Tuesday, October 1, 2019

नवरात्रीनिमित्त अभिनेत्री 'तेजस्विनी पंडित'ने 'कामाख्या' देवीचं रूप धारण करून देशात अत्याचाराला दररोज बळी पडणा-या स्त्रियांची मांडली व्यथा

नवरात्रीनिमित्त अभिनेत्री 'तेजस्विनी पंडित'ने 'कामाख्या' देवीचं रूप धारण करून देशात अत्याचाराला दररोज बळी पडणा-या स्त्रियांची मांडली व्यथा

नवरात्रीनिमित्त अभिनेत्री  @tejaswinipandit ने 'कामाख्या' देवीचं रूप धारण करून देशात अत्याचाराला दररोज बळी पडणा-या स्त्रियांची मांडली व्यथा

Monday, September 30, 2019

Post Event Release : Indian American physician and filmmaker Dr. Ravi Godse's film "Remember Amnesia" happens to be the first film ever made with award winning Hollywood, Bollywood & Marathi stars

Post Event Release: Indian American physician and filmmaker Dr. Ravi Godse's film "Remember Amnesia" happens to be the first film ever made with award-winning Hollywood, Bollywood & Marathi stars

Post Event Release 

Indian American physician and filmmaker Dr. Ravi Godse's English film "Remember Amnesia"  happens to be the first film ever made with award-winning Hollywood, Bollywood & Marathi stars.

Actors Tovah Feldshuh, Lisa Ann Walter, Curtiss Cook, Dileep Rao. The film’s cast includes
 Indian actors Shruti Marathe, Mahesh Manjrekar, Vijay Patkar and Mohan Agashe.    

Dr. Ravi Godse with his next release "Remember Amnesia"  has not only brought two big woods (Hollywood & Bollywood) together, he is the first director to associate himself with Marathi Film Industry & their stars. 

"Not only Bollywood, but even the Marathi industry is also going global. I have seen their work & I am a fan. All the actors in the film have done some brilliant piece of work in their respective industries, it is high time that the world witnesses their work. By the end of the day, it all boils down to the talent, be it from Hollywood, Bollywood or any other film industry"  says Dr. Ravi Godse. 

Apart from some glorious names from Bollywood & Marathi industries, the film stars two times Emmy Award nominations, Tovah Feldshuh. She has carved her name on the trophy of many renowned award shows. 

Directed & Written by Dr. Ravi Godse . Edited by Sankla who gave us , “ Kabhi Kushi Kabhi Gum” and scored by Wandrekar who gave us “ 3 idiots”

"Remember Amnesia" is a story of US-based Physician from India who loses his memory during an accident while visiting India and as his memory comes back, he can't remember whether he has killed his wife.

'नवरी मिळे नवऱ्याला', ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

'नवरी मिळे नवऱ्याला', ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

'नवरी मिळे नवऱ्याला'
 ऑक्टोबर पासून रात्री  वाजताफक्त सोनी मराठीवर.

यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असलातरी मराठवाडा मात्र तहानलेला आहेदुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी
समस्या आणि ही समस्या आहे एका आईची.  लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या  मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये.  सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहेआता तरी ठरलं पाहिजेघर सुनांनी भरलं पाहिजेएवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाहीएकीकडे नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे विवाह संस्थेकडून आलेला नकारहे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करणारचअसा निश्चय तिनं केला आहे.
सामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेतसमीर पाटील यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणारहे
नक्कीतेव्हा सूनबाई येती घरातोची दिवाळीदसरा अशी अवस्था झालेल्या या आईची सासूबाई
होण्याची इच्छा कधीआणि कशीपूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'नवरी मिळे नवऱ्याला',  ऑक्टोबर पासून रात्री  वाजताफक्त सोनी मराठीवर.

Indian American physician and filmmaker Dr. Ravi Godse's English film "Remember Amnesia" happens to be the first film ever made with award winning Hollywood, Bollywood & Marathi stars.

Indian American physician and filmmaker Dr. Ravi Godse's English film "Remember Amnesia" happens to be the first film ever made with award-winning Hollywood, Bollywood & Marathi stars.

Indian American physician and filmmaker Dr. Ravi Godse's English film "Remember Amnesia"  happens to be the first film ever made with award-winning Hollywood, Bollywood & Marathi stars.

Actors Tovah Feldshuh, Lisa Ann Walter, Curtiss Cook, Dileep Rao. The film’s cast includes Indian actors Shruti Marathe, Mahesh Manjrekar, Vijay Patkar and Mohan Agashe.    

Dr. Ravi Godse with his next release "Remember Amnesia"  has not only brought two big woods (Hollywood & Bollywood) together, he is the first director to associate himself with Marathi Film Industry & their stars.

"Not only Bollywood, but even the Marathi industry is also going global. I have seen their work & I am a fan. All the actors in the film have done some brilliant piece of work in their respective industries, it is high time that the world witnesses their work. By the end of the day, it all boils down to the talent, be it from Hollywood, Bollywood or any other film industry"  says Dr. Ravi Godse. 

Apart from some glorious names from Bollywood & Marathi industries, the film stars two times Emmy Award nominations, Tovah Feldshuh. She has carved her name on the trophy of many renowned award shows. 

Directed & Written by Dr. Ravi Godse. Edited by Sankla who gave us , “ Kabhi Kushi Kabhi gum” and scored by Wandrekar who gave us “ 3 idiots”

"Remember Amnesia" is a story of US-based Physician from India who loses his memory during an accident while visiting India and as his memory comes back, he can't remember whether he has killed his wife.

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने कोल्हापूरच्या अंबाबाईचं रूप साकारून नुकत्याच झालेल्या कोल्हापूरमधील महापूराची मांडली व्यथा

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने कोल्हापूरच्या अंबाबाईचं रूप साकारून नुकत्याच झालेल्या कोल्हापूरमधील महापूराची मांडली व्यथा

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री  @tejaswinipandit ने कोल्हापूरच्या अंबाबाईचं रूप साकारून नुकत्याच झालेल्या कोल्हापूरमधील महापूराची मांडली व्यथा

Press Note- गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मध्ये येत्या २२ नोव्हेंबरला सई ताम्हणकर उचलतेय एक धाडसी पाऊल

Press Note- गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मध्ये येत्या २२ नोव्हेंबरला सई ताम्हणकर उचलतेय एक धाडसी पाऊल

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मध्ये येत्या २२ नोव्हेंबरला सई ताम्हणकर उचलतेय  एक धाडसी पाऊल

आपल्या सर्वांच्या आयुष्यात नाती’ या शब्दाला खूप वजन आहे आणि त्याहून जास्त वजनदार आहे ते म्हणजे नाती सांभाळण्याची जबाबदारी. पण नाती खरंच तितकी महत्त्वाची असतातप्रत्येक नात्याची जबाबदारी सांभाळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं काआयुष्याच्या वळणावर येणा-या वेगळ्या नात्यांचा प्रवास उलगडवणारा कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा मराठी चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मधून एक धाडसी पाऊल उचलतेय सई ताम्हणकर येत्या २२ नोव्हेंबरला.
तिला आख्खं आयुष्य बदलून टाकायचं होतं. तिने पेहराव बदललातिने घर बदललंतिने नोकरी बदललीतिने ऍटिट्युड बदललातिने नवरा बदललातिने मित्र बदललातिने तिचं जगणं बदललं पण तिचं जगणं बदललं काभूमिका बदलत गेलेल्या भूमिकामागची भूमिका करणारी सई ताम्हणकर येतेय तुमच्या भेटीला.
चित्रपटाची पन्नाशी गाठणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे नेहमीच आजपासच्या गोष्टींमधून वेगळा दृष्टिकोन मांडणारा सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मधून अनुभवयाला मिळेल.
नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे आणि पोस्टरमध्ये दाखवल्यानुसार सई ताम्हणकर मुलगीपत्नीआई आणि प्रेयसी या अनेक नात्यांमध्ये दिसणार आहे. 
स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपटाची निर्मिती स्मिता विनय गानू यांनी केली आहे तर सहनिर्मिती अजित पोतदार आणि सीमा अलापे यांनी केली आहे. झपाट्याने बदलणा-या आजच्या काळात नात्यांचा अक्षांश रेखांशला छेद देणारा .कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपट २२ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

'नवरात्री'च्या पहिल्या दिवशी अभिनेत्री स्मिता तांबेने '72 मैल एक प्रवास' या सिनेमातील 'राधाक्का' व्यक्तिरेखेला दिली मानवंदना

'नवरात्री'च्या पहिल्या दिवशी अभिनेत्री स्मिता तांबेने '72 मैल एक प्रवास' या सिनेमातील 'राधाक्का' व्यक्तिरेखेला दिली मानवंदना

The trailer of Marathi filmmaker Vicky Kadam's Jahanqilla has been released

  The trailer of Marathi filmmaker Vicky Kadam's Jahanqilla has been released Renowned Marathi director Vicky Kadam has unveiled the tra...