Friday, August 5, 2022

 'महाराष्ट्राची हास्यजत्राआणि दे धक्का- या चित्रपटाचा चमू एकत्र येणार आणि होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- दे धक्का  विशेष कार्यक्रम!

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- दे धक्का   विशेष ऑगस्टरविवारी संध्या वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर!

 


पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा१५ ऑगस्टपासून परत येतो आहेआठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहेपण ह्या आठवड्यात खास रसिकांसाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- दे धक्का  विशेष हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनी घेऊन येतेयदे धक्का  या चित्रपटाचा संपूर्ण चमू हास्यजत्रेच्या मंचावर येणार आहेत्यामुळे दर्जेदार प्रहसनेनृत्ये आणि गाणी असं सगळं रसिकांना बघायला मिळणार आहे.

                           'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर खुद्द निर्मातेदिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर येणार आहेतप्रेक्षकांना अनेक लोकप्रिय चित्रपट देणारे महेश मांजरेकर हास्यजत्रेच्या मंचावर हास्यरसिकांना मनापासून दाद देतखळखळून हसताना दिसतीलयाबरोबरच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटममकरंद अनासपुरे यांचीही उपस्थिती या मंचावर असणार आहेमकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांनी प्रहसनात काम केलं असल्यानं त्यांचं हास्यवीरांबरोबरचं काम बघणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहेयाबरोबरच मेधा मांजरेकरगौरी इंगावलेसक्षम कुलकर्णीअमेय खोपकर हे कलाकार हास्याच्या मंचावर उपस्थित राहून खळखळून हसणार आहेतहास्यजत्रा आम्ही बघतो आणि आम्हांला हा कार्यक्रम खूप आवडतोया कार्यक्रमातली सगळी पात्रं आमची लाडकी आहेतअसं त्यांनी कार्यक्रमात सांगितलं. 'दे धक्काला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दे धक्का  प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

चित्रपटाचा संपूर्ण चमू नक्की कशी धम्माल करणारहे अनुभवण्यासाठी हास्यजत्रा पाहत राहा.

 

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- दे धक्का  विशेष ऑगस्टरविवारी संध्या वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...