Monday, August 29, 2022

          आग्री कोळी ह्यांच रोमँटिक गीत गोमु आपल्या सर्वांसाठी सादर करत आहे


गाण्याची लिंक
- https://www.youtube.com/watch?v=a2Godaae4u0


ह्या गाण्याचे गायक आहेत रजनीश पटेल आणि सोनाली सोनवणे, संगीतकार आणि गीतकार रजनीश पटेल, गाण्यामध्ये मुख्य अभिनय करत आहेत रजनीश पटेल आणि अंकिता राऊत यांनी आणि गाण्याचे दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर आहेत अविनाश पायल.

“गोमु” हे एक अतिशय सुंदर अस प्रेम गीत आहे. गाण्यामध्ये त्याला पहिल्या नजरेतच तिच्याशी प्रेम होत. ह्या गाण्यामदें आपला रजनीश त्याची प्रेयसी अंकिता ला  लग्नासाठी मागणं घालत आहे पण ती खूप नखरे करून त्याचा मागणं ऐकत नाही.पण तो काही ऐकत नाही  वेगवेगळे बहाणे करून तो तिला मनवायचा प्रयंत्न करत आहे. त्यामुळे राजेश गाण्यमदें खूप धमाल आणि मस्ती केली आहे. जे पाहुन तुम्हाला लव्ह स्टोरी चा ऊत्तम अनुभव होईल.

गाण्यामधे दिलेल्या कोळी तडाक्याने प्रेक्षक नाचल्याशिवाय राहणारच नाही. गाण्यात दिलेल संगीत इतके जोरदार आहे कि येणाऱ्या गणेश चतुर्थी किंवा लग्न सराई मधे सर्वांच्या प्ले लिस्ट मध्ये हे गाण पहिल्या नंबर राहील. गाण्यातील प्रेम आणि गोडवा पाहून प्रेक्षक हरपून जातील.

टिप्स म्युसिक नेहमीच अशी प्रेम गीते घेऊन येत असतो. त्यांच्या प्रत्येक गाण्यात नवेपण असते. नवनवीन मोड असतात जे प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करतात. आशा आहे कि टिप्स म्युसिक ने सादर केलेलं हे कोळी गीत प्रेक्षकांना खूप आवडेल आणि ह्या गाण्याचं व कलाकारांनी केलेल्या अभिनयाच कौतुक होईल.

गाण्याबद्दल रजनीश म्हणतात," अशितर मी खुपसरी कोळी गीते केली आहेत पण गोमु हे माझ सर्वात आवडत गाण आहे. हे गाणं करताना मी खुप  मज्जा केली. गाणं हे खूप सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणार आहे. हे गाणं नवयुगातील जोडप्यांना नक्कीच आवडेल. हे गाण गायला आणि अभिनय करायला मला एक चांगला अनुभव आला."

अंकिता राऊत म्हणतात," हे गाणं जेव्हा मी ऐकलं मला हे खुपच आवडल. कोळी गीताचा एक वेगळाच आनंद असतो. ह्या गाण्याच दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी खुपच छान आहे. मला हे गाण करताना खूप मजा अली आणि लोकेशन पण खुप छान होत सेट वर केलीली मौज मज्जा नेहमी माझ्या आठवणीत राहतील "


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...