Thursday, April 14, 2022

 संगीतकार कुणाल - करणने संगीतबद्ध केलं 'महामिनिस्टर'चं टायटल ट्रॅक, आदेश बांदेकर आणि अवधुत गुप्ते यांनी दिली कौतुकाची थाप!


अनेक लोकप्रिय मालिकांचे टायटल ट्रॅक आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे कुणाल भगत आणि करण सावंत. २०१९ मध्ये कुणाल - करण यांना अल्टी पल्टी या मालिकेच्या टायटल ट्रॅक साठी झी गौरव पुरस्काराचे नॉमिनेशन मिळाले होते.

गेल्या १८ वर्षापासून सुरू असणाऱ्या झी मराठीवरील 'होम मिनिस्टर' या लोकप्रिय शोचं नविन पर्व येत आहे. या 'महामिनिस्टर' शोचं टायटल ट्रॅक नुकतंच अभिनेते आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. विशेष म्हणजे हे भन्नाट टायटल ट्रॅक संगीतकार कुणाल - करण यांनी लिहीलं असून संगीतबद्ध ही त्यांनीच केलं आहे‌. गायक अवधुत गुप्ते यांनी हे टायटल ट्रॅक गायलं आहे.

संगीतकार कुणाल - करण 'महामिनिस्टर'च्या टायटल ट्रॅक विषयी सांगतात, "खरंतर खूप छान वाटत आहे की आम्ही झी मराठी वाहिनीचा एक भाग आहोत. याआधी झी मराठी वरील 'अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, किचन कल्लाकार, ब्रॅंड बाजा वरात अश्या मालिकांच्या टायटल ट्रॅकना आम्ही संगीत दिले. आम्हाला जेव्हा कळलं 'महामिनिस्टर'चं टायटल ट्रॅक आम्हाला करायचं आहे तेव्हा खूप भारी वाटलं पण जबाबदारी होती. कारण हा शो फारच लोकप्रिय आहे. थोडं दडपण होतं की हे गाणं दमदार आणि हटके व्हावं. आम्ही गाणं बनवलं आणि ते लगेच फायनल देखिल झालं. आज हे गाणं सगळ्यांच्या पसंतीस पडतंय हे समाधानकारक आहे. 


पुढे ते सांगतात, "अवधुत गुप्ते यांच्या सोबत रेकॉर्डींग करतानाचा अनुभव अविस्मरणीय होता. तसंच रेकॉर्डींग दरम्यान महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजे आदेश बांदेकर सर. त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी आमचे कौतुक करून आर्शीवाद दिले. आमचा मित्र मिक्सींग इंजिनिअर अजिंक्य ढापरे याची प्रत्येक प्रोजेक्टला कायम साथ असते. तसंच, झी मराठी वाहिनी इतक्या वर्षांपासून आमच्यावर विश्वास दाखवत आहे, त्यांचे मनापासून आभार. आमचा सांगितीक प्रवास अविरत सुरू राहावा. हीच सदिच्छा!"


आदेश बांदेकर संगीतकार कुणाल - करणचं कौतुक करताना म्हणाले, "महामिनिस्टरची ११ लाखांची पैठणी कोणाला मिळणार हा प्रश्न पडलेला असताना, कुणाल - करण यांनी शोला साजेसं सुंदर असं टायटल ट्रॅक लिहून ते संगीतबद्ध केलं आहे. त्यामुळे या शोला साज चढला आहे. त्यांच्या मेहनतीला मायबाप रसिकांनी उत्तम दाद दिली आहे."

गायक अवधुत गुप्ते रेकॉर्डींग विषयी म्हणाले, "संगीतकार कुणाल- करण ही अतीशय टॅलेंटेड जोडी मराठी इंडस्ट्रीला मिळाली आहे‌. टायटल ट्रॅकचे गीत आणि संगीत त्यांनीच केले आहे. मला गाताना प्रचंड मजा आली. कधी एकदा टिव्हीवर मी 'महामिनिस्टर'चं टायटल ट्रॅक पाहतोय असं मला झालं आहे."


Ranbir Kapoor’s marriage, says they will have a beautiful marriage

 Celebrity Astrologer Dr. Acharya Vinod Kumar predicts the fate of Alia Bhatt and 

Ranbir Kapoor’s marriage, says they will have a beautiful marriage


Alia Bhatt and Ranbir Kapoor’s wedding is the most awaited one with fans waiting to catch a glimpse of their high-security wedding. As the couple gets ready to take their final steps to become one, we take a little help from science to know how well suited they will be. Wondering what astrology says about their blessed union? Celebrity Astrologer Dr. Acharya Vinod Kumar shares some insights.

As per their Kundali, Acharya Vinod Kumar says that marriage will bring a pleasant change in their lives. After marriage, their careers will flourish. More than anything, they will continue to be the best of friends and this will help them sustain their marriage too. Overall, it is a positive and uplifting marriage for both the actors. They will complement each other wonderfully, with both working towards helping each other.


As per his prediction, the marriage will turn out to be great for Alia in both personal and professional sphere, thanks to Ranbir’s stars. She will shine bright. As for Ranbir, he will see good luck at the box office immediately after their marriage. Our astrologer predicts that the much-loved couple will have children in the future. Just imagine the cuteness they will inherit! Alia will certainly bring a much needed calmness in his life. She will bring a lot of balance and mutual respect to the relationship.

Astrologer Dr. Acharya Vinod Kumar also requests people to be positive about the marriage and refrain from asking negative questions about the longevity of their marriage, he specifies saying that, it depends on the couple and their compatibility. Infact he urges people to bless the couple with good wishes and positivity.

He shares insights about the health and wealth saying that, both Ranbir and Alia will be healthy and wealthy post their marriage, they will achieve greater heights, a bright future for both. However, he suggests Alia to offer her prays to Ganesh ji and Shani devta before the marriage to avoid any small little problems post the wedding.

According to him, it’s a beautiful wedding of two beautiful people starting a beautiful life together.

Tuesday, April 12, 2022

 

    Preeti Jhangiani and Parvin Dabas create a Panja uproar in LNIPE Gwalior 

                                  
April 12, 2022: The students of Lakshmibai National Institute of Physical Education, Gwalior, Madhya Pradesh challenged four-time National Champion and Pro Panja League 'Champion of Champions' Sachin Goya for a chance to win Rs 50,000. The event, which was graced by LNIPE Vice-Chancellor, Vivek Pandey, Head of Department Dr. Ashish Fulkar, and lecturer and referee Rajeev Rajawat, saw students challenging the Gwalior star athlete in a series of arm-wrestling bouts in front of hundreds of enthusiastic students. The students put up a tough fight but none of them were able to emerge victorious against Sachin Goyal, who continued his dominance on the table. The event created a huge curiosity amongst the youngsters for the sport of Arm Wrestling and Parvin Dabas and Preeti Jhangiani promised to provide a table to the students on campus so they could begin training in it.
                                  
Speaking on the event, Pro Panja League Co-owner Preeti Jhangiani expressed her gratitude to the Vice Chancellor Shri Vivek Pandey and University staff for extending a warm welcome to them. "We thank Shri Vivek Pandey ji at the prestigious LNIPE University for hosting us and Pro Panja for a memorable day. It was delightful to see the passion among the students for a sport which is synonymous with our roots. Gwalior has become one of major hubs of rising arm-wrestlers in India, and we hope to see many more arm-wrestlers coming from LNIPE and the city in the future."
                                    

WATCH WHAT HAPPENED: https://youtu.be/V9y3i_ZSRX4


Image Credits: Pro Panja League
Video Credits: Pro Panja League

About Pro Panja League

The Pro Panja League, which is in affiliation with the Indian Arm Wrestling Federation, is a professional arm-wrestling tournament in India, founded by Swen Entertainment in 2020. The league hosted its first-ever arm-wrestling tournament in India on 29th February at the Thyagaraj Sports Complex in New Delhi.  
                                      

इंडियन आयडल मराठी'च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!

 

'इंडियन आयडल मराठी'च्या टॉप  स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!

 

पाहा, 'इंडियन आयडल मराठी', महाअंतिम सोहळा१८ ते २० एप्रिल , सोमते बुधरात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

 

सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडल मराठीया कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 'अभिमान देशाचाआवाज महाराष्ट्राचाअशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होतेत्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप  स्पर्धक मिळाले आहेतविजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहेपरीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहेजगदीश चव्हाणप्रतीक सोळसेसागर म्हात्रेश्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेतपहिल्यांदाच मराठी भाषेत! 'इंडियन आयडलसुरू झालं आणि देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलंएवढे दिग्ग्ज परीक्षक आणि अर्थातच प्रेक्षक पहिल्या पर्वाचा विजेता निवडणार असल्याने फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रालिप्रस्तुत 'इंडियन आयडल मराठीमहाअंतिम सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

नाशिक जिल्ह्यातला निफाडचा जगदिश आणि दिंडोरीचा प्रतिकपनवेलचा सागरवसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावरपरीक्षकांच्या गुणांनी आणि प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप  मध्ये बाजी मारली आहेया स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत  आहेप्रत्येकाची आवाजाची शैलीसादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहेटॉप १४ मधून बाजी मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहेसंपूर्ण पर्वात अनेक पाहुणे आले आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलंअजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक असल्याने ही  रत्नं महाअंतिम फेरीत एकमेकांशी लढणार आहेत.

 

आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहेलवकरच 'इंडियन आयडल मराठीपर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहेविजेतेपदासाठी सुरू असलेली चुरसअनुभवण्यासाठी पाहत राहा, 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध., रात्री  वाजताफक्त सोनी मराठी वाहिनीवर.


        

            इंडियन आयडल मराठी'च्या टॉप  स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी रंगणार सुरांची टक्कर!

 

पाहा, 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध., रात्री  वाजताफक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडल मराठीया कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. 'अभिमान देशाचाआवाज महाराष्ट्राचाअशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या 

कानाकोपऱ्यांतून स्पर्धक आले होतेत्यातून नुकतेच महाराष्ट्राला टॉप  स्पर्धक मिळाले आहेत

विजेतेपदासाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहेपरीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहेजगदीश चव्हाणप्रतीक सोळसेसागर म्हात्रेश्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेतपहिल्यांदाच मराठी भाषेत! 'इंडियन आयडलसुरू झालं आणि देशाचा अभिमान असलेले.

अजय -अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलंएवढे दिग्ग्ज परीक्षक आणि     अर्थातच  प्रेक्षक पहिल्या पर्वाचा विजेता निवडणार असल्याने फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रालि.  प्रस्तुत 'इंडियन आयडल मराठीमहाअंतिम सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.



नाशिक जिल्ह्यातला निफाडचा जगदिश आणि दिंडोरीचा प्रतिकपनवेलचा सागरवसईची श्वेता आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावरपरीक्षकांच्या गुणांनी आणि   प्रेक्षकांच्या मताच्या आधारे टॉप  मध्ये बाजी मारली आहेया स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगलीच रंगत  आहेप्रत्येकाची आवाजाची शैलीसादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहेटॉप १४ मधून बाजी     मारलेल्या या शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहेसंपूर्ण पर्वात   अनेक पाहुणे आले आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं.                                        

अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक असल्याने ही  रत्नं महाअंतिम फेरीत   एकमेकांशी लढणार आहेत.

आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोचली आहेलवकरच 'इंडियन आयडल मराठीपर्वाचा विजेता किंवा विजेती महाराष्ट्राला मिळणार आहेविजेतेपदासाठी सुरू असलेली चुरसअनुभवण्यासाठी पाहत राहा, 'इंडियन आयडल मराठी', सोम.-बुध., रात्री  वाजताफक्त सोनी मराठी वाहिनीवर.


Hairdresser Aalim Hakim gives Virat Kohli a edgy and grungy look

  Hairdresser Aalim Hakim gives Virat Kohli a edgy and grungy look ahead of the crucial match today and King Kohli looks irresistible  Famou...