Monday, September 30, 2019

'नवरी मिळे नवऱ्याला', ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

'नवरी मिळे नवऱ्याला', ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

'नवरी मिळे नवऱ्याला'
 ऑक्टोबर पासून रात्री  वाजताफक्त सोनी मराठीवर.

यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असलातरी मराठवाडा मात्र तहानलेला आहेदुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी
समस्या आणि ही समस्या आहे एका आईची.  लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या  मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये.  सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहेआता तरी ठरलं पाहिजेघर सुनांनी भरलं पाहिजेएवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाहीएकीकडे नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे विवाह संस्थेकडून आलेला नकारहे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करणारचअसा निश्चय तिनं केला आहे.
सामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेतसमीर पाटील यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणारहे
नक्कीतेव्हा सूनबाई येती घरातोची दिवाळीदसरा अशी अवस्था झालेल्या या आईची सासूबाई
होण्याची इच्छा कधीआणि कशीपूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'नवरी मिळे नवऱ्याला',  ऑक्टोबर पासून रात्री  वाजताफक्त सोनी मराठीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...