Monday, July 29, 2019

सई ताम्हणकर बनतेय New Age मराठी सिनेमाचा चेहरा

सई ताम्हणकर बनतेय New Age मराठी सिनेमाचा चेहरा
सई ताम्हणकर बनतेय New Age मराठी सिनेमाचा चेहरा

अभिनेत्री सई ताम्हणकरला नाविन्याची सातत्याने ओढ असतेहे तिच्या सिनेमाच्या निवडीने तिने दरवेळी दाखवून दिलंय. ह्यामुळेच सई नव्या दिग्दर्शकांसोबतही काम करताना दिसतेय. प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री क्वचितच असेएक्पिरिमेन्ट करताना दिसत असतानासई मात्र न कचरता नव्या दिग्दर्शकांना भक्कम सपोर्ट देतेय. आणि ह्याचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे उपेन्द्र सिधये आणि मोहित टाकळकर.

यंदा दोन फस्ट टाइम फिल्ममेकर्ससोबत मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री असलेल्या सईचे सिनेमे येत आहेत.  गर्लफ्रेंड सिनेमातून सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवणा-या उपेंद्र सिधये आणि मिडीयम स्पाईसी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून डेब्यू करणा-या मोहित टाकळकरसोबत काम करण्याचा निर्णय सईने घेतला. पण नव्या फिल्ममेकर्ससोबत सई ताम्हणकर पहिल्यांदाच सिनेमा करत नाही आहे. ह्याअगोदरही सईने मनवा नाईक (पोर बाजार)हर्षवर्धन कुलकर्णी (हंटर),  गिरीश कुलकर्णी (जाऊ द्या ना बाळासाहेब)दिपक भागवत (3.56 किल्लारी),  ज्ञानेश झोटिंग (राक्षस)अशा फस्ट-टाइम दिग्दर्शकांच्या सिनेमांतून काम केले आहे.

सईच्या जवळच्या सूत्रांनुसारआपलं स्टारडमचं बॅगेज बाजूला ठेवून एखाद्या प्रोजेक्टला सामोरे जाण्यामध्ये सई विश्वास ठेवते. जेव्हा जेव्हा ती फस्ट-टाईम दिग्दर्शकांसोबत काम करते. तेव्हा स्वतपहिल्यांदा सिनेमात काम करत असल्याचा हुरूप सईच्या चेह-यावर नेहमी दिसतो. जिथे जिथे पहिली वेळ असते तिथे सई असतेच. ती पहिली मराठी अभिनेत्री आहे जी स्पोर्ट्स टीमची ओनर आहे. ती पहिली मराठी ए-लिस्टर अभिनेत्री आहे जी स्टँडअप कॉमेडी करते. तिला नाविन्याची ओढ आहे. त्यामुळेच नव्या फिल्ममेकर्सकडून तिला फिल्ममेकिंगचा नवा अप्रोच शिकायला खूप आवडतं. तिच्या ह्याच दृष्टीकोणामूळे ती आज यशाच्या शिखरावर आहे. ती न्यु एज सिनेमाचा चेहरा आहे.
सई ह्याविषयी म्हणते, “नव्या दिग्दर्शकांमध्ये फिल्ममेकिंगचा एक नवा दृष्टिकोण आणि फ्रेशनेस असतो. सिनेमा बनवतानाच्या नव्या दिग्दर्शकांच्या अप्रोचला अभिनेत्री म्हणून मॅच करण्यासाठी किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना मी आपसूकच स्वत:ला आव्हान देत असते. स्वत:ला ‘ऑन टोज’ ठेवण्यासाठीची ही एक्टर म्हणून माझी एक्सरसाइज असते. भारतीय सिनेमा पूढे जायला हवा असेलआणि एक्टर म्हणून प्रगल्भ व्हायचं असेल तर नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायला हवं असं मला वाटतं. “ 

Saturday, July 27, 2019

Press Release - Lopamudra has now adopted an elderly couple and she will take care of all her health and medical expenses from now on.

Press Release - Lopamudra has now adopted an elderly couple and she will take care of all her health and medical expenses from now on.

 This girl lopamudra is real-life goals and she is setting the bar higher and higher. Lopamudra has now adopted an elderly couple and she will take care of all her health and medical expenses from now on. She has always had a soft corner for the elderly people and have been seen making frequent visits to old age homes in the past.’

Lopamudra always wanted to do this and we tried to speak to her on this and here is what she has got to say,  ‘‘ I have always felt the vaccum in my life after the demise of my grandparents who I was very close to. Every time I meet the any elderly I think of my grandparents especially my grandma .. I can’t get her back but I try to find her in every elderly I meet. I somehow connect a lot with them and after my grandparents I recently I have gone through the pain of losing someone who was like a grandfather to me”


We wish to have more real-life heroes and role models like lopamudra in our society to take care of the ones who need us. 

We urge all of the readers to try and help others be it of any magnitude. Our weekend have just got better reading this.



Friday, July 26, 2019

RESHAM TIPNIS VIDEO FOR MAADHAV DEOCHAKE

RESHAM TIPNIS VIDEO FOR MAADHAV DEOCHAKE

INSTAGRAM CAPTION 

माधव देवचकेला बिग बॉस मराठीतील पहिल्या पर्वाच्या कंटेस्टंट @tuffnut10 यांनी दिल्या शुभेच्छा
@maadhavcdeochake @colorsmarathiofficial @endemolshineind
#maadhavdeochake #MyVoteForMaadhav #BB2 #VoteForMaadhacCDeochake #biggbossmarathiseason2 #bollywood #savemaadhav#celebrity

TWITTER CAPTION 

माधव देवचकेला बिग बॉस मराठीतील पहिल्या पर्वाच्या कंटेस्टंट @reshamt10 यांनी दिल्या शुभेच्छा
@maadhavdeochake @ColorsMarathi @EndemolShineIND
#maadhavdeochake #MyVoteForMaadhav #BB2 #VoteForMaadhacCDeochake #biggbossmarathiseason2 #bollywood #savemaadhav #celebrity

AASTAD KALE VIDEO FOR MAADHAV DEOCHAKE

AASTAD KALE VIDEO FOR MAADHAV DEOCHAKE

INSTAGRAM CAPTION 

बिग बॉस फेम @aastadkale ने आपल्या @maadhavcdeochake या जिगरी मित्राला बिग बॉस जिंकण्यासाठी दिल्या भरभरून शुभेच्छा
 @colorsmarathiofficial @endemolshineind
#maadhavdeochake #MyVoteForMaadhav #BB2 #VoteForMaadhacCDeochake #biggbossmarathiseason2 #bollywood #savemaadhav #celebrity

TWITTER CAPTION 

बिग बॉस फेम  @AastadKale  ने आपल्या  @maadhavdeochake या जिगरी मित्राला बिग बॉस जिंकण्यासाठी दिल्या भरभरून शुभेच्छा
 @ColorsMarathi @EndemolShineIND
#maadhavdeochake #MyVoteForMaadhav #BB2 #VoteForMaadhacCDeochake #biggbossmarathiseason2 #bollywood #savemaadhav #celebrity

SHARAD KELKAR VIDEO FOR MAADHAV DEOCHAKE

SHARAD KELKAR VIDEO FOR MAADHAV DEOCHAKE

INSTAGRAM CAPTION 

हिंदी - मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता @sharadkelkar याने @maadhavcdeochake ला दिला भक्कम पाठिंबा
 @colorsmarathiofficial @endemolshineind
#maadhavdeochake #MyVoteForMaadhav #BB2 #VoteForMaadhacCDeochake #biggbossmarathiseason2 #bollywood #savemaadhav #celebrity


TWITTER CAPTION 

हिंदी - मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता @SharadK7 याने  @maadhavdeochake ला दिला भक्कम पाठिंबा
@ColorsMarathi @EndemolShineIND
#maadhavdeochake #MyVoteForMaadhav #BB2 #VoteForMaadhacCDeochake #biggbossmarathiseason2 #bollywood #savemaadhav #celebrity

PUNEESH SHARMA VIDEO FOR MAADHAV DEOCHAKE

PUNEESH SHARMA VIDEO FOR MAADHAV DEOCHAKE

INSTAGRAM CAPTION 
हिंदी बिग बॉसच्या अकराव्या पर्वातील टॉप फोर मधील स्पर्धक @puneesh4353 याने दिल्या आपल्या लाडक्या मित्राला @maadhavcdeochake शुभेच्छा
 @colorsmarathiofficial @endemolshineind  
#maadhavdeochake #MyVoteForMaadhav #BB2 #VoteForMaadhacCDeochake #biggbossmarathiseason2 #bollywood #savemaadhav #biggbosshindiseason11  #biggbosshindi
#celebrity 
 
TWITTER CAPTION 
हिंदी बिग बॉसच्या अकराव्या पर्वातील टॉप फोर मधील स्पर्धक @sharma_puneesh याने दिल्या आपल्या लाडक्या मित्राला @maadhavdeochake शुभेच्छा  
 @ColorsMarathi @EndemolShineIND 
#maadhavdeochake #MyVoteForMaadhav #BB2 #VoteForMaadhacCDeochake #biggbossmarathiseason2 #bollywood #savemaadhav #biggbosshindiseason11  #biggbosshindi
#celebrity

‘बिग बॉस मराठी-1’ कंटेस्टंट आस्ताद काळे, रेशम टिपणीससह शरद केळकरनेही दिल्या माधव देवचकेला शुभेच्छा

‘बिग बॉस मराठी-1’ कंटेस्टंट आस्ताद काळे, रेशम टिपणीससह शरद केळकरनेही दिल्या माधव देवचकेला शुभेच्छा

बिग बॉस मराठी-1 कंटेस्टंट आस्ताद काळे, रेशम टिपणीससह शरद केळकरनेही दिल्या माधव देवचकेला शुभेच्छा
बिग बॉस कंटेस्टंट माधव देवचकेला बिग बॉसच्या घरात राहून दोन महिने झाले आहेत. आणि आता शेवटच्या महिन्यातही त्याने घरात राहावे, म्हणून माधवचे फिल्म इंडस्ट्रीतले अनेक मित्र त्याच्यासाठी उभे राहिले आहेत. माधवच्या जवळच्या मित्रांपैकी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातले स्पर्धक रेशम टिपणीस आणि आस्ताद काळे बिग बॉस-11 मधला कंटेस्टंट पुनीश शर्मा आणि अभिनेता शरद केळकर ह्यांनी माधवला बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
माधवच्या सिनेसृष्टीतल्या यशस्वी अभिनय कारकिर्दीत त्याने अनेक मित्र जोडले. त्याच्या सगळ्या मित्रांना आता आपला लाडका मित्र ह्या आठवड्यात सेफ व्हायला हवाय. सोशल मिडीयावरून सध्या माधवच्या ह्या मित्रांकडून आणि चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
अभिनेता शरद केळकर म्हणतो, माझा खूप छान मित्र माधव देवचके बिग बॉसमध्ये आहे. आणि तो घरात राहण्यासाठी त्याला तुम्ही भरभरून वोट करा.
बिग बॉसच्या पहिल्या पर्वातला कंटेस्टंट आणि अभिनेता आस्ताद काळे म्हणाला, बिग बॉस मराठीमध्ये माझा मित्र माधव देवचके नॉमिनेटेड आहे. ह्या प्रवासात त्याने पूढे जाण्यासाठी त्याला मतं द्या.
बिग बॉसच्या पहिल्या पर्वातली कंटेस्टंट आणि अभिनेत्री रेशम टिपणीस म्हणते, माधव आता खूप उत्तमरितीने खेळू लागलाय. आणि सध्या तो नॉमिनेटेड आहे. त्यामुळे माधवला मत देऊन वाचवा. म्हणजे तो घरात राहिल आणि आपल्याला चांगला गेम खेळून एन्टरटेन करू शकेल.”  
माधवच्या चाहत्यांनीही वेळोवेळी त्याच्या शांत आणि संयमी स्वभावाचेच कौतुक केले आहे. सुत्रांच्या अनुसार, सहनशक्ती टास्क’ मध्ये आपल्या खिलाडूवृत्तीमूळे कॅप्टन झालेल्या माधवने आपल्या संमजंस स्वाभावाने अनेक चाहते कमावले आहेत. ह्या आठवड्यातही एकला चलो रे’ या नॉमिनेशन टास्कमध्ये इतर स्पर्धक डिवचायचा प्रयत्न करत असतानाही माधव तिसऱ्या राउंड पर्यंत टिकून राहिला होता. क्रिकेट,कबड्डीस्विमिंग अश्या विविध खेळांमध्ये अव्वल असलेल्या माधवने आपल्या स्पोर्ट्समन स्पिरिटचं वेळोवेळी दर्शन घडवून दिलंय.
बिग बॉसचे खेळ शांत राहूनयुक्तिवादाने खेळू शकतो हे माधवने वेळोवेळी दाखवून दिलंय. बिग बॉसच्या अनसीन अनदेखा मध्ये तो म्हणालाय, बिग बॉसमध्येन भांडणेशांत राहणे हे माझ्यासाठी सगळ्यात मोठे चॅलेंज होते. पण इथे आल्यापासून मी स्वतःला बरच कंट्रोलमध्ये ठेवलं आहे. माझा राग कमी झालाय. मी भांडत नाही.” 
माधवचा दिवसेंदिवस उत्तमोत्तम होत चाललेला खेळ सध्या सगळे पाहत आहेत. केवळ सिनेसृष्टी नव्हे तर त्याच्या चाहत्यांनाही वाटते कि माधव स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तो टॉप ५ मध्ये सहज पोहचू शकेल. माधवला मिळत असलेला पाठिंबा पाहता ही चाहत्यांची इच्छा सत्यात उतरायला वेळ लागणार नाही.

Hairdresser Aalim Hakim gives Virat Kohli a edgy and grungy look

  Hairdresser Aalim Hakim gives Virat Kohli a edgy and grungy look ahead of the crucial match today and King Kohli looks irresistible  Famou...