Friday, September 20, 2019

नवरी मिळे नवऱ्याला', ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

नवरी मिळे नवऱ्याला', ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

'नवरी मिळे नवऱ्याला'
सोनी मराठीची नवी मालिका

यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असलातरी मराठवाडा मात्र तहानलेला आहेदुष्काळग्रस् मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी 
समस्या आणि ही समस्या आहे एका ईची.  लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या  मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये.  सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणा आहेआता तरी ठरलं पाहिजेघर सुनांनी भरलं पाहिजेएवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाहीएकीकडे नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे विवाह संस्थेकडून आलेला नकाहे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करणारचअसा निश्चय तिनं केला आहे.
सामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेतसमीर पाटील यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणारहे 
नक्कीतेव्हा सूनबाई येती घरा, तोची दिवाळीदसरा अशी अवस्था झालेल्या या आईची सासूबाई 
होण्याची इच्छा कधीआणि कशीपूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'नवरी मिळे वऱ्याला',  ऑक्टोबर पासून रात्री  वाजताफक्त सोनी मराठीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...