Saturday, November 25, 2023

गोरक्षनाथ प्रकटदिनानिमित्त 'गाथा नवनाथांची' मालिकेतील कलाकारांनी श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी येथे श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेतले.

गोरक्षनाथ प्रकटदिनानिमित्त 'गाथा नवनाथांचीमालिकेतील कलाकारांनी श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी येथे श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेतले.

'गाथा नवनाथांची', सोमते शनिसंध्याकाळी .३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.


सोनी
 मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांचीया मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून या मालिकेच्या माध्यमातून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहेमच्छिन्द्रनाथगोरक्षनाथगहिनीनाथजालिंदरनाथकानिफनाथरेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य  पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहेआत्तापर्यंत नाथपरंपरानाथांचे चमत्कारत्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळालेअनेक यशस्वी भागांनंतरही 'गाथा नवनाथांचीही सोनी मराठीवरील मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहेआता मालिकेत नागनाथ आणि गुरुआई यांच्यातील युद्ध पाहायला मिळते आहे२५ नोव्हेंबर रोजी गोरक्षनाथ यांचा प्रकटदिन आहेया निमित्ताने मालिकेतील कलाकार जयेश शेवाळकर आणि नकुल घाणेकर यांनी श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी येथील देवस्थानात जाऊन दर्शन घेतलेयाबरोबरच मंदिरात त्यांनी पूजाही  केलीजयेश शेवाळकर आणि नकुल घाणेकर दोघांनीही दर्शनाचा लाभ घेतलाजयेश शेवाळकर मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत आणि तर नकुल घाणेकर गोरक्षनाथ आणि महादेव यांच्या भूमिकांत मालिकेतून आपल्या भेटीस येत असतात.


गाथा
 नवनाथांची मालिका आता लवकरच ८०० भागांचा टप्पा पूर्ण करेलगोरक्षनाथ प्रकटदिनानिमित्त जयेश शेवळकर आणि नकुल घाणेकर यांनी नरसोबाची वाडी येथे श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेतलेतेथे पूजा केली आणि अभिषेकही केलामंदिरात कलाकारांना बघताच भाविकांनी  गर्दी केलीमच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या भूमिकेत हे कलाकार नेहमीच मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतातआज साक्षात समोर पाहून भाविकांना मोह आवरला नाहीकित्येक भाविकांनी चक्क कलाकारांच्या पाय पडून नमन केलेकलाकारांना मिळालेले प्रेम पाहून तेही भावुक झालेगोरक्षनाथ प्रकटदिनी आलेला हा अनुभव नक्कीच त्यांच्या लक्षात राहीलमालिकेतही गोरक्षनाथ प्रकटदिनी विशेष भाग पाहता येणार आहेपाहायला विसरू नका 'गाथा नवनाथांचीसोमते शनिसंध्याकाळी .३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch Mumbai, June 20, 2026: Zam Zam Perfu...