Monday, August 29, 2022

            Salooq" is Gitaj’s tale of heartbreak, an ode to

                                     unconditional love



Song link:
 https://www.youtube.com/watch?v=o3kjD-uqrhY

The second song “Salooq“ of the most anticipated Punjabi film ‘MOH’ is out now. Sargun and Gitaz starrer track has graciously tugged our heartstrings. The music has indeed taken our soul away to a different world. And how can we forget the man behind such brilliant words? The song has been penned by Jaani.
 
A Shri Narotam Ji Studios, Tips Films Ltd, and Orion Studios presentation “Salooq” conveys five emotions in one song - grief, anger, pain, separation, and passion. B Praak’s dynamic but pain-filled emotional voice coupled with meaningful lyrics by Jaani will stir your soul. Jagdeep Sidhu’s direction has indirectly created a deep bond between the star cast and the audience.

"Salooq is such an engaging song! The emotions of a man in unconditional love with a woman have been beautifully translated by Jaani and sung by B Praak", further talking about the musical combo Gitaj  Bindrakhia said "They are the biggest musical powerhouse in the Punjabi industry. Nothing but greatness can be only expected from them."

The story of MOH follows the journey of Gitaj Bindrakhia who is lovestruck by Sargun’s character for years. And despite knowing the fact that the two can’t be together for ‘societal reasons’, Gitaj’s love for Sargun is unconditional.

A Jagdeep Sidhu directorial, MOH stars Sargun Mehta, Gitaj Bindrakhia, Amrit Amby, Prabh Bains, Prakash Gadhu, Balrak Sidhu, Sukhdev Ladhar, Aman Suthdar, Ikatar Singh, Jashanjit Gosha, Parminder Barnala, Anita Meet, Kumar Ajay, Kulwinder Sidhu, Vikram Pannu, and Fateh Siyan. Produced by Shri Narotam Ji Studios, Tips Films Ltd & Orion Studios.

The biggest poetical-love drama of the year will release on 16th September worldwide.

 Nidhhi Tapadiaa reveals her secret to a toned figure, says “The Goal Is To Be Healthy, Not Skinny”


Nidhhi Tapadiaa became well-known for her song "Jatta Koka," which was sung by the legendary Punjabi music icon Kulwinder Billa. She has also worked on an episode of the renowned TV show 'CID'. Speaking about her love for fitness, Nidhhi Tapadiaa said, “It doesn’t get easier, you get stronger. The goal is to be Healthy, Not skinny.”

The actress and style icon Nidhhi Tapadiaa never stops inspiring her fans and followers to get in shape. She maintains a diet and also shares her training videos on Instagram reels and Instagram Stories. Recently, the actress and Tony Kakkar appeared in the song "Kiss You."

Since Nidhhi appeared in the "Kiss You" song, everyone has complimented her appearance and dance moves. Moving on, Nidhhi Tapadiaa discusses her diet and the things that keep her healthy. She avoids pizza and pasta but can't help but drool over desserts.





             "Chola Chola!" - A Glorious High-Octane

               Victory Anthem from Ponniyin Selvan: 1


After the first melodious single - Kaveri Se Milne, Tips Music released the second track from the upcoming period drama - "Chola Chola" featuring the mega-star Vikram.

Released in 5 languages - Hindi, Tamil, Telugu, Kannada & Malayalam, the song is a celebration after Vikram - returns as a victor in a war. The feet-tapping number is the warriors' ode to the motherland of Cholas filled with determination, love and their swords. Chola Chola's visuals weave a story of war, conquests and love. Aishwarya's featurette in the video peaks interest in the story of Aditya Chola II - Vikram's character and Nandini - Aishwarya's character.

Kumar Taurani says “After the success of Kaveri Se Milne, the audience will surely love Chola Chola. The essence of the song is to glorify the victory of the warriors on the battlefield and AR Rahman has portrayed that spirit at its full glory. The visuals of Vikram dancing in celebration have added the zest of energy to it."

Mani Ratnam says "It's been my dream to make PS-1 for the longest. We're very proud of the film and want to present it to the audience with this pride. We hope everyone enjoys it"

The Hindi version of the song is penned by the legendary lyricist Mehboob, composed by AR Rahman and crooned by Vishal Mishra and Swagat Rathod. Produced by Madras Talkies and Lyca Productions, it is the first of two cinematic parts based on Kalki Krishnamurthy's 1955 novel Ponniyin Selvan.

This Magnus opus is directed by Mani Ratnam, and it’s written by Elango Kumaravel and B. Jeyamohan. The film stars a talented cast of Vikram, Aishwarya Rai Bachchan, Jayam Ravi, Karthi, Trisha, Aishwarya Lekshmi, Sobhita Dhulipala, Prabhu, R. Sarathkumar, Vikram Prabhu, Jayaram, Prakash Raj, Rahman and R. Parthiban.

Ponniyin Selvan: 1 is set to hit the theatres on 30th September.

 'सावनी अनप्लग सिजन ३' घेऊन आलय स्त्री वेशातील शाहीर 

'गणपती तू, गुणपती तू' हा लोकप्रिय गण एक नवीन बाजात आला प्रेक्षकांच्या भेटीला....  


राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र हिने आजपर्यंत संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले आहेत. तिच्या युट्यूब सिरीजमुळे सावनी नेहमीच चर्चेत राहिली आहे. 'सावनी अनप्लग्ड सिजन ३' ह्या तिच्या  युट्यूब सिरीजमध्ये तिने कमाल अशी गाणी नेहमीच प्रेक्षकांना दिली. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद देखील या सिरीजला मिळाला. बाप्पा म्हटलं कि आपोआपच चेहऱ्यावर तेज ,स्मितहास्य येतं. ढोल, ताश्याचा गजर बाप्पाची गाणी कानी घुमू लागतात. हाच आनंदसोहळा द्विगुणित करायला सावनी रवींद्र  तिच्या 'सावनी अनप्लग्ड सिजन ३' ह्या युट्यूब चॅनलवर गणेशोत्सव स्पेशल एक अनप्लग कव्हर सॉंग 'गणपती तू, गुणपती तू' घेऊन आली आहे. हे गण जगदीश खेबूडकरांनी गीतबद्ध केलेला असून याच संगीत यशवंत देव यांचा आहे. 'मंत्र्यांची सून' ह्या चित्रपटातील हा गण डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेला होता. हाच गण एका नवीन अंदाजात आपल्या समोर घेऊन आलीय खुद्द सावनी रवींद्र. स्त्री वेशातील शाहीर पाहिलीय का कधी? नाही ना! म्हणूनच नेहमीच संगीतात नवनवीन प्रयोग करणारी आपली सावनी रवींद्र घेऊन आलीय 'गणपती तू, गुणपती तू' हा जगप्रसिद्ध असा गण अनप्लग्ड कव्हर सॉंगच्या रूपात. प्लॅनेट मराठीला अनेक गुणी कलावंत लाभलेले आहेत. प्लॅनेट मराठीतील प्लॅनेट टॅलेंट आणि सावनी यांच्या संघटनेतील हा नवीन प्रयोग आहे. 

 सावनी रवींद्र गाण्याविषयी म्हणते," येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे गाणं तुमच्या भेटीला घेऊन आलीय याच मुख्य कारण म्हणजे डॉ. वसंतराव देशपांडे यांची गायकी मला लहानपणापासून फार इन्स्पायर करत आली आहे. त्यांच्या शिष्य परंपरेतला शिक्षण मला माझ्या वडिलांकडून मिळत आला आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांच गाणं सादर करणं खरंच खूप आव्हानात्मक आहे. पण हेच आव्हान मी स्वीकारलं आणि 'गणपती तू, गुणपती तू' हे कव्हर सॉंग तुमच्या समोर घेऊन आले आहे. माझ्या युट्यूब सिरीज  'सावनी अनप्लग्ड सिजन ३' ला तुम्ही खूप प्रेम देत आहात असच प्रेम या गाण्याला सुद्धा द्याल याची मला खात्री आहे."



           पुण्यात रंगला 'बॉईज ३'चा भव्य दिव्य म्युझिकल सोहळा 



'बॉईज', 'बॉईज २' आणि आता 'बॉईज ३' लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी ब्लॉकबस्टर 'बॉईज ३'चा म्युझिकल अल्बम चांगलाच चर्चेचा विषय ठरला. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज ३' चित्रपटातील गाण्यांना अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. 'बॉईज' व 'बॉईज २' मधील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 'लग्नाळू', 'गोटी सोडा' ही गाणी डान्स, पार्टी अँथम बनली असून आताच नवीन आलेल्या 'लग्नाळू २.०' ने पुन्हा एकदा सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावत आहे. 


'बॉईज ३' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुण्यात भव्य दिव्य म्युझिकल सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 'बॉईज ३' भव्य म्युझिकल सोहळ्यात चित्रपटातील सुपर हिट गाण्यांची मैफिल रंगली होती. हजारो लोकांनी भरलेले सभागृह, टाळ्यांचा कडकडाट, सांगितिक वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला कमालीचे गायक यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी आनंददायी ठरली. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते सह अनेक गायकांचा सहभाग होता तसेच नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढली. 

संगीत सोहळ्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, " 'बॉईज' व 'बॉईज २' ला जसं प्रेम प्रेक्षकांनी दिलं तसंच 'बॉईज ३' ला ही मिळेल याची खात्री आहे. 'बॉईज ३'ची ही गाणी प्रेक्षकांना खूप आवडत आहे, त्यावर चर्चा होत आहे याचा मला आनंद आहे. 'बॉईज ३' चित्रपटातील गाण्यांवर लोक थिरकत  आहेत. चित्रपटामध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत. लवकरच सर्व गाणी प्रेक्षकांच्या समोर येतील. 'बॉईज ' व 'बॉईज २'ला  प्रेक्षकांचा जसा उत्तम प्रतिसाद मिळाला तसाच 'बॉईज ३'च्या अल्बमला देखील मिळेल, अशी आशा मला आहे

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.



                     'ज्ञानेश्वर माउलीमालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा

 

पाहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम.-शनि., संध्या. 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.




 

       सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सार काही प्रेक्षकांना विशेष भावलं. अलौकिक हरिभक्तीच्या या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल आहे. माउली, त्यांची भावंडं, इतकंच नव्हे तर मालिकेत माउलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा या व्यक्तिरेखांवरही प्रेक्षकांनी प्रेम केलं. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यांत आणखी एका संताची एंट्री होणार आहे.

 

                      या संतांच्या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली. माउलींच्या चमत्काराबरोबरच संतांच्या चमत्कारांची पर्वणीही प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करत आहे. संत चोखामेळा या पात्राची मालिकेत एंट्री होणार असून या भूमिकेत उत्कर्ष शिंदे झळकणार आहे. पतितांना तारणारे  उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणून संत चोखामेळा यांच्याकडे पाहिले जाते. या भूमिकेतून छोट्या पडद्यावर उत्कर्षला पाहणे प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. अंगावर गोंघडीचे शिवलेले वस्त्र, हातात काठी अशा मोहक रूपात उत्कर्ष असेल. त्याच्या या लूकची प्रेक्षकांमध्ये नक्कीच चर्चा होईल, यांत शंकाच नाही. त्याच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. विठ्ठलाचा निस्सीम भक्त असलेला चोखामेळा आणि ज्ञानेश्वर माउली यांचे संबंध नेमके कसे होते हे पाहणे प्रेक्षकांना उत्सुकतेचे ठरेल.

 

                     

संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत चोखामेळा यांचा प्रवास पाहण्यासाठी पाहत राहा, 'ज्ञानेश्वर माउली', सोम.-शनि., संध्या 7 वा., सोनी मराठी वाहिनीवर.

          आग्री कोळी ह्यांच रोमँटिक गीत गोमु आपल्या सर्वांसाठी सादर करत आहे


गाण्याची लिंक
- https://www.youtube.com/watch?v=a2Godaae4u0


ह्या गाण्याचे गायक आहेत रजनीश पटेल आणि सोनाली सोनवणे, संगीतकार आणि गीतकार रजनीश पटेल, गाण्यामध्ये मुख्य अभिनय करत आहेत रजनीश पटेल आणि अंकिता राऊत यांनी आणि गाण्याचे दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर आहेत अविनाश पायल.

“गोमु” हे एक अतिशय सुंदर अस प्रेम गीत आहे. गाण्यामध्ये त्याला पहिल्या नजरेतच तिच्याशी प्रेम होत. ह्या गाण्यामदें आपला रजनीश त्याची प्रेयसी अंकिता ला  लग्नासाठी मागणं घालत आहे पण ती खूप नखरे करून त्याचा मागणं ऐकत नाही.पण तो काही ऐकत नाही  वेगवेगळे बहाणे करून तो तिला मनवायचा प्रयंत्न करत आहे. त्यामुळे राजेश गाण्यमदें खूप धमाल आणि मस्ती केली आहे. जे पाहुन तुम्हाला लव्ह स्टोरी चा ऊत्तम अनुभव होईल.

गाण्यामधे दिलेल्या कोळी तडाक्याने प्रेक्षक नाचल्याशिवाय राहणारच नाही. गाण्यात दिलेल संगीत इतके जोरदार आहे कि येणाऱ्या गणेश चतुर्थी किंवा लग्न सराई मधे सर्वांच्या प्ले लिस्ट मध्ये हे गाण पहिल्या नंबर राहील. गाण्यातील प्रेम आणि गोडवा पाहून प्रेक्षक हरपून जातील.

टिप्स म्युसिक नेहमीच अशी प्रेम गीते घेऊन येत असतो. त्यांच्या प्रत्येक गाण्यात नवेपण असते. नवनवीन मोड असतात जे प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करतात. आशा आहे कि टिप्स म्युसिक ने सादर केलेलं हे कोळी गीत प्रेक्षकांना खूप आवडेल आणि ह्या गाण्याचं व कलाकारांनी केलेल्या अभिनयाच कौतुक होईल.

गाण्याबद्दल रजनीश म्हणतात," अशितर मी खुपसरी कोळी गीते केली आहेत पण गोमु हे माझ सर्वात आवडत गाण आहे. हे गाणं करताना मी खुप  मज्जा केली. गाणं हे खूप सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणार आहे. हे गाणं नवयुगातील जोडप्यांना नक्कीच आवडेल. हे गाण गायला आणि अभिनय करायला मला एक चांगला अनुभव आला."

अंकिता राऊत म्हणतात," हे गाणं जेव्हा मी ऐकलं मला हे खुपच आवडल. कोळी गीताचा एक वेगळाच आनंद असतो. ह्या गाण्याच दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी खुपच छान आहे. मला हे गाण करताना खूप मजा अली आणि लोकेशन पण खुप छान होत सेट वर केलीली मौज मज्जा नेहमी माझ्या आठवणीत राहतील "


Kratikal Tech Limited IPO Opens on June 30, 2026

Kratikal Tech Limited IPO Opens on       June 30, 2026 Left to Right  Mr. Saurabh Jain Beeline Capital Advisors Private Limited Mr. Pavan Ku...