Monday, September 9, 2019

Veteran singer Asha Bhosle brought in her 86th birthday in Dubai,

Veteran singer Asha Bhosle brought in her 86th birthday in Dubai

Veteran singer Asha Bhosle brought in her 86th birthday in Dubai at Asha’s, amidst family and fans. Interestingly, she celebrated her birthday after a hiatus of 17 years! Ask about her birthday wish and she says, “Main chahti hoon ki duniya ke sab gareeb ameer ban jayen!” Check out the adjacent pictures!

वरिष्ठ गायिका आशा भोसले ने अपने परिवार और प्रशंसकों के साथ दुबई में अपना ८६ वां जन्मदिन मनाया। विशेष रूप से उन्होंने १७ साल के अंतराल के बाद अपना जन्मदिन मनाया। उनके जन्मदिन पर उनकी इच्छा के बारे में पूछे जाने पर उन्होंने कहा, "मैं चाहती हूँ कि दुनिया के सब गरीब अमीर बन जाएँ!" इसके संबंधित चित्र देखें।




ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांचा ८६ वा वाढदिवस दुबईमध्ये  सहपरिवार आणि चाहत्यांबरोबर  साजरा केला. विशेष म्हणजे १७ वर्षांनंतर त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला! त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची इच्छा विचारण्यात आली तेव्हा त्या म्हणाल्या की, “माझी अशी इच्छा आहे कि जगातील सगळे गरीब श्रीमंत बनो!” शेजारची छायाचित्रे पहा!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...