Thursday, April 4, 2024

नवी मालिका 'जय जय शनिदेव' लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.

 जीवनात सुखशांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेवयांच्यावर आधारित   नवी मालिका 'जय जय शनिदेवलवकरच सोनी मराठी वाहिनीवर.


                  सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असतेआजवर पौराणिकऐतिहासिकथरारकइत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेतत्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. 'जय जय शनिदेवअसे या मालिकेचे नाव आहेजीवनात सुखशांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेवयांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहेया मालिकेत काय पाहायला मिळेल आणि मालिकेचे स्वरूप कसे असेलहेअजून गुलदस्त्यात आहेमालिकेतील कलाकार अजून उघड केलेले नसले तरी मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत्यावर मिळालेला प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहेहे कळतं आहे.

                 शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहेसोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहेप्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहेशनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुखशांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करतेशनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाहीलवकरच तो सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहेमालिकेत कोण कलाकार असतीलमालिकेचा सारांश काय असेलहे पुढे समजेलचत्यासाठी सोनी मराठी पाहत राहामालिकेबद्दलची पुढील माहिती सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होईल.

सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणारीन्यायाची देवता 'शनिदेवयांच्यावर आधारित नवी मालिका 'जय जय शनिदेव', पाहायला विसरू नका.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...