Friday, June 9, 2023

द नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर बहु-अनुशासनात्मक सांस्कृतिक स्थान. ‘

                              द नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर बहु-अनुशासनात्मक सांस्कृतिक स्थान

‘द स्टूडियो थिएटर-द क्यूब’ उदयोन्मुख प्रतिभेसाठी एक अनोखा मंच

 


नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये स्थित भारतातील पहिले-प्रकारचे, बहु-अनुशासनात्मक सांस्कृतिक स्थान, द स्टुडिओ थिएटर आणि द क्यूब येथे परफॉर्मिंग आर्ट शोजची नेत्रदीपक लाइनअप आहे. या जिव्हाळ्याची जागा विशेषत: उदयोन्मुख प्रतिभेच्या देशाच्या विशाल वातावरणाला चालना देण्यासाठी, त्याच्या सांस्कृतिक पायाभूत सुविधांमध्ये भर घालण्यासाठी आणि वाटेत कलाकार-प्रेक्षकांचे सखोल संबंध निर्माण करण्यासाठी कल्पना केली गेली आहे.



२५० आसनांचे स्टुडिओ थिएटर अत्याधुनिक परफॉर्मन्ससाठी बांधले आहे. टेलिस्कोपिक आसन प्रणालीसह, ते विविध कृती आणि कला प्रकारांसाठी स्वतःचे रूपांतर करू शकते, ज्यामुळे अफाट कलात्मक लवचिकता येते. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये इंटिग्रेटेड डॉल्बी अॅटमॉस सराउंड साउंड सिस्टम, मॉड्यूलर स्टेज प्लॅटफॉर्म, हार्लेक्विन ब्लॅक मार्ले डान्स फ्लोअर आणि एक अद्वितीय टेंशन वायर ग्रिड यांचा समावेश आहे जो जलद प्रकाश आणि रिगिंगसह उत्पादनांचे रूपांतर करतो.


क्यूब ही १२५ आसनांची जागा आहे जी नवीन आणि प्रायोगिक शैलीतील उदयोन्मुख भारतीय कलाकारांना प्रोत्साहन देते. हलवता येण्याजोगे स्टेज आणि आसन व्यवस्थेसह, जागा नवीन कल्पना आणि प्रतिभा विकसित करण्यासाठी समर्पित आहे आणि प्रेक्षकांना परफॉर्मन्सचा भाग होण्यासाठी आमंत्रित करते. हे रिंगण, थ्रस्ट आणि शेवटच्या स्टेज-शैलीतील आसन, LED-चालित नाट्य प्रकाश व्यवस्था आणि अधिकच्या तरतुदींसह बॉक्सच्या बाहेरील कलात्मक अनुभवांना आकार   देते.



१० जून ते १८ जून पर्यंत बहु-विषयक सांस्कृतिक कार्यक्रमाचे अवश्य आनंद घ्या- सुमीत नागदेव नृत्यकला, संगीत-लुईझ बँक्स आणि द जाझ क्रुसेडर्स, त्रिचूर ब्रदर्स-कर्नाटक शास्त्रीय गायन, समकालीन नृत्य- अवंतिका बहल, चाणक्य-हिंदी नाटक, हिंदुस्तानी आणि कर्नाटक शास्त्रीय जुगलबंदी-उस्ताद शाहिद परवेझ आणि शशांक सुब्रमण्यम, मैं कविता हूं-सुफी आणि गझल, ते राजहंस एक-मराठी नाटक,

Vibhuti Narayan Mishra turns photographer!

                  Vibhuti Narayan Mishra turns photographer!

 


&TV’s cult classic comedy show, Bhabiji Ghar Par Hai, is a non-stop funny adventure full of hilarious moments to make you laugh. The characters always find themselves in funny situations, leaving the audience in split. Now the audience will experience hilarity at its best as Vibhuti Narayan Mishra, played by Aasif Sheikh, turns into a photographer. Sharing his excitement about this new track, Aasif Sheikh, aka Vibhuti Narayan Mishra, says, “I love and enjoy essaying incredible characters I get to play in the show! It is like a ticket to a world of endless possibilities! Forget about just following the script. I can't wait to see what crazy transformation awaits me in the next episode (laughs). And let me thank our amazing writer, who magically weaves me into the characters I love portraying. My performances have left the audience in splits. In the current storyline, I am donning the hat of a photographer, capturing moments behind the lens! As the story goes on in this track, Anita (Vidisha Srivastava) is impressed by Vibhuti’s remarkable photography skills and suggests he open a photography studio. Together, they approach Tiwari (Rohitashv Gaur) to inquire about renting his shop, and he agrees. Vibhuti welcomes Angoori (Shubhangi Atre) to his newly acquired studio, capturing beautiful photographs. However, when Vibhuti presents an 8,000 bill to Tiwari, the latter becomes infuriated. Later, Angoori expresses her desire for Vibhuti to join her at her home and capture romantic pictures of her and Tiwari Ji at night. Upon Vibhuti's arrival with the camera, Tiwari's anger boils over, leading him to demand that Vibhuti vacate his shop immediately."


Talking about his experience shooting this sequence, Aasif Sheikh adds, “I am bad at taking pictures. It is common practice these days for people to pop themselves into selfies and other filters using their phone cameras. I cannot do that. But this track helped me gain some love for clicking photos, I would say. Holding a DSLR camera between scenes pushed me to use it even when I was not part of it. I clicked pictures of my co-stars and other set members during the scenes. I would not claim to be the best photos, but there are some good pictures I managed to click. People were impressed (laughs). Our generation’s access to instant images and sharing has made photography more exciting. But I still remember those days when photographers used to create a setup with various amusing backdrops of gardens, scenery, skies, and forests and make us pose. We used to eagerly wait for the pictures to see how they turned out. I still have an album at home containing such pictures, which will always be special. During the shoot, I dabbled with creative filters and fancy phone camera techniques I never knew existed. It was like unlocking a hidden world of photographic wonders! So, I must say that this track will entertain the viewers and open my eyes to the beauty of photography. Although I may not be a pro, I enjoyed exploring this art form and capturing some memorable moments.”

 

Watch Aasif Sheikh as Vibhuti Narayan Mishra in Bhabiji Ghar Par Hai at 10:30 pm, airing every Monday to Friday only on &TV!

Sunny Deol’s Gadar 2 is one of the most-awaited film of 2023.

Sunny Deol’s Gadar 2 is one of the most-awaited film of 2023. 

Sunny Deol’s Gadar 2 is one of the most-awaited film of 2023. While the viewers await the second season with bated breath, the makers have decided to give fans a very huge surprise. 



As per the latest update, Zee Studios and Filmmaker Anil Sharma have planned to release the Teaser for Gadar 2 in cinemas during the premiere of Gadar: Ek Prem Katha on June 9.



Thursday, June 8, 2023

The Makers of ‘Main ATAL Hoon’ meet UP Chief Minister Shri Yogi Adityanath.

The Makers of ‘Main ATAL Hoon’ meet UP Chief Minister Shri Yogi Adityanath

The Makers of ‘Main ATAL Hoon’ meet UP Chief Minister Shri Yogi Adityanath as they shoot in the city of Nawabs.

Actor Pankaj Tripathi, Producer Vinod Bhanushali and Director Ravi Jadhav met the honourable Chief Minister of Uttar Pradesh Shri Yogi Adityanath. The team of 'Main Atal Hoon' discussed about their film the most anticipated biopic of Shri Atal Bihari Vajpayee ji and their shoot plans in the state's capital city, Lucknow. 

Helmed by National Award-Winning Director Ravi Jadhav, Main ATAL Hoon features Pankaj Tripathi as Shri Atal Bihari Vajpayee, the three-time Prime Minister of our Country. The film is written by Rishi Virmani and Ravi Jadhav with music by Salim – Sulaiman and lyrics by Manoj Muntashir. 

‘Main ATAL Hoon’ presented by Bhanushali Studios Limited and Legend Studios, is produced by Vinod Bhanushali, Sandeep Singh, Sam Khan & Kamlesh Bhanushali and co-produced by Bhavesh Bhanushali, Ishaan Dutta, Zeeshan Ahmad and Shivv Sharma. 

Link: https://www.instagram.com/p/CtOnHxJv2j8/?igshid=ZWQyN2ExYTkwZQ==

The film will release in theatres this year.

राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजाभाऊ पाटलांची एक आठवण

 राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजाभाऊ पाटलांची एक आठवण.


 आम्ही दोघे, आमच्या दोघांच्या आया आणि ६वर्षांचा मुलगा नचिकेत १९८९साली काश्मीरला गेलो होतो. आमची आम्हीच सगळी व्यवस्था केली होती. श्रीनगरहून जम्मूला आलो, एक रात्र जम्मूत राहिलो. दुसऱ्या दिवशी  संध्याकाळी ५ वाजताच्या गाडीने आम्हांला हरिद्वारला जायचं होतं.       

स्टेशनवर आल्यावर कळलं की गाडी १६ तास लेट आहे. खूप टेन्शन आलं. काय करावं समजेना. बरोबर दोन म्हाताऱ्या आणि एक लहान मुलगा. पाच जणांचं सामानही भरपूर ! सगळे पर्याय आठवले. कोणताही उपयोगाचा नव्हता‌.

एवढ्यात राजाभाऊ समोरून येताना दिसले. मी हिंमत करून त्यांच्याजवळ गेले आणि ओळख नसताना त्यांना आमची सगळी हकीगत सांगितली. ते म्हणाले, " माझं एक काम आटोपून येतो. अर्धा तास थांब " मला वाटलं, एवढा मोठा माणूस ! हा कशाला परत येईल ? यांनी टाळण्यासाठी काही तरी सांगितलं असावं. पण थांबण्याखेरीज काही इलाजच नव्हता.    

साधारण पाऊण तासात ते आले. तो पाऊण तास जाता जात नव्हता. ते आले आणि म्हणाले, " माझ्याबरोबर स्टेशनमास्तरकडे चल. मी सांगतो तसं तिथे सांग " मी सांगितलं, " माझा नवरा आजारी आहे आणि माझी सासू खाष्ट आहे. ती हरिद्वारला गेल्याशिवाय ऐकत नाही. मी एकटी काय करू ? " हे ऐकल्यावर मास्तर विरघळले.  भर गर्दीमधून चार्ट्स् उचलून आमच्यासाठी आत आणले गेले. मास्तर म्हणाले की तुमची पहिली तिकिटं रद्द करा. त्यांचे पूर्ण पैसे मी तुम्हाला देण्याची व्यवस्था करतो. रात्री ८.३० च्या  गाडीची तीन तिकिटं मी तुम्हाला देतो.     

हो म्हणणं भागच होतं. आम्ही राजाभाऊंचे पुन्हा पुन्हा आभार मानले. बाहेर पडताना क्लार्क म्हणाला, गाडी स्टेशनात शिरली की मी तुम्हाला आणखी दोन तिकिटं देऊ शकेन की नाही ते सांगतो. मी म्हटलं, कसं काय ? त्यावर तो हसला आणि म्हणाला, आप आम खाओ.      

गाडी स्टेशनमध्ये फक्त पाच मिनिटं थांबणार होती. तेव्हा डबे आतून जोडलेलेही  नसत. आम्ही दोघे सामानाच्या ५/५बॅगा खांद्यावर घेतल्या , दोघांनी एकेका म्हातारीचा हात धरला, नचिकेतने एका आजीचा हात धरला आणि सज्ज राहिलो. गाडी स्टेशनात शिरताच तो म्हणाला, आप का काम हो गया.      

पण तीन तिकिटं दहाव्या डब्यात आणि दोन  दुसऱ्या ! तर्राट धावलो , दोन्ही आज्ज्या, नातू आणि सामान दहाव्या डब्यात चढवलं आणि परत पळत येऊन दुसरा डबा गाठला. आत पाऊल टाकलं आणि गाडी सुटली.    

पुढे राजाभाऊंशी खूप चांगली ओळख झाली. त्यांना या प्रसंगाची आठवणही दिली. पण त्यांना काही आठवलं नाही. एका मोठ्या माणसाने जनसामान्यांना सहज केलेली मदत होती ती ! आमच्यासाठी अविस्मरणीय ठरलेली !

Article Courtesy 

शिरीन कुलकर्णी🖋️

श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे 'भूमिमुंबईत संपन्न झाला.

                                            श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे 'भूमिपूजन' सोहळा संपन्न

नवी मुंबईत उभी राहणार तिरुपती मंदिराची प्रतिकृती

 

श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे भूमीपूजन व पायाभरणी समारंभ, उलवे, नवी मुंबईत संपन्न झाला.  


यावेळी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सोबत नवी मुंबईचे उप-महापौर आणि रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी सुद्धा पायाभरणी समारंभात भाग घेतला. 


श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे भूमीपूजन व पायाभरणी समारंभ, उलवे, नवी मुंबईत संपन्न झाला.  



यावेळी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सोबत नवी मुंबईचे उप-महापौर आणि रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी सुद्धा पायाभरणी समारंभात भाग घेतला. 

परेश रावल आणि विजय केंकरे यांच्याबरोबर रंगणार 'कोण होणार करोडपती

 परेश रावल आणि विजय केंकरे यांच्याबरोबर रंगणार 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग.

पाहा, 'कोण होणार करोडपतीविशेष१० जूनशनिवारी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


                    जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्यया आठवड्यात ‘कोण होणार करोडपतीमध्ये शनिवारच्या ‘विशेष भागातपरेश रावल आणि विजय केंकरे हॉट सीटवर येणार आहेतह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतमागील विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगांवकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होतीया आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेतपरेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकारत्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्याबाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलीमराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले आहेमराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम  अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला मिळेलमराठी वहिनींच्या इतिहासात परेश रावल पहिल्यांदा एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेतत्यांची आजवर गाजलेल्या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या.

 
                    चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतत्यांच्याबरोबर हॉट सीटवर असणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरेनाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊनज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले शंभरावे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणलेपरेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र येऊन ह्युमॅनिटेरिअन फाउंडेशन एड या संस्थेसाठी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतया विशेष भागात या दोघांच्या गप्पांची मैफल नक्कीच जमेलमराठी रंगभूमीचित्रपटसृष्टीत्या दोघांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचा काळ या सगळ्या विषयांवर या भागात गप्पा रंगल्याप्रेक्षकांसाठी हा भाग म्हणजे पर्वणीच ठरेल 

 

  'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच परेश रावल आणि विजय केंकरे यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका,

'कोण होणार करोडपतीविशेष१० जूनशनिवारी रात्री  वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...