मुंबईत ‘टेक्सफ्युचर परिषदेचे’ आयोजन
भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र सरकार यांनी परिषद आयोजिली
मुंबई, १ नोव्हेंबर २०२३:- भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र सरकार यांनी १ नोव्हेंबर रोजी ताजमहाल पॅलेस येथे “TexFuture: Envisioning a Thriving Future for the Textile & Apparels Industry” या विषयावर गुंतवणूकदारांच्या परिषदेचे आयोजन केले.
श्रीमती दर्शना जरदोश, माननीय भारत सरकारच्या वस्त्रोद्योग राज्यमंत्री (उजवीकडून तिसरे), श्री गौतम सिंघानिया माननीय अध्यक्ष, टेक्सफ्युचरवरील परिषदेचे, आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रेमंड ग्रुप (डावीकडून तिसरे) आणि डॉ के नंदकुमार, अध्यक्ष, CII महाराष्ट्र राज्य परिषद, तसेच Chemtrols Industries Pvt Ltd चे CMD (अत्यंत डावीकडे) यांनी, वस्त्रोद्योग हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा दीर्घकाळ आधारशिला कसा राहिला आहे आणि त्याचे भविष्य त्याच्या क्षमतेवर कसे अवलंबून आहे यावर चर्चा केली. सतत बदलत असलेल्या लँडस्केपमध्ये जुळवून घेण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी परिषदेचे आयोजन केले.
For further information contact:- Rajesh Dabhade 9594061617, Adfactors PR
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST