Monday, June 18, 2018

The Bigg Boss house is known for its surprises and this time Pushkar Jog's wife  Jasmine and his daughter Felicia surprised him in the house. 
Today Jasmine and daughter Felicia wished Pushkar Jog Happy Father's Day with this sweet video.


Here is the sweet depiction, we would like you to publish on your respective sites.  


 प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या गोष्टींना एक वेगळंच महत्त्व असतं... त्याचं सेलिब्रेशन ही तितकंच दांडग असतं... मात्र काही कारणास्तव बऱ्याचदा ही संधी आपल्या हातून हुकते... अशीच एक संधी बिग बॉसच्या घरातून आपल्या सगळयांच्याच घराघरात पोहोचलेल्या पुष्करच्या हातून निसटते की काय अशी शंका येत असतानाच आपल्या चिमुकली जवळचे हे क्षण डॅडी पुष्कर च्या हातून निसटू नये म्हणून त्याची पत्नी जास्मिन हिने पुष्कर ला पितृदिनाच्या शुभेच्छा देणारा हा गोड व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे ज्यात फेलिशा तिच्या बाबांना Happy Fathers Day म्हणते आहे.

बाबा तुम्ही ग्रेट आहात...I love you..Happy Fathers Day.
#Fatherday #Fatherhood #FatherDaughter #ProudFather #PushkarJOg #BiggBossMarathi





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...