Saturday, April 1, 2023


                                  पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- हास्याचा चौकार!


 

  महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्राहा कार्यक्रम ओळखला जातोटेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहेमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जात असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत आहेत.



 'महाराष्ट्राची हास्यजत्राहा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक व्यक्तिरेखा रसिकांना त्यांच्या घरातली वाटतेमहाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भरभरून हसवतातटेन्शन विसरण्यासाठीदुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी भाग पडतातप्रेक्षकांसाठी एक गोड बातमी अशी आहे कीआता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम चार दिवस पाहता येणार आहेम्हणजेच आता  वार प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होणार आहे.


              'महाराष्ट्राची हास्यजत्राहा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक व्यक्तिरेखा रसिकांना त्यांच्या घरातली वाटतेआता हे मनोरंजन  एप्रिलपासून प्रत्येक आठवड्यात चार दिवस होणार आहेम्हणजेच आता प्रेक्षकांसाठी हास्याचा चौकार घेऊन येतो आहोतआता नवनवीन प्रहसनांतून काही वेगळेपण अनुभवायला मिळणार आहे आणि यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेतनिवेदिका प्राजक्ता माळी हिची उत्स्फूर्त दादहास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं मार्मिक परीक्षण तर समीरगौरवनम्रताप्रसादचेतनाशिवलीपृथ्वीकओंकारदत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय ह्यांमुळे निखळ मनोरंजन होतंटेन्शन विसरण्यासाठीदुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- चार वारहास्याचा चौकारसोमवार ते गुरुवाररात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.

                                 आता हास्यजत्रा दिसणार  वार!  3 एप्रिलपासूनसोमते गुरु., रात्री 9 वाफक्त आपल्या सोनी मराठीवर!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...