Monday, May 27, 2024

सन मराठीवरील मालिकेच्या महासंगम विशेष भागात घडणार सुंदर, सुंदरी आणि धनजंय चा अपघात; कोण जगणार अन् कोणाचा जीव जाणार पाहा २७ मे रोजी

 सन मराठीवरील मालिकेच्या महासंगम विशेष भागात घडणार सुंदरसुंदरी आणि धनजंय चा अपघातकोण जगणार अन् कोणाचा जीव जाणार पाहा २७ मे रोजी

चांगल्या कामासाठी उचललेलं पाऊल नेमकं कोणत्या वळणावर पोहचणार किंवा त्या वळणावर नेमक्या कशाप्रकारे अडचणी येणार यांचा अंदाज कोणालाच नसतोशेवटी नियतीच्या मनात जे असतं तेच घडतंसन मराठी वरील सुंदरी मालिका आता वेगळ्या टप्प्यावर पोहचणार आहेआतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आले आणि मालिकेच्या कथेने प्रेक्षकांना स्वत:शी जोडून ठेवलंआता पुन्हा एकदा या मालिकेत अशी घटना घडणार आहे ज्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न आपसूक प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होईलयेत्या २७ मे रोजी रात्री :३० वाजता 'प्रेमास रंग यावेआणि 'सुंदरीया मालिकांचा महासंगम घडणार आहे





सुंदरी मालिकेत सुंदरी आणि सुंदर अक्षराच्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून तिला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील येणा-या संकटाला आमंत्रण देत आहे याची त्याना कल्पनाच नसते. अक्षराच्या बहिणीची सुरक्षा करण्याचा निर्णय त्यांच्याच जीवावर बेतावा म्हणून अश्विन त्यांचा अपघात घडवण्याच्या तयारीत असतो आणि दुर्देवाने त्याच्या प्रयत्नाना यश येऊन सुंदरी, धनजंय आणि सुंदर यांचा अपघात होतो. या अपघातात कोण वाचणार आणि कोणाचा जीव जाणार हे महासंगम विशेष भागात पाहायला मिळेल




अपघातामुळे मालिका कोणत्या वळणावर पोहचणारया संकटातून बाहेर निघायचा मार्ग काय असेल आणि कसा असेल हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा महासंगम 'प्रेमास रंग यावेआणि 'सुंदरी२७ मेसोमवारी रात्री :३० वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...