Monday, September 16, 2019


आपल्या प्रोडक्ट्स चं प्रमोशन करणं त्यातल्या त्यात प्रत्येकालाच जमतं. मात्र आपल्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर आपल्या प्रोडक्ट्स चं प्रमोशन इतरांकडून करवून घेण्याचं कसब काहींनाच अवगत असतं. आपल्याला हे कसब अवगत असल्याचं ताजं उदाहरण दिलं आहे पुण्याच्या गोएलगंगा डेव्हलपमेंट्स ने. Iphone11 pro च्या ट्रिपल कॅमेराची लोकप्रियता पाहता, रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत गोएलगंगा डेव्हलपमेंट्स नी आपल्या एका पोस्टमध्ये खिडक्यांच्या जागी याच ट्रिपल कॅमेराचा वापर केला आहे. याने सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आहेच. शिवाय त्यांच्या या स्मार्टनेस ने त्यांचं हे क्रिएटिव्ह शेअर करण्यास प्रत्येकाला भाग पाडलं आहे.
स्मार्टफोन च्या या स्मार्ट जगात गोएलगंगा ने वापरलेला हा स्मार्टनेस खरोखरीच कौतुकास्पद आहे.

Tag @goelganga_developments

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...