Wednesday, May 16, 2018

SALMAN,ANIL KAPOOR,DAISY,JACQLINE ENTRY AT RACE 3 TARILER LAUNCH

SALMAN,ANIL KAPOOR,DAISY,JACQLINE ENTRY AT RACE 3 TARILER LAUNCH

माधुरीच्या वाढदिवसानिमित्त बकेट लिस्ट चित्रपटाचं'तू परीरोमँटिक गाणं प्रसारित

येत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या 'बकेट लिस्टया चित्रपटातील "होऊन जाऊ द्या!" या गाण्याच्या तुफानी हवेनंतर माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाचं अवचित्य साधून चित्रपटातील रोमँटिक असं 'तू परीहे दुसरं गाणं आज सोशल मीडियाद्वारे प्रसारित होऊन आपल्याला पाहायला मिळणार आहे.

'बकेट लिस्टचित्रपटातील पहिल्या गाण्यात सर्व कलाकारांनी धरलेला नृत्याचा ताल आपल्या आकांक्षांना उजाळा देणारा ठरला. आता 'बकेट लिस्टचित्रपटातील  'तू परीया गाण्यामुळे प्रेमाची नाती नव्याने खुलताना आपणांस बघायला मिळणार आहेत. लाखो-करोडो लोकांच्या स्वप्नातील परी अर्थातच माधुरी दीक्षित आणि अभिनय असोसंगीत असो वा नृत्य असो आपल्या प्रत्येक कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडणारा अभिनेता सुमित राघवन ही चित्तवेधक जोडी या रोमँटिक अशा गाण्यातून आपणांसमोर येणार आहे. हे गाणं पाहताना जणू परी कथेतील परी स्वर्गातून लंकावी मध्ये अवतरली असल्याचा भास होतो.

माधुरीच्या वाढदिवसानिमित्त 'बकेट लिस्टचित्रपटातील प्रसारित करण्यात येणार 'तू परीहे गाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी पर्वणीच म्हणावं लागेल. 'तू परीया गाण्याचं संपूर्ण शूटिंग मलेशिया येथील लंकावी येथे करण्यात आलेले आहे. 'तू परीगण्यादारम्यान आपणांस लांकवी येथील अप्रतिम लोकेशन्स व त्याच बरोबर सौंदर्यवती माधुरीच्या मोहक अदासुमित राघवनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.

लंकावी सारखे नयनरम्य लोकेशनमाधुरी दीक्षित आणि सुमित राघवन ह्या अत्यंत गोड अशा जोडीचे नृत्य आणि श्रेया घोषाल आणि रोहन प्रधान यांच्या मधुर स्वरांनी सजलेलं 'तू परीहे सूर मधुर गाणं म्हणजे आपल्यासाठी खरी-खुरी रोमँटिक ट्रीट आहे असं म्हणायला हरकत नाही.

धर्माकरण जोहर आणि ए ए फिल्म्स प्रस्तुतदिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शितलेखिका देवश्री शिवडेकर आणि दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर लिखितडार्क हॉर्स सिनेमाज्दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित चित्रपट बकेट लिस्ट’ येत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून रोहन-रोहन या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेलंमंदार चोळकर यांच्या लेखणीतून अवतरलेलं आणि माधुरी दीक्षित व सुमित राघवन यांच्या रोमॅन्सने भरलेलं 'तू परीहे गाणं आपल्याला पुन्हा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला भाग पाडेल यात काही शंकाच नाही.

KHAYYAM JI HANDOVER DONATION CHEQUE TO FEDERATION OF WESTERN INDIA CINE ...

Sajid Wajid, Karan Singh Grover,Kunaal Roy Kapur & Ankoosh Bhatt launched Nikamma Song at Radio City.

Chintan Rana producer of Hindi film 3 DEV along with Ayub Khan of E4U Enterprises launched the song Nikamma with actors Karan Singh Grover, Kunaal Roy Kapur, Priya Banerjee and music director Sajid- Wajid at Radio City . Nikamma song is sung by Raahat Fateh Ali Khan. The film is made under the banner of R2 Phillum Productions and is directed by Ankoosh Bhatt. 
The movie also stars Ravi Dubey, Raima Sen, Tisca Chopra and Bengali star Prosenjit Chatterjee. The movie is scheduled to release on June 1st.




L’Oréal Paris ambassador Sonam Kapoor looks breath-taking on Day 8 of the Cannes Film Festival

Mumbai, May 16: Day 8 at Cannes continued to be high on fashion and glamour as L’Oréal Paris ambassadors Sonam Kapoor, Doutzen Kroes and Maria Borges sashayed down the red carpet in impressive couture designs.

Sonam looked stunning in L’Oréal Paris Infallible Pro Matte Liquid lipstick in 304 Rebel Rose and L’Oréal Paris Infallible Blush Paint in 01 Pinkability. For her eyes, she used the L’Oréal Paris La Palette Gold Eye Shadow Palette and enhanced her lashes with the L’Oréal Paris False Lash Superstar Mascara. Dressed in a nude corset Vera Wang gown paired with statement Chopard jewels, Sonam looked straight out of a fairytale!

Doutzen Kroes turned heads as she traded in the gown for a strong shouldered Tom Ford tuxedo. With her hair cascading loosely over her shoulders, she paired the look with pink Tom Ford pumps and jewels from Piaget. She kept her make-up elegant with a nude lip using the L’Oréal Paris Infallible Pro Matte Liquid Lip in 316 Statement Nude and highlighted her eyes with the L’Oréal Paris Volume Million Lashes Mascara and L’Oréal Paris Super Liner Black Lacquer.

Maria Borges walked the red carpet in a tiered ballet pink dress, paired with René Caovilla sandals. To complement her dress, she styled her hair in curls and she went for a luminous look with nude lips using the L’Oréal Paris Infallible Pro Matte Liquid Lip in 300 Blushing Ambition, pink shimmery eyes and oodles of L’Oréal Paris Volume Million Lashes Mascara.


About L’Oréal Paris:









Sonam Kapoor’s Final Red Carpet Look.

L’Oréal Paris ambassador Sonam Kapoor looks breathtaking!

Sonam stuns in L’Oréal Paris Infallible Pro Matte Liquid lipstick in 304 Rebel Rose and L’Oréal Paris Infallible Blush Paint in 01 Pinkabilly. For her eyes, she has used the L’Oréal Paris La Palette Gold Eye Shadow Palette and enhanced her lashes with the L’Oréal Paris False Lash Superstar Mascara. Dressed in a Vera Wang gown, Sonam looks straight out of a fairytale!





'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...