Friday, April 28, 2023

'स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड' गुन्हेगारांना शोधून काढणार!'कारण गुन्ह्याला माफी नाही',

              'स्पेशल ऑपरेशन स्क्वॉडगुन्हेगारांना शोधून काढणार!'कारण गुन्ह्याला माफी नाही', 

                  नवी मालिका  मेपासून सोमते शनिरात्री १०.३० वासोनी मराठी वाहिनीवर.

 

                        सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही ही नवी थरारक मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहेत्याची झलक प्रेक्षकांना  आवडली आहे. 'तुमची मुलगी काय करतेया थरारक मालिकेची टीम ‘कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेसाठीही कार्यरत आहेया मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेतनिरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहेअभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ACP अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहेसोबतच  रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहेमोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.




                     सध्याचे तरुण एका वेगळ्याच जाळ्यात अडकले आहेत.  ते जाळं आहे ऑनलाईन गेमिंगचंनकळत या जाळ्यात सगळे गुंतले जात आहेतझटपट पैसे जिंकण्याच्या आशेने या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात सगळे अडकत आहेतत्यातून होणार्‍या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्यांना आणखीन मोठ्या गुन्ह्यांच्या आहारी जावं लागतं आहेयातून चोरीसिरियल किलिंग या गुन्ह्याचे प्रमाणही वाढतं आहेत्यासाठीच महाराष्ट्र पोलीस दलात 'स्पेशल ऑपरेशन स्क्वॉडनेमण्यात आलं आहेत्याचा भाग इन्स्पेक्टर भोसलेजमदाडे आणि ACP अनुजा असणार आहेतते कशा प्रकारे या गुन्ह्याला आवरण्याचा आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा प्रयत्न करतीलहे आपल्याला पाहायला मिळेल.     

                       निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे हरीश दुधाडे  प्रेक्षकांच्या लाडक्याइन्स्पेक्टर भोसले या व्यक्तिरेखेत  पुन्हा दिसणार आहेतचंद्रलेखा जोशी हिने आपल्या अभिनायाच्या जोरावर जमदाडे ही व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचवलीत्याबरोबरच पोलिसांच्या आयुष्यातील दुसरी बाजूही  आपल्याला या मालिकेतून पाहता येणार आहेपोलीस आपल्या कामात नेहमी तत्पर असतातदिवस-रात्र आपल्या कामाला महत्त्व देतातआपल्या कुटुंबाला देण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतोते आपल्या कामाला नेहमी प्राधान्य देतात. 'कारण गुन्ह्याला माफी नाहीमालिकेतून नेहमी आपल्या कामात तत्पर असलेल्या पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींवरही  भाष्य केले जाणार आहे.

                              लेखक चिन्मय मांडलेकरदिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्माती मनवा नाईक यांचादेखील सोनी मराठी वाहिनीसाठीमालिकेसाठी चांगलाच हातभार लागला आहेतर पाहायला विसरू नकानवी मालिका 'कारण गुन्ह्याला माफी नाही'   मेपासून सोमते शनिरात्री १०.३० वासोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...