Tuesday, November 8, 2022

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या मंचावर येणार महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी.

 'महाराष्ट्राची हास्यजत्राया कार्यक्रमाच्या मंचावर येणार महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी.

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा नोव्हेंबर  रोजी सोमवारी रात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.

 

महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्राहा कार्यक्रम पाहिला जातोहास्यरसिकांना हा कार्यक्रम आठवड्यातले चार दिवस पाहायला मिळतोटेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहेमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जात असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देताहेतनेहमी वेगवेगळे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थिती लावतातआता महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी हास्याच्या मंचावर 


पस्थिती लावणार आहेनुसतीच उपस्थिती  लावता चक्क प्रहसन सादर करताना दिसणार आहेम्हणजेच एका स्कीटमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.


       गोदावरी ह्या चित्रपटाच्या निमित्ताने जितेंद्र जोशी 'महाराष्ट्राची हास्यजत्राह्या कार्यक्रमात  उपस्थित असणार आहेचक्क समीर चौघुले आणि  जितेंद्र जोशी मंचावर एकत्र प्रहसन सादर करताना दिसणार आहे.  प्रेक्षकांसाठी नवनवीन विषय घेऊन येणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा हा विशेष भाग प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करेल हे मात्र नक्की.


हा विशेष भाग प्रेक्षकांना गुरुवारी  नोव्हेंबर रोजी  पाहायला मिळणार आहेपाहायला विसरू नका, 'महाराष्ट्राची हास्यजत्रासोमवार ते गुरुवाररात्री  वासोनी मराठी वाहिनीवर.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Elevate Campuses Limited’s ₹2100 crore Initial Public Offering to open on Wednesday, September 23, 2026

Elevate Campuses Limited’s ₹2100 crore Initial Public Offering to open on Wednesday, September 23, 2026 Photo Caption (L-R) 1) Mr. Narasimha...