Saturday, January 9, 2021

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर',

 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर',

 

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सरया कार्यक्रमानी थोड्याच  अवधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहेमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या  कलाकारांनी आपल्या नृत्यांद्वारे सगळ्यांच्या मनात घर केलं.

येत्या 11-12 जानेवारीला 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर सुपरस्टार अंकुश चौधरी येणार आहेया आठवड्या  चा विषय  प्रेमाची गाणी हा असणार आहेहा आठवडा प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

पाहायला विसरू नका, 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' - 'अंकुश चौधरी स्पेशल'!

11-12 जानेवारीरात्री 9 वाफक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 

Download link - https://we.tl/t-DDv30FBySE

 


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...