवर देखील जाऊ असंही ते म्हणाले
 
जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती निमित्त मी सगळ्यांना हे आव्हान करतो की झाडांना पण एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मान द्या तरच लोक त्यांना जपतील
पाहास्वराज्यजननी जिजामाता सोम.-शनिरात्री 8:30 वाफक्त सोनी मराठी वाहिनीवर
 
 
Download Link - 
https://we.tl/t-WjZuC6lMGA
 


 





 
 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...