We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Saturday, May 26, 2018
~ शिवानी तोमर आणि
राहूल शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा शो २८ मेपासून दर सोमवार ते शुक्रवार
रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार
आहे, केवळ & TVवर~
मुंबई, २३ मे २०१८ – रावणाने सितेला पळवून
नेले, कारण तिने लक्ष्मणरेषेच्या मर्यादा ओलांडल्या, हे पिढ्यानपिढ्या आपण ऐकतो आहोत. आजच्या काळात लिंगसमानता,
महिलांचे स्वातंत्र्य, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण
या बद्दल जगभरात तावातावाने बोलत असताना, सितेसाठी आखलेली ही
लक्ष्मणरेषा आजच्या काळातही सुसंगत ठरते का? आजही बऱ्याचदा महिलांनाच लक्ष्य केले जाते आणि काहीही
झाले तरी त्याबाबत महिलांनाच प्रश्न विचारले जातात. महिलांभोवती आखलेल्या सीमारेषा आणि सामाजिक
नियम योग्य आहेत का? कांचन आणि विशेष यांच्या नजरेतून या विचारांच्या मूळापर्यंत
जात & TV या वाहिनीने मिटेगी लक्ष्मण रेखा ही
नवी मालिका निर्माण केली आहे.
२८ मे २०१८ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. कांचन...
एक आधुनिक मुलगी. बाहेरच्या सीमारेषा तिला तिच्या
स्वप्नांपासून कधीही रोखू शकल्या नाहीत. पण, ती तिच्या मनातल्या गोंधळाशीच सामना करते आहे. ती विशेषला
भेटते, त्यानंतर तिच्या आयुष्याला खरे वळण मिळते. विशेष हा कांचनसारखाच विचार करणारा आधुनिक मुलगा आहे. त्याला समाजातली पुरूषसत्ताक मानसिकता अजिबात मान्य नाही.
शशी सुमीत प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड या निर्मितीसंस्थेने निर्माण
केलेल्या मिटेगी लक्ष्मणरेखा या मालिकेत शिवानी तोमर आणि राहूल शर्मा यांनी प्रमुख
भूमिकेत कांचन आणि विशेष ही पात्रे रंगवली आहेत. मथूरेच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या मालिकेत
कांचन आणि विशेष या दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या पात्रांची कथा रंगवण्यात आली असून
हे दोघेही प्रगत विचारांचे आणि सारख्याच तत्वांना मानणारे आहेत. कांचन अत्यंत सामान्य कुटुंबातून आली असून तिचे स्वतःचे ब्युटी पार्लर आहे.
विशेष हा मात्र राजेशाही घराण्यात जन्माला आलेला तरुण. तो आदर्शवादी, प्रगत विचारांचा आणि आपल्या शब्दाला जागणारा
तरुण पुरूष आहे.
कांचनचे पात्र रंगवताना आलेल्या अनुभवांबाबत
बोलताना टिव्ही अभिनेत्री शिवानी तोमर म्हणाली,
“मला तुम्ही यापूर्वी ज्या भूमिकांमध्ये
पाहिले आहे, त्यापेक्षा कांचनचे
पात्र अतिशय वेगळे आहे. तिच्या नावाप्रमाणेच, तिचे मन सोन्याचे आहे. ती कुटुंबवत्सल आणि प्रत्येक बाबतीत
स्वतंत्र आहे. आपले आयुष्य कायमचे बदलू शकेल अशी एकही अनियोजित
आणि अप्रिय घटना आपल्या आयुष्यात घडूच शकत नाही, असा तिचा ठाम
विश्वास असतो. आपले व्यक्तिमत्व आणि आयुष्य घडवण्याचा,
त्याला आकार देण्याचा निर्णय, निवड संपूर्णतः आपली
असते. इतके सुंदर आणि शक्तीशाली आणि अनेकांना प्रेरणा देणारे
पात्र वठवण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मला खूप आनंद होतो
आहे."
त्यानंतर, विशेषची भूमिका पार पाडणारा राहूल शर्मा म्हणाला, “परिस्थितीचे स्वतःच्या पद्धतीने विश्लेषण
करून मगच योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणारा विशेष हा स्वतंत्र विचारांचा प्रगत तरुण
आहे. समाजाने आखून दिलेल्या व्याख्या तो मानत नाही. विशेषचे पात्र रंगवताना मला फार आनंद होतो. हे पात्र
कांचनच्या आयुष्यात ज्या प्रकारे एकरूप होते, ते फारच सुंदररित्या
यात दाखवण्यात आले आहे. महिलांच्या पाठीशी उभे राहणारे विशेषसारखे
आणखी बरेच पुरूष आपल्या समाजात असायला हवेत. मिटेगी लक्ष्मणरेषा
या मालिकेच्या अद्वितीय प्रवासात प्रेक्षकही आमची साथ देतील, अशी मला आशा आहे."
शिवानी तोमर आणि राहूल शर्मा यांच्यासह
मिटेगी लक्ष्मणरेषा या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी, वैष्णवी मॅकडोनाल्ड, अमित ठाकूर, राहूल लोहानी आणि रवी गोसेन यांसारखे उत्तम
कलाकार आहेत.
कांचन आणि विशेष यांनी
आपापल्या लक्ष्मणरेषा ओलांडल्या, ते प्रेमात पडले आणि भविष्याची स्वप्न एकत्र पाहू लागले.
त्यांची कथा पाहण्यासाठी पहात रहा, मिटेगी लक्ष्मणरेषा..
२८ मे २०१८ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता.. फक्त & TVवर.
~ Starring Shivani
Tomar and Rahul Sharma, the show will
premiere on May 28 and airs every Monday to Friday at 9:30 PM only on &TV ~
Mumbai,
May 23, 2018: Ravan’s abduction of Sita highlighted the consequences of
crossing the ‘Lakshman Rekha’ for generations. However, with the talks of
gender equality, women’s liberation and financial independence, amongst others,
being the topic of global discussion, how relevant is this ‘Lakshman Rekha’ in
today’s time? More so with women being under the radar for every action and
questioned at every step… are the boundaries and societal norms imposed valid?
Exploring this thought further through the eyes of Kanchan and Vishesh
is &TV’s show – Mitegi Lakshman Rekha starting May 28, 2018 every
Mon-Fri at 9.30 PM. Meet Kanchan, a today’s girl who could never be weighed
down by boundaries is actually battling her internal dilemmas. Her life takes a
rather interesting turn when she meets Vishesh, an ideal man who has a similar
outlook towards life and doesn’t give in to the patriarchal mindset of the
society.
Produced
by Shashi Sumeet Productions Pvt Ltd, Mitegi
Lakshman Rekha will see actors Shivani Tomar and
Rahul Sharma come together as the lead protagonists – Kanchan & Vishesh.
Set against the backdrop of Mathura, the show traces the journey of Kanchan and
Vishesh who belong to two contrasting worlds but their progressive thinking and
similar ideologies bring them together. While Kanchan belongs to a simple
family and runs a beauty parlour, Vishesh is a Royal born. He is righteous,
progressive and a man of his words.
Speaking about essaying
the character of Kanchan, television actress, Shivani Tomar said “Kanchan’s
character is very different from what you have seen me play before. Like her
name, she has a heart of gold, family loving and independent in every way. She
is determined and believes that no event in life however unplanned or
unpleasant it may be, is big enough to alter it permanently. It's our choices
that shape our life and personality. I am glad to get this opportunity to essay
such a well-crafted and powerful character that will inspire many.”
Adding
further Rahul Sharma who essays the character of Vishesh said “Vishesh
is a progressive character who decides what is right or wrong basis his
analysis of the situation and not by what the society has defined. I feel a
great sense of pride in playing Vishesh, the way his character has been weaved
into Kanchan’s life is beautiful. Our society needs more men like Vishesh to
stand up for their women and I hope the audience will support us in this
exceptional journey with Mitegi Lakshman Rekha.”
Along
with Shivani Tomar and Rahul Sharma, Mitegi Lakshman Rekha will
feature an ensemble cast including veteran actors like Jayashree T, Vaishnavi
MacDonald, Amit Thakur, Rahul Lohani and Ravi Gossain amongst many others.
Watch
Mitegi Lakshman Rekha, an inspiring story of Kanchan and Vishesh as they cross
paths, fall in love and walk together into the future. Catch the drama unfold
starting May 28, every Monday to Friday at 9:30 PM on &TV!
About &TV:
&TV
is the flagship Hindi GEC amongst the ‘&’ bouquet of channels from Zee
Entertainment Enterprises Limited (ZEEL), a global media and entertainment
company. Staying true to the personification of the Ampersand, &TV
signifies a conjunction of aspirations and rootedness which is synonymous with
the spirit of New Age India. Through its content offering, the channel brings
together people and ideologies thus fostering cohesive viewing within Indian
households. &TV showcases a diverse and dynamic mix of relatable fiction,
high voltage non-fiction, marquee events and blockbuster movies. The channel is
available in SD and HD across all Cable and DTH platforms and enjoys a leading
presence in international markets including Asia Pacific, Europe, the Middle
East and Americas. The channel, viewed by premium audience is fast gaining
popularity across territories.
Subscribe to:
Posts (Atom)
“Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”
“Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025” Saaffrons World announces the Beauty & Talent...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
COAL showcases at Archana Kochhar’s Fashion Connect in Jaipur. Jaipur, March 2019: COAL, a new entrant in the luxury handbag segmen...