Friday, May 3, 2024

गाथा नवनाथांची मालिकेत सोनाली पाटील साकारणार अक्काबाईचे पात्र.

 गाथा नवनाथांची मालिकेत सोनाली पाटील साकारणार अक्काबाईचे पात्र.

'गाथा नवनाथांचीसोमते शनिसंध्याकाळी .३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

 

                      सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखविणारी 'गाथा नवनाथांचीही पौराणिक मालिका लवकरच ९०० भागांचा टप्पा पार करणार आहेयामध्ये आत्तापर्यंत नवनाथांपैकी सात नाथांचा अवतारत्यांचा प्रवास आणि लीला हे सर्व दाखवण्यात आले आहेसध्या नागनाथांचा  प्रवास  त्यांचे चमत्कार प्रेक्षक भक्तांना पाहायला मिळत आहेतमालिकेत एकीकडे नाथांचा नकारात्मक गोष्टींविरुद्ध लढा सुरू आहे तर एकीकडे नागनाथ आणि भर्तरीनाथ यांचावर होणारे संस्कार पाहायला  मिळताहेतपण आता मालिकेत दिसणार आहे अक्काबाई ही नकारात्मक व्यक्तिरेखाअक्काबाई ही नाथांविरोधात उभी राहणार असून नाथांच्या पुढील कार्यात ती अडथळा निर्माण करणार आहेअक्काबाईच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेआपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सोनाली पाटील आता नव्या भूमिकेत येणार आहेगाथा नवनाथांची मालिकेतून अक्काबाई हे पात्र ती साकारणार आहेतिच्या अभिनयाच्या छटा प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की अनुभवता येतील.



                     अक्काबईच्या येण्याने नाथांच्या पुढील कार्यात मोठे अडथळे तयार होणार आहेतअक्काबाई ही अघोरी स्त्री आहेती गावकऱ्यांना आपल्या बाजूला करून घेणार आहे आणि नाथांच्या विरुद्ध कट रचणार आहेत्यामुळे नाथांच्या कार्यात नक्कीच अडथळे तयार होतीलनाथांचे कार्य हे चांगली शिकवण देणे आणि नाथ परंपरा कायम ठेवणे हे आहेपण आता अक्काबाईच्या गावात येण्याने भरपूर अडथळे निर्माण होतीलनाथ तिला कसे सामोरे जाणारहे प्रेक्षकांना आता मालिकेत नक्कीच पाहायला मिळेल.  पाहायला विसरू नका, 'गाथा नवनाथांचीसोमते शनिसंध्याकाळी .३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

What’s Inside the Dabbas of Beloved TV Actors? Or Actors Reveals What’s in Their Dabbas!

  What’s Inside the Dabbas of Beloved TV Actors? Or Actors Reveals What’s in Their Dabbas!   Eating healthy and nutritious food can...