Friday, November 11, 2022

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या मंचावर छोटे हास्यवीर उडवणार विनोदाचे तुफानी बार! पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- बालदिन विशेष भाग. 14 नोव्हेंबर, सोमवारी रात्री 9 वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर!

 'महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर छोटे हास्यवीर उडवणार विनोदाचे तुफानी बार!

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- बालदिन विशेष भाग. 14 नोव्हेंबरसोमवारी  रात्री 9 वाफक्त आपल्या सोनी मराठीवर!


 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. त्यामुळे हा  कार्यक्रम आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून जगभरात प्रसिद्ध आहे प्रेक्षक या  कार्यक्रमाकडे निखळ मनोरंजनाचं साधन म्हणून पाहत असतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नेहमी निरनिराळ्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते.आता 'महाराष्ट्राची हास्यजत्राकार्यक्रमात वेगळेपण  येणार आहेमध्यंतरी सोनी मराठी वाहिनीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - छोटे हास्यवीरस्पर्धाआयोजित केली होतीत्यामध्ये  १४ वर्षांखालील मुलांनी विनोदी सादरीकरणाचे व्हिडिओ पाठवून या स्पर्धेत भाग घ्यायचा होतायामध्ये अनेक मुलांनी सहभाग घेतला आणि त्यांतल्या सर्वोत्तम स्पर्धकांना 'महाराष्ट्राची हास्यजत्राया मंचावर आमंत्रित केले गेले आहे१४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त हे छोटे हास्यवीर आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्राकार्यक्रमात हजेरी लावताना दिसतीलहे हास्यवीर कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि मंचावरही धमाल करताना दिसणार आहेतआपल्या आवडत्या हास्यवीरांसोबत मंचावर हे छोटे हास्यवीर कशाप्रकारे मजा करतायत आणि या छोट्या हास्यवीरांनी केलेली धमाल प्रेक्षकांना बालदिनानिमित्त पाहायला मिळणार आहे!! 'महाराष्ट्राची हास्यजत्रानेहमी असे निरनिराळे सरप्रायझेस आपल्या प्रेक्षकांसाठी हास्याचा मंचावर आणतेयापुढे देख ल असे काही सरप्रायझेस पुढे देखील पाहायला मिळतील.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा - छोटे हास्यवीर', १४ नोव्हेंबर रोजी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...