Tuesday, June 25, 2024

Amruta Fadnavis: Divyaj Foundation's Spectacular International Yoga Day Celebration 2024!*

 Amruta Fadnavis: Divyaj Foundation's Spectacular International Yoga Day Celebration 2024!*



On June 21st, 2024, International Yoga Day celebration, hosted by Amruta Fadnavis and Divyaj Foundation at the NSCI Dome in Mumbai, was a resounding success. The event brought together 1000 plus children of deceased farmers and those of marginalized sections of society, creating a positive and uplifting atmosphere. 


The day's activities were thoughtfully curated to promote wellness and empowerment. The event's focus was dedicated to these children through introductory yoga sessions, meditation by Dr Mickey Mehta, renowned holistic health Guru, motivational speeches by Smt Manju Lodha Ji and other dignitaries, singing performance by ‘Mitti Ke Sitare’ students, few interactive workshops and few fun-filled games for children. The children also interacted with Mr Jackie Shroff and Mr Shailesh Lodha. Digantaries joined for the cause - Mr Shantilal Muttha Mr Mazhar Nadiadwala Mrs Rekha Chaudhary Mrs Pallavi Shrivastava Mr Arun Sabnis. 


The activities not only showcased the talents of the participants but also underscored the event's focus on holistic development and community well-being. 
Amruta Fadnavis commented on the event saying 

The celebration was a testament to the positive impact of Divyaj Foundation, fostering a sense of well-being and empowerment among all attendees. 




“This event was a huge success and I had a great time being with the children and seeing their smiles. It was truly heartwarming! We designed the day to be both educational and enjoyable, with motivational speeches and yoga activities. Yoga is such a wonderful practice, not just for physical fitness, but for mental well-being too. It teaches valuable life skills like discipline, focus, and perseverance – all important qualities for young minds. It was fantastic to see the children having so much fun while learning – that's what makes these events so rewarding.”


आजपासून ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित,


आजपासून ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित, चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा 
- चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची केली घोषणा


प्रेमाच्या खेळात कोण जिंकत तर कोण हरत. आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला भयंकर प्रेमाच्या आगळ्या वेगळ्या घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल करताना थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या प्रेमाच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा मिस्टर जोकर एंटरटेनमेंट प्रोडक्शन् अंतर्गत ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' हा थरारपट २१ जूनला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती फैरोज माजगांवकर यांनी केली असून दिग्दर्शन रोहितराव नरसिंगे यांचे आहे. हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, चैताली चव्हाण आदि कलाकारांच्या भूमिका ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' चित्रपटात आहेत. या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. या वेळेस अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संगीत दिग्दर्शक ऍलेन के पी, फतवा फेम अभिनेता प्रतीक गौतम, चित्रपटातील दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे, कलाकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.  हा चित्रपट आज मुंबई सह महाराष्ट्रातील पुणे, पनवेल, रत्नागिरी, नाशिक, परभणी, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद या जिल्ह्यातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 
रोमांचक प्रेमाचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. मोशन पोस्टरपासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रदर्शित झालेल्या या ट्रेलर मधून सगळ्या कलाकारांची जबरदस्त झलक दिसून येत आहे. अल्पावधीतच चित्रपटाचा ट्रेलर ट्रेंडिंगला गेला.  व्हॅलेंटाईन्स डे दिवशी गायब झालेल्या मुलींचं पुढे काय होत? त्या सापडतात की नाही.  अशी रहस्यमय कथा उलगडणारा ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा थरारपट आहे. एका रहस्याची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते.  सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेची  उकल कशी होते ? सत्य काय आहे? उत्कंठा, शोध, यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार? हे ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.



गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी, प्रस्तुतकर्ते एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे श्री.फैरोज अनवर माजगावकर, श्री.अमजद हुसैन निराळे, श्री.श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून श्री.अनिल वहाने आणि श्री.सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटाचे निर्माते आहेत. साई पियुष,ऍलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे. तसेच ‘ब्लू लाइन म्यूजिक’ ही म्युझिक पार्टनर कंपनी आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल असा विश्वास दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे यांनी चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात बोलताना व्यक्त केला. आणि चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा देखील त्यांनी केली.




Salesforce India Launches Public Sector Division to Help Government Build Trusted Citizen Experiences

 Salesforce India Launches Public Sector Division to Help Government Build Trusted Citizen Experiences

Mumbai, June 19, 2024 — Salesforce (NYSE: CRM), the #1 CRM, today announced the launch of its Public Sector division in India to drive transformation, aimed at empowering government agencies and public sector organisations to transform citizen experiences with Salesforce technology.

                                                          


Salesforce Public Sector Solutions are designed to help government agencies serve people faster with out-of-the-box apps designed for digital service delivery. Built leveraging the Salesforce Einstein 1 Platform, this allows government organisations to future proof their IT investment with citizen developer, AI, and automation tools, while helping to enhance their services’ agility, efficiency, and digital transformation. Salesforce also recently announced the launch of Public Sector Einstein 1 for Service, including CRM, trusted AI, and data capabilities to help government agencies automate administrative tasks and provide faster service to citizens. 

 

Salesforce Public Sector Solutions are available on a public cloud infrastructure, called Hyperforce, which is a next generation infrastructure architecture, built for the public cloud.  This enables customers to help meet their data residency, data control and security obligations. Fundamentally, Hyperforce is leveraging the power of public cloud infrastructure with a security-first culture, Zero Trust principles, and integration of enhanced privacy-centred standards. Salesforce’s product offerings enable government agencies and public sector organisations in India to succeed at scale.

 

Tableau and Einstein Analytics offer advanced data visualisation and AI-powered analytics. MuleSoft's integration solutions make it easy to integrate Salesforce with any cloud or on-premises system to transform the experience. Additionally, Slack makes work more productive and conversational with AI-powered summaries and data-triggered workflows. The Salesforce low code platform allows for creation of custom applications for unique needs. The AppExchange also offers a variety of pre-built apps specifically designed for government use.

 

Comments on the news

Arundhati Bhattacharya, CEO & Chairperson,  Salesforce India, said, “Our focus on the public sector, comes at a time when cloud has become the underlying strength of digital transformation efforts, playing a pivotal role in paving the way for innovation and propelling India to become a $1 trillion digital economy by 2030. Artificial intelligence - both predictive and generative, machine learning, and application development based on trust will boost citizen experiences.”

 

Arun Kumar Parameswaran, Managing Director - Sales & Distribution, Salesforce India, said, Today, citizens expect better, faster service that’s tailored just for them across every platform they use. Building a 360 view of citizens to deliver services based on a unified data platform with trust at the core and deep industry expertise will unlock tremendous potential for government organisations. Generative AI could unlock a $1.75 trillion productivity opportunity annually across many functions and levels of government. I  believe Salesforce’s collaboration with government entities has the potential to significantly shape and redefine the experiences of Indian citizens. I am excited to be a part of this critical milestone for Salesforce in India and to scale it to new heights, modernising experiences and delivering unmatched value to the public sector.”

 

Salesforce India recently expanded its flagship Centre of Excellence (CoE) in Hyderabad, India, strengthening the region as a leading talent, knowledge, and global innovation hub for the company. Today, Salesforce has 11,000+ employees in India, across sites in Hyderabad, Bengaluru, Mumbai, Gurugram, Pune, and Jaipur.

The company is enabling public sector organisations around the world to modernise government service, transform digital service delivery, achieve faster time to value, and improve mission success with AI, purpose-built solutions, and smart insights that help move the mission forward - all within a trusted cloud environment.

 

India continues to be a high-growth market for Salesforce. Leading Indian businesses across the financial services, manufacturing, retail and consumer goods, healthcare, automobile, travel, real estate, education and public sector are turning to Salesforce to help them create digital strategies that will increase productivity, drive efficiency, and revolutionise their interactions with customers in a new era of innovation where expectations for products and services are changing.

 


Salesforce’s growth in India is also supported by an extensive ecosystem of established strategic partners, start-ups, over two million Salesforce developers, and more users of Trailhead - the company’s free online learning platform - than any market outside the United States. It’s a unique, highly dynamic community facilitating new Salesforce solutions and opportunities within the region.

सन मराठी वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत मंजू करणार ऑन ड्युटी वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण!

 सन मराठी वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत मंजू करणार ऑन ड्युटी वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण!

सन मराठीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत मंजुने पोलिसांच्या गणवेशातच वटपौर्णिमेच्या पार पाडल्या विधी!

सत्या आणि मंजू एकत्र करणार वटपौर्णिमेच्या विधी पूर्ण!

सन मराठी चॅनल हे नेहमी युनिक आणि हटके मालिका आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतच असतात, या वाहिनीवरील  प्रत्येक मालिकेचे हटके विषय आहेत. सन मराठीवरील अर्थपूर्ण मालिकांना एक विशेष महत्व आहे. त्यात सन 
मराठीवरील सर्वांची लाडकी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील नायक-नायिकांचा खास प्रवास एका अनोख्या अंदाजात


वटपौर्णिमेच्या भागात पाहायला मिळणार आहे. या वटपौर्णिमेला कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील प्रमुख पात्रांचा विशेष व

रोमांचक प्रवास घराघरात पोहोचणार आहे.

वटपौर्णिमा हा सण आपल्या जीवनात नवी ऊर्जा आणि प्रेमाचे नवीन रंग घेऊन येतो. ह्या व्रतामध्ये पती-पत्नीच्या अतूट

नात्याचे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी साथ देण्याचे वचन असते. अशा या पवित्र वटपौर्णिमेच्या दिवशी, सत्या

आणि मंजूच्या प्रेमाची नवीन परिभाषा आपल्याला पाहायला मिळणार आहे.


सत्या आणि मंजूचं नुकतच लग्न झालंय त्यात सत्या आणि मंजूला हे लग्न मान्य नाहीये परंतु ऑन ड्युटीवर असलेल्या

मंजूला वटपौर्णिमेचा शुभ दिवस खरंतर खूप चॅलेंजिंग असणार आहे. पोलिस बंदोबस्तासाठी उभी असणारी मंजू हिला

तात्या साहेब हे त्यांच्या राजकारणी फायद्यासाठी वटपौर्णिमेच्या विधी पूर्ण करायला भाग पाडतात, नेहमी स्त्रियाच हे

वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करतात मग पुरुष हे व्रत पूर्ण का नाही करू शकत असे तात्या साहेब ऑन ड्युटीवर असलेल्या

मंजुला सांगतात.


वटपौर्णिमेचा हा खास दिवस महिलांसाठी खूप आवडीचा असतो या दिवशी स्त्रिया नवीन साडी परिधान करून, नटून


थटून वडाची पूजा करतात, परंतु आपली मंजू ही पोलिसांच्या गणवेशातच ही विधी पूर्ण करणार आहे.यावेळी इथे

आपल्याला सत्याची देखील एन्ट्री पाहायला मिळणार आहे.सत्या आणि मंजू हे दोघे एकत्र येऊन वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण

करणार आहेत.सत्या आणि मंजू या दोघांच्याही मनात नसताना हे व्रत त्यांना पूर्ण करावं लागणार आहे. आता

नियतीचा हा खेळ सत्या व मंजुच्या आयुष्यात कोणत्या नवीन अडचणी निर्माण करणार की वटपौर्णिमेचा ह्या खास

दिवशी दोघांच्या नात्यात प्रेमाची उधळण होणार,हे आपल्याला येत्या 21 जून ला आपल्या लाडक्या सन मराठी

वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

पाहायला विसरू नका 'कॉन्स्टेबल मंजू' सोम ते शनि रात्री 8 वाजता आपल्या सन मराठीवर


Rashmika Mandanna unveils her bathing rituals on World Bathing Day

 Rashmika Mandanna unveils her bathing rituals on World Bathing Day

Amidst the hustle and bustle of life, we often neglect the simple act of bathing. However, in many parts of the world, bathing has become a cherished ritual, integral to self-care and wellness. On World Bathing Day, actress and ITC Fiama brand ambassador Rashmika Mandanna urges everyone to embrace bathing as a moment of self-care, encouraging us to celebrate the time we spend with ourselves, transforming a mundane routine into a rejuvenating and joyful experience.

Rashmika's Must-Haves in Her Bathing Routine

Rashmika’s bathing ritual revolves around nourishing and pampering her skin, especially after long days on set. Alongside natural body oils and moisturizers that keep her skin hydrated and glowing, Rashmika relies on Sandalwood Oil & Patchouli Shower Gel for a luxurious shower experience.



“I find solace in the calming aroma of sandalwood oil, which not only relaxes my senses but also nourishes my skin deeply. ITC Fiama Sandalwood Oil & Patchouli Shower Gel, with its blend of sandalwood oil and patchouli, leaves my skin feeling refreshed and rejuvenated, making it an essential part of my bathing regimen. The skin conditioners in the shower gel work their magic to give my skin a soft glow.”

Rashmika stresses choosing the right ingredients

Rashmika emphasizes the importance of selecting the right ingredients for skincare and body care, driven by her pursuit of healthy skin and overall well-being. "I started with basic skincare and body care steps and gradually incorporated more holistic practices, such as mindfulness and using natural products," she explains. “I have also learned the significance of choosing products that contribute to a comprehensive body care routine. As I've become more attuned to my skin's unique needs and adopted a mindful approach, my routine has evolved to prioritize nourishment, simplicity, and overall wellness. It's been a journey of growth, self-love, and discovering what truly works best for me.”

Eat, Drink, Sleep, Glow: Rashmika’s Tips for Healthy, Radiant Skin

Rashmika emphasizes how important it is for her to follow a proper routine for physical health, as taking care of oneself is crucial for maintaining a healthy skin glow. Maintaining a balanced diet, staying well-hydrated, and getting ample rest are essential for her.  “I prioritize a diet rich in water and fruits, consciously steering clear of ingredients that can trigger any allergic reactions. Additionally, I refrain from consuming oily foods” Rashmika shares. “I also try to focus on either of these -strength training, yoga, swimming, and walks, at least three days a week”.

सन मराठीच्या 'तिकळी' या मालिकेत कोण असणार तिकळीचा जोडीदार? सन मराठीवरील नवी मालिका 'तिकळी' येणार आपल्या भेटीला 1 जुलैपासून सोम ते शनि रात्री 10 वाजता.


 सन मराठीच्या 'तिकळी' या मालिकेत कोण असणार तिकळीचा जोडीदार? सन मराठीवरील नवी मालिका  'तिकळी' येणार आपल्या भेटीला 1 जुलैपासून सोम  ते शनि रात्री 10 वाजता.



प्रेक्षकांची उत्सुकता वाढली!'तिकळी' या सन मराठीच्या रहस्याने दडलेल्या मालिकेत आता दिसणार 

 पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर.1 जुलैपासून सोम ते शनि रात्री 10 वाजता ही मालिका आपल्या भेटीला.  सन

 मराठी वाहिनी ही एकापेक्षा एक हटके विषय आपल्या प्रेक्षकवर्गासाठी घेऊन येतच असते त्यातच आता सन मराठी

वाहिनी काहीतरी नवं करू पाहते.कौटुंबिक गोष्ट, सासू सुनेची कथा, प्रेमकथा, या सगळ्या विषयातून प्रेक्षकांचे


मनोरंजन करतच असते, पण यंदा सन मराठी वाहिनीने एका वेगळ्या विषयात हाथ घातला आहे.सन मराठी


आपल्या प्रेक्षकांसाठी  मालिकेच्या रूपात एक नवी आणि थरारक कथा घेऊन आले आहेत त्यात या मालिकेच्या

प्रोमो ने प्रेक्षकांमध्ये एक वेगळ कुतूहल निर्माण केलं आहे. तिकळी या मालिकेचा जबरदस्त प्रोमो लोक इतकं  भरभरून प्रेम देत आहेत,  

अगदी झपाट्याने हा टिझर वायरल होत असताना लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

कॉमेंट्सद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिकळी या मालिकेचा प्रोमो आऊट झाल्या झाल्या प्रेक्षकांचे या

मालिकेप्रती एक वेगळीच उत्सुकता दिसून येत आहेत. 

प्रेक्षकांना नेहमी काहीतरी नवं हवंच असतं त्यात आता ही तिकळी कोण ? हिचं रहस्य काय, जीच्यासोबत

गावकरी दोन हाथ लांब राहतात, जीचं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्य बर्बाद होणे, तिकळीला दिसणारी ती

व्यक्ती कोण, व त्या व्यक्तीचं नेमकं  रहस्य काय अशा सगळ्या गोष्टी या मालिकेतून उलगडीस येणार आहेत.



वैष्णवी कल्याणकर ही अभिनेत्री या मालिकेत तिकळी चे प्रमुख पात्र साकारणार आहे व तिच्या जोडीला

अभिनेत्री पूजा ठोंबरे सहकलाकार म्हणून तिची भूमिका सुद्धा रहस्मय असणार आहे. 

पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर या दोघींच्या रहस्यमय नात्यामागे काय कारण असणार हे आपल्याला


पाहता येणार आहे. बरं या मा
लिकेत आपल्याला हिरोईन कोण आहे ते समजलेच आहे परंतु तिकळीच्या जोडीला

तिचा हीरो कोण असणार, तिकळी जसं म्हणते तिला समजून घेणारा, तिला तिच्या अस्तित्वा सकट

स्वीकारणारा असा मुलगा कोण असेल?  हे खरंतर गूढ रहस्य आपल्याला  येत्या 1 जुलैपासून कळणार आहे.

तिकळीची थरारक अशी रहस्यमय कथा प्रेक्षकांचा भेटीला येणार असून,आता जास्त वाट न पाहता ही मालिका

1 जुलैपासून सोम ते शनि रात्री 10 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर प प्रसारित होणार आहे.

या मालिकेचं सत्य येत्या 1 जुलैपासून सोम ते शनि रात्री 10 वाजता आपल्या सन मराठी वाहिनीवर उलगडणार

आहे.

बिर्ला ओपस तर्फे ' मेक लाईफ ब्युटीफूल ' मोहिमेची सुरुवात करत केला नव्या प्रवासाचा प्रारं

बिर्ला ओपस तर्फे ' मेक लाईफ ब्युटीफूल ' मोहिमेची सुरुवात करत केला नव्या प्रवासाचा प्रारं


मुंबई, १८ जून २०२४- बिर्ला ओपस पेंट्स या आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम इंडस्ट्रीज च्या ब्रॅन्ड
तर्फे आज त्यांच्या नवीन संभाषणाची सुरुवात केल्याची घोषणा केली आहे. या फिल्म मध्ये बिर्ला
ओपसचे ब्रॅन्ड तत्वज्ञान आणि टॅगलाईन असलेल्या ‘मेक लाईफ ब्युटीफूल’ ला पुन्हा जिवंत करण्यात
आले आहे. या नवीन विषयावर आधारीत संभाषणा मध्ये बिर्ला ओपस कडून ब्रॅन्डची बदलाची
शक्ती दाखवण्यात आली असून यामुळे तुम्ही तुमचे जग अधिक सुंदर करु शकता.
हि फिल्म प्रथमच हायडेफिनेशन सह ३डी फीचर ॲनिमेशनसह रिॲलिस्टिक सिल्होट्सच्या
माध्यमातून तयार करण्यात आली असून भारतात या पेंट विभागात प्रथमच कोणत्याही ब्रॅन्डने अशा
प्रकारच्या वैशिष्ट्यांचा या जाहिरातीत वापर केला आहे. या चित्रपटासाठी चा जो ट्रॅक आहे त्याची
निर्मिती ही प्रसिध्द भारतीय गीतकार राम संपत यांनी केली असून ‘ दुनिया को रंग दो’ (दुनियेला
रंगीत करा) असा संदेश या गीताच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या नवीन जाहिराती मुळे
बिर्ला ओपस पेंट्स ने आणखी एक मैलाचा दगड पूर्ण करत संपूर्ण देशात आपले अस्तित्व वाढवले
आहे. ही फिल्म हिंदी आणि अन्य महत्त्वाच्या भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आली असून
त्याच बरोबर टिव्ही, डिजिटल, ओओएच, प्रिंट आणि रेडिओ सह ३६० अंशातील प्रसार करण्यात
येणार असून त्यामुळे या जाहिरातीच प्रचार आणि अभ्यासही करण्यात येणार आहे. या
संभाषणाची संकल्पना ही लिओ बर्नेट ची असून निर्मिती ही ब्राझिलचा आघाडीचा ॲनिमेशन
स्टुडिओ असलेल्या झोंबी स्टुडिओ ने केली आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये आदित्य बिर्ला ग्रुप ने पेंट क्षेत्रात प्रवेश करुन बिर्ला ओपसची सुरुवात केली.
आपला पेंटचा व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी कंपनी ने देशभरात २०२५ पर्यंत सहा उत्पादन केंद्रे
सुरु करण्याची योजना आखली आहे.
या फिल्मच्या सुरुवाती विषयी बोलतांना बिर्ला ओपस चे सीईओ रक्षित हरगावे यांनी सांगितले “
आम्ही आमच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा जाणतो, हे ग्राहक उत्पादन आणि अनुभव हा त्यांच्या
उद्दिष्ट्य आणि मुल्यानुसार घेऊ इच्छित असतो. या फिल्म मधील खेळकरपणामुळे आम्ही ब्रॅन्डचा
विश्वास असलेल्या ‘मेक लाईफ ब्युटिफूल’ला वैयक्तिक करत आहोत, आमच्या ग्राहकांसह बदल

घडवण्याच्या या प्रवासाला सुरुवात करतांना आम्ही खूप आनंदी आहोत, यासह आम्ही उद्दिष्ट्यासह
सौंदर्य त्यांच्या जीवनात आणू इच्छितो.”
बिर्ला ओपस चे मार्केटिंग हेड इंदरप्रीत सिंग यांनी सांगितले“ बिर्ला ओपस च्या पहिल्यावहिल्या
ब्रॅन्ड फिल्मची सुरुवात करतांना आम्ही खूपच उत्साही आहोत. ही फिल्म जगातील सर्वोत्कृष्ट
ॲनिमेशन स्टाईल्सने युक्त आहे आणि हॉलिवूडच्या एचडी मुव्हीज बरोबर तुलना करण्यायोग्य
आहे, ही भारतातील पेंट क्षेत्रातील पहिली अशी फिल्म आहे. ‘ दुनिया को रंग दो’ हा संदेश प्रसिध्द
संगीतकार राम संपत यांनी तयार केला असून यामधून आशा, आंनद आणि जीवनाचे सौंदर्य अशा
संकल्पना पुढे आणण्यात येत आहेत.”

लिओ बर्नेटच्या दक्षिण एशिया चे चेअरमन आणि पब्लिसिस ग्रुप च्या दक्षिण एशिया चे सीसीओ
राजदीपक दास यांनी सांगितले “ बिर्ला ओपस हा ब्रॅन्ड आजच्या डायनॅमिक अशा नवीन भारतीय
प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आला आहे. आणि म्हणूनच आंम्हाला या मोहिमेला ताजातवाना आणि
नाविन्यपूर्ण दृष्टिकोन द्यायचा होता. गोष्ट सांगण्यासाठी ॲनिमेशनचा वापर करुन आमच्या फिल्म
मध्ये कलात्मक दृष्टिकोन देऊन कशा प्रकारे प्रेक्षक त्यांच्या जवळपासशी जोडून रंग त्यांच्या
जीवनात कसे प्रोत्साहन देऊन बदल घडवतात हे दर्शवले आहे.”
संकल्पना : फिल्मची सुरुवात ही ब्लॅक ॲन्ड व्हाईट जगात सुरु होते, तिथे एक मुलगा त्याच्या
घरातील वस्तूंना स्पर्श करतो आणि त्या वस्तू आकर्षक रंगात न्हाऊन निघतात. त्याच्या आईला ही
भिती वाटते की जर दुसर्‍या कोणाला हे कळले तर ते त्याच्यावर रागावतील, म्हणून ती त्याला हे
करण्यापासून थांबवते. नंतर तो ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी तो त्याची ही शक्ती वापरण्याचा
प्रयत्न करतो आणि त्यानंतर तो अनेक गोष्टींना स्पर्श करुन सर्व निरस आणि निर्जीव वस्तूंना रंगीत
आणि आनंददायी बनवतो. त्यानंतर आईला या गोष्टीच्या सकारात्मक उपयोगाचा आनंद होतो

ज्यामुळे जग हे एक सुंदर ठिकाण बनते !

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...