Saturday, February 3, 2024

जं माजं सपान' मालिकेने गाठला २०० भागांचा टप्पा. मालिकेच्या सेटवर रक्तदान शिबिराचे आयोजन! कलाकारांनी केले रक्तदान! 'तुजं माजं सपान' सोम. ते शनि. संध्या. ७.०० वा. सोनी मराठी वाहिनीव

 जं माजं सपानमालिकेने गाठला २०० भागांचा टप्पा.  मालिकेच्या सेटवर रक्तदान शिबिराचे  आयोजनकलाकारांनी केले रक्तदान!

'तुजं माजं सपानसोमते शनिसंध्या.०० वासोनी मराठी वाहिनीव

 एका वेगळ्या धाटणीची कलाकृती  त्यातून जपली जाणारी सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकी यांचं उत्तम उदाहरण म्हणजे 'तुजं माजं सपानही सोनी मराठीवरील मालिकाप्रेक्षकांनी उचलून धरलेली ही गावाकडची गोष्ट त्यांना आपलीशी वाटण्याचं कारणच मुळात त्याच्या विषयात आहेनावीन्यपूर्ण विषय आणि त्याला साजेशा कलाकारांची असलेली साथया मालिकेला उजवं ठरवतेमग ते कुठलंही क्षेत्र असो स्त्रिया आपली आवड आणि कर्तव्य यांची सांगड अगदी लीलया घालताना दिसतातवेटक्लाऊड या निर्मितिसंस्थेच्या सोनी मराठी वाहिनीवरील 'तुजं माजं सपानही मालिका हीच बाब अधोरेखित करते आहेसामान्य घरातील प्राजक्ताला रांगड्या मर्दानी खेळाचंकुस्तीचं पडलेलं स्वप्नं आणि तिला पैलवान वीरूची असलेली भक्कम साथ यांची अनोखीकथा.

\

तुजं माजं सपानमालिकेने २०० भागांचा टप्पा पार केला आहेवीरू आणि प्राजक्ता यांच्या आजवरच्या प्रवासात फार अडचणी आल्यापण त्यांनी एकत्र येऊन त्या अडचांनींचा सामना केलाआता मालिकेने २०० भागांचा टप्पा पार केलामालिकेच्या सेटवर याबद्दल आगळेवेगळे सेलिब्रेशन करण्यात आलेसेटवरील सगळ्या मंडळींनी चक्क रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान केलेप्राजक्ता आणि वीरू ह्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन रक्तदान केले आणि हा २०० भागांचा टप्पा साजरा केलानाशिक येथील सेटवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेनाशिकमधील जनकल्याण रक्तकेंद्रनाशिक या संस्थेबरोबर हे रक्तदान शिबिर पार पडले.

                   वीरू आणि प्राजक्ता यांचा एकत्रित प्रवास पुढे कशा प्रकारे असेलहे आता मालिकेत पाहायला मिळणार आहेवीरू आणि प्राजक्ता यांचा 'तुजं माजं सपान'पासून दोघांच्या आपल्या सपानपर्यंतचा हा नवा प्रवास नक्कीच पाहण्याजोगा आहे आणि हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. 'तुजं माजं सपानसोमते शनिसंध्याकाळी  वाजताफक्त आणि फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

सोमते शनिसंध्या.०० वा., 'तुजं माजं सपानया मालिकेमधून आपल्याला पाहायला मिळते आहे

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...