Wednesday, January 15, 2020

SBM Bank India & PayNearby sign up to offer ‘open banking’ to the masses
Aims to create an ecosystem multiplier platform offering seamless banking and new-age financial solutions

Mumbai; January 06, 2020: SBM Bank (India) - the first bank to receive banking license in India through wholly-owned subsidiary route, today announced a tie-up with PayNearby, India’s largest hyperlocal fin-tech startup. Both firms signed a Memorandum of Understanding to build an “open banking” network towards delivering basic banking solutions as well as advanced financial services, to their customers.

The partnership would enable the Bank to offer a complete suite of digital and assisted banking solutions through PayNearby’s exhaustive network of micro-enterprise and retail touchpoints. Besides a win-win for the partners; the alliance will not only empower the underbanked and unbanked segments; but also enable the micro-enterprise and retail touchpoints to earn better returns on their investments. The deployment of the banking module will be done in a phased manner and will work seamlessly with the existing platforms at PayNearby outlets and touchpoints.

Both companies are focused to build open modular architecture-led platforms, that can support plug and play APIs, ensuring highly customized environments that can expand using a respective partnership approach.

Commenting on the partnership, Sidharth Rath, MD & CEO, SBM Bank (India), said, “At SBM Bank, banking has become an on-demand experience for the new-age customers. Branch locations, banking hours or normal waiting time – these concepts are fast eroding. We, being a new bank, have set sights on offering a seamless experience, comprising of taking the bank to where customers prefer to be. Our partnership with Nearby Technologies is built on a commitment to facilitate financial empowerment among underbanked and unbanked segments – through the wide network comprising of the MSMEs and retail outlets. Together, we will not only make secured, digital and assisted banking accessible to these entities but also add value in their economic growth. These entities are the backbone of the Indian economy and reaching them directly with the value drivers will trigger a visible positive impact and reduce inefficiency in their economic chain.”   

PayNearby is the largest agent banking platform from Nearby Technologies – built to educate, engage and push a wide range of fin-tech services, including basic banking facilities like account opening to more advanced options like the latest eCommerce experience, the latest payment technology, including UPI, P2P payments and many more. The technology platform connects consumers via local retailers and micro enterprises, to the solution providers – thereby not only expanding their offerings but also improving their financial viability and reach. The network of PayNearby retailers spans across 16,700+ PIN codes in the country.

Commenting on this, Anand Kumar Bajaj, MD & CEO, PayNearby remarked, “We will have more than 20 lakh new-age retail partners on the ground, who will be sourced in a phased manner. They will be the first touchpoint to onboard customers and serve as the founding stone for the neo-banking initiative. The multi-modular, scalable architecture will allow us to easily plug and play different partner APIs and create an ecosystem where in addition to banking facilities, we are also able to offer value-added services based on consumer interest. From 9 Crore customers to 50 Crore beneficiaries, we believe through our distribution strength and the banking solutions from SBM Bank, we can together realize the dream of bridging the digital gap and making essential services available for all. PayNearby will transition India from assisted service to the self-service nation by upgrading and reskilling our partners. We are geared to actualize this goal through our trained, tooled and tested retail partners on the ground. The measure of success comes from enabling customers with what they want at a time, place or mode of their choice.”

In a research conducted by Nearby Technologies, it has been observed that consumers of all genres have shown their preference for simple to use banking interfaces and are willing to adapt to new technology and services if presented accordingly. Upgrading cash into digital currency will bring about large-scale adoption of commercial digital products in this country.

Adding his views, Neeraj Sinha, Head, Consumer & Retail Banking, SBM Bank (India)  said, “We believe a new age banking experience is built on empowering and partnering with best-in-class players who can help us solve key challenges, in our pursuit to take a superior banking experience across key markets. We are elated to partner with Nearby Technologies – a new age fin-tech company and together, we shall take a superior and customized banking experience to the people who need it the most.”

PayNearby, powered by SBM Bank (India) will offer all the banking solutions - ranging from account opening, banking transactions, final product sales, AEPS. Also, all payment transactions and relationship management can be executed at the outlets using the digital app or through assisted banking features.

SBM Bank (India) Limited
SBM Bank (India) Limited (“Bank”) is the first banking institution to have been granted a license by the Reserve Bank of India in December 2018 to operate as a scheduled commercial bank in India, offering universal banking services, through the wholly-owned subsidiary route.  SBM Bank India is a step-down subsidiary of SBM Holdings Ltd. (erstwhile State Bank of Mauritius), a listed entity in the Mauritius Stock exchange, promoted by the Government of Mauritius. 

SBM Bank India has a network of six branches located in Mumbai, Delhi, Chennai, Bangalore, Hyderabad, and Ramachandrapuram. SBM Bank India stands poised to embark on a new journey, innovating in every sphere of its business, expanding its service proposition to include an extensive suite of retail and wholesale banking products, to meet our clients’ wide-ranging financial and banking needs. 

About Nearby Technologies Pvt. Ltd
Incepted in April 2016, Nearby Technologies is a fin-tech company offering financial/non-financial services to the underbanked and unbanked segment. Nearby Technologies works on a B2B2C model through its various brands – PayNearby, InsureNearby, BuyNearby and few more. PayNearby empowers retailers at the first mile to offer digital services to local communities, thereby boosting financial inclusion in India. Retailer services are focussed on Aadhaar based banking services, Domestic Remittances, Bill Payments, Card Payments, and insurance services among others.

It was founded by Anand Kumar Bajaj, Subhash Kumar, Yashwant Lodha & Rajesh Jha who bring with them rich experience in banking, payments and financial sector. A DIPP-certified FinTech startup has partnered with various financial institutions including YES Bank, RBL Bank, ICICI Bank, State Bank of India, Axis Bank, CC Avenue, Bill Desk, NPCI, FASTag, NBFC and FMCG companies. It is the sole technology provider using Aadhaar Enabled Payment Services (AEPS) and IMPS to YES Bank, making them one of the only two fintech companies hosted by the National Payments Corporation of India (NCPI).

सर्वसामान्यांना ओपन बँकिंग सुविधा देण्यासाठी एसबीएम बँक इंडिया आणि पेनियरबाय यांच्यात करार

सफाईदार बँकिंग आणि नव्या युगातील आर्थिक सुविधा पुरवण्यासाठी बहुमाध्यमिक यंत्रणा तयार करण्याचे उद्दिष्ट


मुंबई, ६ जानेवारी २०२० – पूर्णपणे मालकीच्या उपकंपनीच्या माध्यमातून बँकिंग परवाना मिळवणारी भारतातील पहिली बँक असलेल्या एसबीएम बँकने (इंडिया) पेनियरबाय या भारतातील सर्वात मोठ्या हायपरलोकल फिनटेक स्टार्ट अपसोबत करार केल्याचे जाहीर केले आहे. दोघांमध्ये ओपन बँकिंग नेटवर्क उभारण्यासाठी सामंजस्य करार झालेला असून त्याद्वारे ग्राहकांना बँकिंग तसेच अत्याधनिक आर्थिक सुविधा दिल्या जाणार आहेत.

या भागिदारीमुळे बँकेला पेनियरबायच्या विस्तृत मायक्रो- एंटरप्राइजेस आणि रिटेल टचपॉइंट नेटवर्कद्वारे डिजिटल आणि सहाय्यक बँकिंग सुविधांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करणे शक्य होणार आहे. हा करार दोन्ही घटकांसाठी फायदेशीर आहे, कारण त्यामुळे बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्यांना आणि अतिशय कमी बँकिंग सुविधा उपलब्ध असलेल्यांना सक्षम करणे शक्य होईल तसेच मायक्रो- एंटरप्राइजेस व रिटेल टचपॉइंट्सना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवता येईल. बँकिंग मोड्यूल अमलात आणण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाईल आणि त्यासाठी सध्या कार्यरत असलेली पेयनियरबाय दालने व टचपॉइंट्ससोबत काम केले जाईल. 

दोन्ही कंपन्या प्लग अँड प्ले एपीआयला पाठिंबा देणारा ओपन मोड्यूलर आर्किटेक्चर- लेड प्लॅटफॉर्म उभारण्यावर लक्ष केंद्रीत करत असून त्यातून उच्च पातळीचे कस्टमाइज्ड वातावरण तयार केले जाईल व वैयक्तिक भागिदारी दृष्टीकोन वापरून ते विस्तारले जाईल.

या भागिदारीविषयी एसबीएम बँकेचे (इंडिया) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ रथ म्हणाले, एसबीएम बँकिंगमध्ये नव्या युगाच्या ग्राहकांसाठी बँकिंग हा मागणीनुसार मिळणारा अनुभव तयार करण्यात आला आहे. शाखांची ठिकाणे, बँकिंगचे तास किंवा नेहमीचा प्रतीक्षा वेळ या संकल्पना वेगाने नष्ट होत आहेत. नव्या युगातील बँक या नात्याने आम्ही ग्राहकांना विनाअडथळा अनुभव मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केले असून त्यामुळे बँकेला ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे आपली सेवा तयार करण्यासाठी मदत होईल. नियरबाय टेक्नॉलॉजीजबरोबर केलेली भागिदारी ही बँकिंगपासून वंचित असलेल्यांना तसेच बँकिंगच्या अतिशय कमी सेवा उपलब्ध असलेल्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या बांधिलकीवर उभारण्यात आलेली असून एमएसएमईज व रिटेल दालनांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे ते शक्य केले जाईल. आम्ही एकत्रितपणे या घटकांना सुरक्षित, डिजिटल आणि सहाय्यक बँकिंग उपलब्ध करून देऊच, शिवाय त्यांच्या आर्थिक वाढीसाठी योगदानही देऊ. हे घटक भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि मूल्यदायी सेवांसह त्यांच्यापर्यंत पोहोचण्याने त्यांच्या आर्थिक साखळीवर सकारात्मक परिणाम होईल तसेच अकार्यक्षमता कमी होईल.

पेनियरबाय टेक्नॉलॉजीज हा नियरबाय टेक्नॉलॉजीजचा सर्वात मोठा एजंट बँकिंग प्लॅटफॉर्म असून तो विविध प्रकारच्या फिनटेक सेवांविषयी शिक्षित करण्यासाठी, त्यात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी व या सेवांचा प्रसार करण्यासाठी बनवण्यात आला आहे. या सेवांमध्ये खाते सुरू करण्यासारख्या मूलभूत बँकिंग सेवेपासून ईकॉमर्स, युपीआय, पीटुपी पेमेंटसारखे अत्याधुनिक पेमेंट तंत्रज्ञान अशा आधुनिक सेवांपर्यंतच्या विविध सेवांचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान व्यासपीठ ग्राहकांना स्थानिक रिटेलर्स आणि मायक्रो एंटरप्राइजेससच्या माध्यमातून सुविधा पुरवठादारांशी जोडते. त्यामुळे त्यांच्या सेवांचा विस्तार होतोच, तसेच आर्थिक व्यवहार्यता आणि व्याप्तीही वाढते. पेनियरबाय रिटेलर्सचे नेटवर्क देशातील १६,७०० पेक्षा जास्त पिनकोड्सपर्यंत विस्तारलेले आहे.

याविषयी पेनियरबायचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुमार बजाज म्हणाले, आमच्याकडे प्रत्यक्षात नव्या युगातील २० लाख रिटेल भागीदार काम करणार असून त्यांचे टप्प्याटप्प्याने सोर्सिंग केले जाईल. ग्राहकांना आणण्यासाठी पहिला टचपॉइंट कार्यरत केला जाईल व तो निओ- बँकिंग उपक्रमाचा पाया असेल. हे मल्टी- मोड्युलर, व्यापक आर्किटेक्चर आम्हाला सहजपणे वेगवेगळ्या एपीआय भागिदारांचे प्लग अँड प्ले करण्यासाठी व अशी यंत्रणा तयार करण्यासाठी मदत करेल, जिथे बँकिंग सेवांबरोबरच आम्हाला ग्राहक हितासाठी मूल्यवर्धित सेवा देणे शक्य होईल. ९ कोटी ग्राहकांपासू ५० कोटी बेनिफिशरीजपर्यंत आमची वितरण व्यवस्था आणि एसबीएम बँकेच्या बँकिंग सेवांच्या माध्यमूतून डिजिटल दरी सांधण्याचे व महत्त्वाच्या सेवा सर्वांसाठी उपलब्ध करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करता येईल. पेनियरबाय आमच्या भागिदारांचे कौशल्य अद्यावत करून भारताचे सहाय्यक सेवा देशापासून स्वयंसेवा देशात रुपांतर करण्यासाठी मदत करेल. प्रत्यक्षा सक्रिय असलेला आमचा प्रशिक्षित, संसाधनयुक्त आणि अनुभवी रिटेल भागिदारांच्या माध्यमातून हे ध्येय पूर्ण केले जाईल. ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वेळेस, त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी त्यांना हवे ते देण्यातून यश मोजता येईल.

नियरबाय टेक्नॉलॉजीजने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे, की सर्व प्रकारचे ग्राहक सोपा बँकिंग इंटरफेज वापरणे पसंत करतात व त्यास्वरुपात नवे तंत्रज्ञान आणि सेवा सादर केल् गेल्या, तर त्या स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. रोख पैसे डिजिटल चलनात अद्यावत करण्याने देशात व्यावसायिक डिजिटल उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर अवलंब केले जाईल.

एसबीएम बँकच्या (इंडिया) ग्राहक आणि रिटेल बँकिंग विभागाचे प्रमुख नीरज सिन्हा म्हणाले, महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये दर्जेदार बँकिंग अनुभव उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रवासातील प्रमुख आव्हानांवर मात करण्यात मदत करू शकणाऱ्या सर्वोत्तम घटकांबरोबर भागिदारी करण्यावर आणि सक्षमीकरणावर आमचा नव्या युगाचा बँकिंग अनुभव उभारलेला आहे, असे आम्हाला वाटते. नियरबाय टेक्नॉलॉजीसारख्या नव्या युगातील फिनटेक कंपनीबरोबर भागिदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत असून एकत्रितपणे आम्ही गरजू ग्राहकांपर्यंत दर्जेदार व कस्टमाइज्ड बँकिंग अनुभव पोहोचवू.

नियरबाय पॉवर्ड बाय एसबीएम बँकेद्वरारे (इंडिया) सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध केल्या जातील व्यात खाते सुरू करणे, बँकिंग व्यवहार, अतिंम उत्पादन विक्री, एईपीएस यांचा समावेश असेल. डिजिटल अप किंवा सहाय्यक बँकिंग वैशिष्ट्याद्वारे सर्व पेमेंट व्यवहार आणि नाते व्यवस्थापनाची दालनांमध्ये अंमलबजावणी केली जाईल.

एसबीएम बँक (इंडिया) लिमिटेड

एसबीएम बँक (इंडिया) लिमिटेड (बँक) ही पहिली बँकिंग संस्था आहे, जिला डिसेंबर २०१८ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारतात पूर्णपणे मालकीच्या उपकंपनीच्या माध्यमातून जागतिक बँकिंग सेवा देत शेड्यूल्ड कमर्शियल बँक म्हणून काम करण्याचा परवाना दिला. एसबीएम बँक इंडिया ही मॉरिशस शेअर बाजारात नोंदलेल्या आणि मॉरिशस सरकारद्वारे प्रमोट करण्यात आलेल्या एसबीएम होल्डिंग्ज लि.ची (पूर्वीची स्टेट बँक ऑफ मॉरिशस) स्टेप- डाउन उपकंपनी आहे.

एसबीएम बँक इंडियाच्या नेटवर्कमध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद आणि रामचंद्रपुरम या सहा शाखांचा समावेश आहे. एसबीएम बँक इंडिया नव्या प्रवासावर कूच करत असून बँक आपला व्यवसाय, रिटेल व होलसेल बँकिंग उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण सेवा देत ग्राहकांच्या सर्व आर्थिक व बँकिंग गरजा पूर्ण करत आहे.



नियरबाय टेक्नॉलॉजीज प्रा. लि. बद्दल
एप्रिल 2016 मध्ये स्थापन झालेली नियरबाय टेक्नॉलॉजीज ही कमी बँकिंग सेवा दिल्या जाणाऱ्या तसेच बँकिंगपासून वंचित असलेल्यांना आर्थिक/बिगर- आर्थिक सेवा देणारी फिनटेक कंपनी आहे. नियरबाय टेक्नॉलॉजीज बीटुबीबीटुसी मॉडेलवर आपल्या विविध ब्रँड्सच्या माध्यमातून काम करत असून त्यात पेनियरबाय, इन्शुअरनियरबाय, बायनियरबाय आणि इतरांचा समावेश आहे. पेनियरबायद्वारे रिटेलर्सना स्थानिक समाजाला डिजिटल सेवा देण्यासाठी व पर्यायाने भारतात आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी सक्षम केले जाते. रिटेलर सेवा आधारवर आधारित बँकिंग सेवा, देशांतर्गत पैसे पाठवणे, बिल पेमेंट्स, कार्ड पेमेंट्स आणि विमा सेवा यांवर लक्ष केंद्रित करतात.
कंपनीची स्थापना आनंद कुमार बजाज, सुभाष कुमार, यशवंत लोढा आणि राजेश झा यांनी केली असून त्यांना बँकिंग, पेमेंट्स आणि आर्थिक क्षेत्राचा दीर्घ अनुभव आहे. डीआयपीपी- प्रमाणित फिनटेक स्टार्टअपने विविध आर्थिक संस्थांशी भागिदारी केली असून त्यात येस बँक, आरबीएल बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अक्सिस बँक, सीसी अव्हेन्यू, बिल डेस्क, एनपीसीआय, फास्टॅग, एनबीएफसी आणि एफएमसीजी कंपन्यांचा समावेश आहे. येस बँकेला आधार एनेबल्ड पेमेंट्स सर्व्हिसेस (एईपीएस) आणि आयएमपीएस पुरवणारी ही एकमेव कंपनी असून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय) होस्ट केल्या जाणाऱ्या दोन कंपन्यांपैकी एक आहे.


2 comments:

  1. Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473

    ReplyDelete
    Replies
    1. Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473Paynearby customer care number 9661491473 9661491473

      Delete

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Rochak Kholi, Mohit Chauhan, and Shilpa Rao’s new single 'Jiya Laage Na’ all set to become the love song of the season

  Rochak Kholi, Mohit Chauhan, and Shilpa Rao’s new single 'Jiya Laage Na’ all set to become the love song of the season   Mumbai, April...