या आपण बोलूया'
व्यावसायिक होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी ' या आपण बोलूया '
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
या आपण बोलूया'
व्यावसायिक होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी ' या आपण बोलूया '
तरुणांना उद्योजक होण्याचं आवाहन देतायत अभिनेते प्रभाकर मोरे आणि विजय पाटकर
मुंबईची मूळ भाषा मराठी हे जगमान्य असली तरी पण मिल ते मॉल ही मुंबईची प्रगती
होताना इकडच्या भूमीपुत्र मात्र त्या प्रगती पासून वंचितच राहिला. मराठी माणूस व्यवसायात पाठी
राहिला आणि त्यामुळे परप्रातिंयानी मुंबईत स्वतःचे व्यवसाय सुरु करत आपलं वर्चस्व स्थापन केलं.
भूमीपुत्राचे झालेले हे हाल स्वतः भूमीपुत्र थांबवू शकतात. हेच जाणून सुधीर भौड या तरुणाने पुढे
येऊन या आपण बोलूया या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या मराठी
तरुणांना व्यवसाय करायची इच्छा आहे पण काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आणि त्यांना
व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास देण्याच काम करत आहे. काही तरुण उद्योजनकांना घेऊन हा
उपक्रम बहुसंख्य लोकांपर्यंत पोचावा म्हणूंन या आपण बोलूया या चर्चा सत्राच आयोजन या
उपक्रमाच्या अंतर्गत करण्यात आलं होत. चर्चेसोबत एक आर्थिक व्यासपीठ मिळवून देण्याचा मानस
या निमित्ताने सुधीर यांचा होता. या चर्चेत प्रभाकर मोरे विजय पाटकर या कलाकारांचा सुद्धा सहभाग
होताच पण त्याच बरोबर आमदार.अमित साटम याची सुद्धा उपस्थिती होती.
आज मराठी तरुण ऊद्योजकांची हवी असलेली गरज याची जाणीव या चर्चेच्या निमित्ताने
उपस्थित जनसमुदायाला करून दिली. तर या निमित्ताने आमदार अजित साटम यांनी सांगितलं मराठी
आपल्याकडे नोकरदार वर्ग म्हणून चालतो पण मालक म्हणून नाही चालत, याची खंत वाटते. आपण
इथले मालक असून सुद्धा नोकऱ्या करतो. मुंबईच्या बाहेर जाऊन आपण राहू लागलोय उद्या
महाराष्ट्र सोडावा लागेल जर हे जे चालू आहे ते चालूच राहील तर आपण कुठे तरी स्वतःला
विचारायला हवं की आपण व्यवसायात कमी पडतो आहोत ते. व्यवसायिक होणं कठीण असलं तरी
त्याच सोयीस्कर उत्तर म्हणजे या आपण बोलूया याच निमित्ताने विजय पाटकर सांगतात मराठी
व्यावसायिक नाहीत म्हणून मराठीत मुख्य निर्माते हे मोजकेच आहेत. त्याची संख्या वाढायला हवी
तरी मराठी उयोजक आणि या आपण बोलूया हे एकमेव माध्यम आहे. या आपण बोलूया या
उपक्रमाचा आयोजक सुधीर भौड सांगतो मराठीची होणारी गळचेपी हि मला कधीच पाहवली नाही
त्यामुळे मी सर्वे केला आणि त्यानुसार या उपक्रमाची बांधणी केली तब्बल ७० टक्के मराठी माणूस हा
मुंबईच्या बाहेर जाऊन राव लागलाय आताच्या परिस्थितीत असं असताना अशुद्ध आपण शांत
आहोत तर आपल्यापेक्षा दगड बारा, म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही तरुण उद्योजक
होण्याचं मार्गदर्शन आणि हवी असलेली मदत दोन्ही करणार आहोत. या उपक्रमाच्या या चर्चा सत्राच्या
दरम्यान तीन तरुणांना व्यावसायीकी होण्याची संधी देत त्यांना हवा असलेला व्यवसायची पूर्तता
करता, त्यांना त्याच व्यवसायाची किल्ली सुपूर्त करण्यात आली.
ABP Majha to host ‘Majha Maharashtra Majha Vision'
Mumbai, January 23, 2023: ABP Majha, the leading Marathi news channel, is set to present its unique event – 'Majha Maharashtra Majha Vision' – on January 24, 2023, at BKC Trident, Mumbai. The event will bring together leaders of the state to discuss the current developments, challenges, and pressing issues affecting Maharashtra. Majha Maharashtra Majha Vision will be an insightful and engaging platform for meaningful and productive conversations on topics ranging from political discourse to economic development.
The event will be inaugurated by Eknath Shinde, Chief Minister of Maharashtra, while the valedictory session will be addressed by Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra.
Organized by ABP Majha, this one-of-a-kind event will witness leaders of Maharashtra voicing their opinions and sharing ideas on topics related to the development of Maharashtra. It will be aired live from 11:30 AM onwards.
Other prominent personalities attending the event will include Raj Thackeray (Maharashtra Navnirman Sena Chief), Ashok Chavan (Ex. Chief Minister of Maharashtra), Jayant Patil (President & Leader of Legislative Party), Sudhir Mungantivar (Minister of Forests, Cultural Affairs, and Fisheries), Uday Samant (Minister of Industries) and MP Sanjay Raut (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray)
Majha Maharashtra Majha Vision is presented by Kapila Pure Steel, Ram Bandhu, Badhekar Group and Tatkal Banking. It is powered by Edison Club and Star Edu .It is partnered with Jadhav Paradise & Arihant Superstructure. The print partner for the event is Loksatta while its digital partner is ABP LIVE.
About ABP Network
An innovative media and content creation company, ABP Network is a credible voice in the broadcast & digital sphere, with a multi-language portfolio of news channels reaching 535 million individuals in India. ABP Studios, which comes under the purview of ABP Creations – the content innovation arm of the network – creates, produces, and licenses original, path-breaking content outside of news. ABP Network is a group entity of ABP, which was incorporated almost 100 years ago and continues to reign as a leading media company.
प्लॅनेट मराठीच्या 'कंपास'चा मुहूर्त संपन्न मल्टिस्टारर वेबसीरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात
गतवर्षी 'प्लॅनेट मराठी'ने उत्तमोत्तम, सर्जनशील कॉन्टेन्ट देऊन आपल्या जगभरातील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असा मनोरंजनाचा सर्वोत्कृष्ट खजिना दिल्यानंतर आता नवीन वर्षात नवीन कॉन्टेन्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास प्लॅनेट मराठी सज्ज झाले आहे. वर्षाची सुरुवात प्लॅनेट मराठी सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'कंपास' या वेबसीरिजने करणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा मुहूर्त सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी उर्मिला कानेटकर - कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, खुशबू तावडे, सुयश टिळक, संग्राम साळवी, सौरभ गोखले, धवल पोकळे, राजेंद्र शिसतकर, गिरीश जोशी, आनंद इंगळे, संजय मोने यांच्यासह निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि संतोष रत्नाकर गुजराथी उपस्थित होते.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " मागील वर्ष आमच्यासाठी खूप खास होते. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कॉन्टेन्ट आणले आणि विशेष म्हणजे ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता नवीन वर्षाची सुरुवात आम्ही 'कंपास' या वेबसीरिजच्या चित्रीकरणापासून करत आहोत. येत्या काळात आम्ही अनेक काल्पनिक, अकल्पनिय चित्रपट, वेबसीरिज, लघुकथा घेऊन भेटीला येऊ. 'कंपास' हा खूप वेगळा विषय असून यात कसलेल्या कलाकारांची दमदार फळी आहे. 'कंपास' हे नावाच खूप अपिलिंग असून यात प्रेक्षकांना काहीतरी जबरदस्त क्राईम थ्रिलर पाहायला मिळणार आहे.''
दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणतात, " नवीन वर्षात प्लॅनेट मराठी सोबत नव्यानं पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणे, ही खूपच आनंदाची बाब आहे. 'कंपास' ही एक क्राईम थ्रिलर आहे, यापेक्षा अधिक मी काहीही सांगणार नाही, हां एवढं मात्र नक्की की अशी वेबसीरीज या आधी मराठीत तुम्ही पाहिली नसेल.''
Prasad Kadam - A Young Filmmaker Changing Dynamics of Short Filmmaking
When you are determined to work and face every obstacle that comes your way, the dreams that you see are bond to come true. This is what happened with Prasad Kadam, a young filmmaker who has made the kind of short films that have garnered the kind of attention and acclaim feature films are used to receiving. But, this journey from being a banker in Dubai to wielding the megaphone as a director was not easy.
“Just like any other boy hailing from a middle class family, I was expected to do a stable 9-5 job. I was working with a reputed bank in Dubai. While my career as a banker was sailing smoothly, I was getting restless as I wanted to do something else. I was passionate about films since childhood and had this strong desire to tell stories. Finally, I managed to gather the courage to quit my job and came to Mumbai to pursue a career in filmmaking”, Kadam says.
Prasad went through his share of struggles and hardships while trying to find a foothold in the industry. What kept the filmmaker going was his burning desire to make films. Action speaks louder than words, they say. And, that’s what he did. In the last one year, the young filmmaker managed to put together three short films.
‘Chuha Billi’, starring Adah Sharma and Anupria Goenka, has been one of the best-reviewed short films in the recent times. ‘Happy Birthday’, his second short film featuring Anupam Kher and Aahana Kumra, has been screened at several prestigious film festivals across the globe. It won the best film award at the New York City International Film Festival. In the same festival, Anupam Kher was given the Best Actor award. Both these short films have been nominated for Filmfare OTT Awards 2022. His third short film ‘Verses Of War’ starring Vivek Oberoi and Rohit Roy have received Best Film's Award at Dubai Expo 2020's The Great Indian Film Festival.
Talking about the film, he says, “Verses Of War is a film that talks about the achievement of our brave Indian soldiers. The film will always remain very special to me because of its subject. This is the first time the audience will get to see a short film that is shot on such a massive scale. I feel privileged to have got the opportunity to work with such incredible actors on the film”.
After directing three short film, Prasad is now ready to make his debut as a feature film director. The filmmaker has locked the script for his first feature-length film and will be making an announcement about it soon.
ASIM RIAZ “SUPERTAR” SONG OUT NOW
Sujoy Mukherjee‘s debut film announcement as a director
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...