Tuesday, November 21, 2023

ओंकार भोजनेची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा धमाल!

 ओंकार भोजनेची 'महाराष्ट्राची हास्यजत्राया कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा धमाल!

'महाराष्ट्राची हास्यजत्राशनिवार आणि रविवार रात्री .०० वासोनी मराठी वाहिनीवर.

 

                               अगं अगं आई.. खास शैलीतले हे शब्द आपल्या कानावर पडता क्षणी ओंकार भोजने डोळ्यांसमोर उभा राहतोपुन्हा एकदा तोच आवाज.. तेच पात्र आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्राया कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे म्हटलं तर... होय होयअगदी खरं... जे ऐकलं ते अगदी खरंय... सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्राहा मंच पुन्हा एकदा विनोदाच्या आतशबाजीने दणाणून सोडायला ओंकार भोजने   पुन्हा एकदा या मंचावर पाहता येणार आहेओंकारने उडवून दिलेले हास्याचे बार बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा पाहा१८ आणि १९ नोव्हेंबरलापाहासोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रासहकुटुंब हसुया.


संपूर्ण
 महाराष्ट्राला वेड लावणारी एकमेव हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! टेंशन्स आणि फ्रस्ट्रेशन्स यांना मात मात देतयातील अवली मंडळी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आलेली आहेतसोनी मराठी वाहिनीवर असलेला हा स्तुत्य कार्यक्रम अनेकांना काही घटका का होईन खळखळून हसण्याची संधी देत असतो आणि त्यामुळेच 'महाराष्ट्राची हास्यजत्राह्या कार्यक्रमाची जादू आजहीअनेक सिझन्सनंतरही सर्वत्र पाहायला मिळते आहेत्यातले कलाकार हे आपले इतके जवळचे झाले आहेत कीप्रेक्षक त्यांना त्यांची थेट पसंती कळवतातत्यांच्यावरली प्रेम-नाराजी सोशल मिडियावर व्यक्त करत असतातओंकार भोजनेही असाच एक अवलिया आहे जो रसिकांच्या मनावर आपल्या अभिनयाने राज्य करतोय आणि तो हास्यजत्रेत पुन्हापुन्हा दिसावा यासाठी प्रेक्षकही आपली मागणी वारंवार करताना दिसतातपण ओंकार वारंवार महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात दिसणार का हे अजून अनिश्चित आहे.


ओंकार
 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत एका खास निमित्ताने येतोयआता हे खास निमित्त काय आहेहे पाहण्यासाठी मात्र तुम्हांला शनि१८ आणि रवि१९ नोव्हेंबरला सोनी मराठी वाहिनीवर येऊनच बघावं लागेलह्या नामी संधीचा लाभ घ्या आणि पाहायला विसरू नका ओंकार भोजनेची कॉमेडी जुगलबंदी शनिवार आणि रविवार रात्री  वाजता सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रासहकुटुंब हसुया.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...