Monday, November 23, 2020

 सर्पसंकटातून ‘आर्या कशी वाचवेल स्वतःला ?

सोनी मराठी वाहिनीवरची 'आई माझी काळुबाई' सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.त्याची विशेष चर्चा सोशल मीडियावर सातत्याने होताना दिसते.  


आई काळुबाई हे साताऱ्या जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असfलेलं देवस्थान आहेविशेष म्हणजे या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यातच होत असल्यानं मालिकेला मातीतला अस्सलपणा आणि दृश्यश्रीमंती लाभली आहे


मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहेया मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करतेआपल्या भावालासंकेतला शोधण्यासाठी म्हणून आर्या माधवराजेंची अट मान्य करून त्यांच्या मुलाशीअमोघशी लग्न करतेपाटील घरात आल्यापासून आर्या तिच्या भावाचा म्हणजेच संकेतचा शोध घेताना वेगवेगळ्या जीवघेण्या संकटात सापडते,त्यापैकीच एक संकट म्हणजे  विषारी सापाशी तिचा सामना होतोआर्यावर आलेले हे सर्पसंकट नेमके कसे आले आणि कोणी घडवून आणले ,त्यातून आर्या कशी मार्ग काढतेत्यात तिला आई काळुबाईचा काय संकेत मिळतोयाची उत्कंठावर्धक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.




पाहायला विसरू नका, 'आई माझी काळुबाई'. सोम.-शनि., संध्या वाफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Atta

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...