Asim Riaz drops another rap song Jeene De
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Tuesday, August 16, 2022
IHOP® CELEBRATES OPENING OF NEWEST LOCATION IN MUMBAI
New restaurant invites guests to Come Hungry, Leave Happy!
The popular American brand has opened in West India in association with Bedrock Food Company Pvt Ltd. Established in 2000, Bedrock Food Company Pvt. Ltd. has been a pioneer in the Indian food and beverage arena and the harbinger of brands such as Subway across India, and Krispy Kreme in North India. They are now foraying into a full-service dining concept with IHOP in Mumbai and look forward to popularising the brand in the region.
“At Bedrock Foods, we are very passionate about the hospitality business and the brands we work with,” said Mr. Manpreet Gulri, Director of Bedrock Foods Company Pvt. Ltd., an IHOP Franchisee. “Our stint in North India has been stellar with reputed international brands and we are excited to venture into West India with IHOP. We are constantly working with the Dine Brands team to deliver the best quality and the finest offerings to Mumbaikars in line with the brands’ iconic American heritage. We look forward to IHOP receiving the same love and spreading happiness in Mumbai!”
IHOP offers an affordable, everyday American dining experience with warm and friendly service. Guests of all ages can enjoy a wide variety of breakfast, lunch, and dinner items, including IHOP’s World-Famous Pancakes, Breakfast Combos, Omelettes, Burritos, Waffles, and more for dine-in, takeout, and delivery.
The new restaurant, located at Phoenix Palladium, Lower Parel is open daily from 9 a.m. to 11 p.m. For more information call +91-9999184486
ABOUT INTERNATIONAL HOUSE OF PANCAKES, LLC
For more than 63 years, IHOP has been a leader, innovator, and expert in all things breakfast, any time of day. The chain offers 65 different signature, fresh, made-to-order breakfast options, and a wide selection of popular lunch and dinner items, including Ultimate Steakburgers. IHOP restaurants offer guests an affordable, everyday dining experience with warm and friendly service. As of September 30, 2021, there are 1,750 IHOP restaurants around the world, including restaurants in all 50 states and the District of Columbia, Puerto Rico, and Guam as well as Canada, Ecuador, India, Mexico, Pakistan, Panama, and Peru. IHOP restaurants are franchised by affiliates of Glendale, Calif.-based Dine Brands Global, Inc. (NYSE: DIN).
ABOUT BEDROCK FOODS PVT. LTD
Established in 2000, Bedrock Food Company Pvt. Ltd. has been a pioneer in the Indian FnB arena and the harbinger of brands such as Subway all across India, and Krispy Kreme in North India. They are now foraying into a full-service dining concept with IHOP in Mumbai and look forward to popularising the brand in West India.
Saffrons Women's 2/4 Wheeler Winter Weekend Fun Drive.
On the occasion of 75 years of Independence, lets celebrate "Azadi Ka Amrit Mahotsav" an initiative of the Government of India to celebrate and commemorate 75 years of progressive India and the glorious history of it's people, culture and achievements.
We at Saffrons-Events, Mumbai takes the pleasure with pride to celebrate "Azadi Ka Amrit Mahotsav" by organizing fun drive for women. We named it "Saffrons Women's 2/4 Wheeler Winter Weekend Fun Drive". It's first of its kind women's 2 wheeler & 4 wheeler fun drive from Mumbai, Navi Mumbai, Thane to Khanvel Resort, Silvasa. The event is on Saturday 15th & Sunday 16th October 2022 ( 2 days/ 1night). The Fun Drive is only for women participants.
The event is Conceptualize, Organize and Manage by Saffrons-Eventz, Mumbai.
For more information please contact Vijay Kalose :8169977833.
३० सप्टेंबरला उडणार ‘घे डबल’चा धमाका! भाऊ कदम झळकणार दुहेरी भूमिकेत !!!
मराठी पडद्यावर विनोदी आणि धमाकेदार चित्रपटाचे लवकरच आगमन होणार आहे. आणि या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार कॉमेडी स्टार भाऊ कदम यांची दुहेरी भूमिका !
जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ या चित्रपटाचे भन्नाट टिझर पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या चित्रपटात भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले असून ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज् चित्रपटाचे निर्माते आहेत.
अनन्यसाधारण समयाराच्या प्रवासाची ही छोटीशी झलक, "समायराचा" ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीला.
आई-वडिलांच्या शोधात निघालेली ‘समायरा’ कशी स्वतःच स्वतःला उलगडतेय आणि तिच्या आयुष्याचे काही काळाच्या आड दडून राहिलेले रहस्य कसे हळूहळू समोर येतेय, हे या ट्रेलरमधून कळतेय. आजच्या नव्या पिढीला अध्यात्माचे महत्व हा चित्रपट घडवून देईल, असे ट्रेलर पाहून वाटत आहे. ‘समायरा’चे आणि तिच्या साथीदाराचे हळुवार उलगडत जाणार नाते नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.
दिग्दर्शक ऋषी श्रीकृष्ण देशपांडे म्हणतात, ‘’समायरा हा चित्रपट म्हणजे आध्यात्माचा साज चढवून आधुनिकतेच्या रंगात रेखलेला इंद्रधनुष्याचा देखावा आहे हे म्हणणं काही वावगं ठरणार नाही. केतकी नारायण आणि अंकुर राठी ह्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि विशेष म्हणजे तरुण पिढीचा येणार उत्स्फूर्त प्रतिसाद खरंच खूप उत्तम मिळत आहे.’’
ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा’ चित्रपट येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, अद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, 'समायरा'ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत. यात ‘समायरा’ची भूमिका केतकी नारायण साकारत असून अंकुर राठी तसच सतीश पूळेकर आणि रोहित कोकाटे निर्णायक भूमिकेत आहेत.
'आला रे हरी आला रे’ हा ‘समायरा’तील अभंग प्रेक्षकांच्या भेटीला
पंढरीचा वास ,चंद्रभागेचे स्थान आणि विठोबाच्या दर्शनाची आस, जिथे एकत्र येते ती म्हणजे पंढरीची वारी. याच वारीचा आभास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे ,
वारकऱ्यांमध्ये आणि विठ्ठलामध्ये असणाऱ्या जिव्हाळ्यावर भाष्य करणारे निहार शेंबेकर संगीत दिग्दर्शित 'समायरा' चित्रपटातील 'आला रे हरी आला रे' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. संत तुकारामांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला जुईली जोगळेकर आणि निहार शेंबेकर यांचा सुमधूर आवाज लाभला आहे. एक अनोखा प्रवास वारीमार्फत पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन निघालेली 'समायरा' येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संत ज्ञानेश्वरांनी शब्दबद्ध केलेल्या या अभंगाला सुमित तांबेंनी आधुनिकतेची जोड दिली आहे. समायराच्या भूमिकेत केतकी नारायण असून अंकुर राठीची प्रमुख भूमिका आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषी श्रीकृष्ण देशपांडे गाण्याविषयी म्हणतात, " वारी ही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ‘समायरा’ आणि तिचा वारीचा प्रवास प्रेक्षकांसाठी त्याच प्रवासाचे एक अनोख रूप घेऊन येणार आहे. म्युझिक टीमने या चित्रपटातील सर्व अभंगांना दिलेले नवीन रूप प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल, याची मला खात्री आहे."
ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, 'समायरा'ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.
Tata Mumbai Marathon 2025 Race Route
Tata Mumbai Marathon 2025 Race Route Tata Mumbai Marathon 2025 Race Route unveiled at the technical press conference (L to R), Mandar Pandy...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
अश्विन बागल व अक्षय सेठी यांचे व्हॅलेंटाईन डे स्पेशल 'तुमसे मिलु अपनी कहूं' गाणं प्रदर्शित 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटा...