Tuesday, September 17, 2019

Let your creativity soar with Fevicryl's Kettle Painting workshop

Let your creativity soar with Fevicryl's Kettle Painting workshop

फेविक्रिलच्या केटल पेंटिंग कार्यशाळेमध्ये तुमच्या सर्जनशीलतेला द्या चालना
फेविक्रिल या आघाडीच्या आर्टिस्ट्री ब्रँडला केटल पेंटिंग वर्कशॉप सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या कार्यशाळेमध्ये कलाप्रेमींना नवी तंत्रे शिकण्याची आणि घरी उत्तम कलाकृती घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे. या कार्यशाळेमध्ये सहभागींना त्यांच्या समविचारी व्यक्तींबरोबर सहभागी होण्याची आणि त्यांच्या सर्जनशीलतेला उत्तेजन देण्याची संधी मिळणार आहे.
कार्यशाळेमध्ये दुहेरी संधी मिळणार असूनकलाप्रेमींना क्ले मॉडेलिंग व केटल पेंटिंगही शिकता येणार आहे. कार्यशाळेचे आयोजन 22 सप्टेंबर रोजी ग्रँडमामाज कॅफेकेम्प्स कॉर्नर येथे केले जाणार आहे आणि ही कार्यशाळा 16-60 वर्षे वयोगटासाठी खुली आहे.
रविवारची दुपार तुमच्या प्रियजनांबरोबर आर्टिस्टिक व धमाल घालवण्यासाठी सज्ज व्हा.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...