Tuesday, November 1, 2022

अभिनेत्री मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत. - - 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई.' लवकरच.सोनी मराठी वाहिनीवर.

अभिनेत्री मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत. - - 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई.' लवकरच.सोनी मराठी वाहिनीवर.

नेहमी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मयूरी वाघ आता पुन्हा एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. या वेळी मयूरी वाघ एक वेगळी व्यतिरेखा साकारत आहे, ती म्हणजे एकवीरा आईची व्यक्तिरेखा! नेहमी भक्तांच्या पाठीशी असणारी आई एकवीरा, भक्तांना त्यांचा संकटातून कशी तारून नेईल, हे पाहणं उत्सुकतेचं 

असल. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' हे या नव्या मालिकेचे नाव असून सोनी मराठी वाहिनी ही मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांचा भेटीला आला असून त्यात  एकवीरा आईच्या वेषातील मयूरी वाघ प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे.                सोनी मराठी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेत्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहेमयूरी वाघ आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावतेहे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेमयूरीव्यतिरिक्त या मालिकेत अमृता पवारही  छोट्या पडद्यावर परत दिसणार आहेसंकटातून भक्तांना तारण्यासाठी येते आहे एकवीरा आई!  नवी मालिका - 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई'! लवकरच... सोनी मराठी वाहिनीवर.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...