Monday, November 20, 2023

'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेमध्ये योगेश सोहोनीचा प्रवेश होणार!

'छोट्या बयोची मोठी स्वप्नंया मालिकेमध्ये योगेश सोहोनीचा प्रवेश होणार!

'छोट्या बयोची मोठी  स्वप्नंही मालिका सोमते शनिरात्री .३० वासोनी मराठी वाहिनीवर पाहायला विसरू नका.


बयोच्या
 स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी 'छोट्या बयोची मोठी स्वप्नंही सोनी मराठीवरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहेशिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता कुठे मुंबईच्या धावत्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली आहेकुणाच्याही मदतीशिवाय डॉक्टर बनण्याचं आपलं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या बयोला आता आणखी कुठल्या-कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहेहे हळूहळू कळेलचतत्पूर्वी बयोच्या या नव्या प्रवासात डॉविशाल पाटील या नवीन व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहेडॉविशाल पाटीलच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता योगेश सोहोनी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


घराघरांत
 पोहोचलेला योगेश सोहोनी हा गोड चेहरा 'छोट्या बयोची मोठी गोष्टया मालिकेतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाहीयोगेशने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा डॉविशाल ही व्यक्तिरेखा काहीशी वेगळी असून योगेश या भूमिकेला नक्कीच न्याय देईलडॉविशाल पाटील  याचा प्रवेश मालिकेला कोणता नवं वळण देईल..? डॉविशाल बयोलातिच्या स्वप्नांना समजून घेऊ शकेल का..? बयोच्या प्रवासात डॉविशाल तिला मदत करतो का..? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी 'छोट्या बयोची मोठी गोष्टही मालिका सोमते शनिरात्री .३० वासोनी मराठी वाहिनीवर पाहायला विसरू नका.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...