Monday, November 7, 2022

जिवाची होतिया काहिली' मालिकेत व्यक्तिरेखेची एन्ट्री.

जिवाची होतिया काहिलीमालिकेत व्यक्तिरेखेची एन्ट्री.

 पाहा, 'जिवाची होतिया काहिलीसोमते शनिसंध्या. 7.30 वासोनी मराठी वाहिनीवर.

 

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहेसोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिलीया प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहेमराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहेप्रमुख नायकाच्या भूमिकेत  कोल्हापूरचा रांगडा गडीअभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोयतसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा  प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोयमालिका आता वेगळ्या वळणावर पोचली आहे.


अर्जुन रेवथीच्या प्रेमात पडला असून रेवथीनेही मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि मालिका वेगळे वळण घेते आहेअर्जुन आणि रेवथी यांच्यात चांगली मैत्री झाली असून अर्जुन आपले प्रेम व्यक्त करणार कायाची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहेत्यातच आता मालिकेत नवीन  व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेती म्हणजेच मनीषाचीसिमरन ही गुणी अभिनेत्री मनीषाच्या  व्यक्तिरेखेमध्ये दिसणार आहेसिमरन हिची हि पहिलीच मालिका असून ती तिची व्यक्तिरेखा कशी रंगवते हे पाहणं रंगतदार ठरणार आहेमनीषा आल्याबरोबरच सगळ्यांची मनं जिंकते आणि त्यामुळे रेवथीच्या मनात राग निर्माण होऊन अर्जुन आणि रेवथी यांच्यामध्ये भांडण होईल काहे पाहणं उत्सुकतेचा ठरणार आहेआता त्यांच्या गोष्टीला काय नवीन वळण  मिळणार आहेहे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहेपाहा, 'जिवाची होतिया काहिली', सोमवार ते शनिवारसंध्या. 7.30वासोनी मराठी वाहिनीवर.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...