Friday, November 11, 2022

Papaji Pet Se, the second track from Mister Mummy is out now! The quirky and fun track will surely be loved by all .

Papaji Pet Se, the second track from Mister Mummy is out now! The quirky and fun track will surely be loved by all .

After winning hearts with the first song 'Chupke Chupke,' the makers of Ritesh Deshmukh and Genelia Deshmukh starrer 'Mister Mummy' releases its second song titled 'Papaji Pet Se.' This fun and lively song is composed by Sneha Khanwalka, while the vocals are given by Amit Gupta and Sneha Khanwalkar.

The amusing track adds to the quirky concept of the story. Ritesh Deshmukh's performance throughout the song is priceless and is hard to miss. If the song itself is such an entertainer, we for sure can't wait to see what the film has in store for us.

T-Series presents ‘Mister Mummy’, a Hectic Cinema Pvt Ltd Production and Bound Script Pictures Limited Production starring Riteish Deshmukh and Genelia Deshmukh. Directed by Shaad Ali, the film is produced by T-Series, Siva Ananth and Shaad Ali and released nationwide on 18th November 2022.

https://bit.ly/PapajiPetSe

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या मंचावर छोटे हास्यवीर उडवणार विनोदाचे तुफानी बार! पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- बालदिन विशेष भाग. 14 नोव्हेंबर, सोमवारी रात्री 9 वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर!

 'महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर छोटे हास्यवीर उडवणार विनोदाचे तुफानी बार!

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- बालदिन विशेष भाग. 14 नोव्हेंबरसोमवारी  रात्री 9 वाफक्त आपल्या सोनी मराठीवर!


 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. त्यामुळे हा  कार्यक्रम आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून जगभरात प्रसिद्ध आहे प्रेक्षक या  कार्यक्रमाकडे निखळ मनोरंजनाचं साधन म्हणून पाहत असतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नेहमी निरनिराळ्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते.आता 'महाराष्ट्राची हास्यजत्राकार्यक्रमात वेगळेपण  येणार आहेमध्यंतरी सोनी मराठी वाहिनीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - छोटे हास्यवीरस्पर्धाआयोजित केली होतीत्यामध्ये  १४ वर्षांखालील मुलांनी विनोदी सादरीकरणाचे व्हिडिओ पाठवून या स्पर्धेत भाग घ्यायचा होतायामध्ये अनेक मुलांनी सहभाग घेतला आणि त्यांतल्या सर्वोत्तम स्पर्धकांना 'महाराष्ट्राची हास्यजत्राया मंचावर आमंत्रित केले गेले आहे१४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त हे छोटे हास्यवीर आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्राकार्यक्रमात हजेरी लावताना दिसतीलहे हास्यवीर कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि मंचावरही धमाल करताना दिसणार आहेतआपल्या आवडत्या हास्यवीरांसोबत मंचावर हे छोटे हास्यवीर कशाप्रकारे मजा करतायत आणि या छोट्या हास्यवीरांनी केलेली धमाल प्रेक्षकांना बालदिनानिमित्त पाहायला मिळणार आहे!! 'महाराष्ट्राची हास्यजत्रानेहमी असे निरनिराळे सरप्रायझेस आपल्या प्रेक्षकांसाठी हास्याचा मंचावर आणतेयापुढे देख ल असे काही सरप्रायझेस पुढे देखील पाहायला मिळतील.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा - छोटे हास्यवीर', १४ नोव्हेंबर रोजी रात्री  वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.




एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील दबंग जोडी दरोगा हप्‍पू सिंग व रज्‍जो देवदिवाळीदरम्‍यान पोहोचले काशीनगरीला

 ण्‍ड टीव्‍हीवरील मालिका हप्‍पू की उलटन पलटनमधील दबंग जोडी दरोगा हप्‍पू सिंग व रज्‍जो देवदिवाळीदरम्‍यान पोहोचले काशीनगरीला

 एण्‍ड टीव्‍हीवरील घरेलू कॉमेडी’ हप्‍पू की उलटन पलटन’ भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. कपाळावरून येणारे तेलकट केसतोंडामध्‍ये चघळणारे पानवैशिष्‍ट्यपूर्ण मिशी व धमाल ढेरपोट्या दरोगा हप्‍पू सिंगने (योगेश त्रिपाठी) प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट केले आहे. ही मालिका दरोगा हप्‍पू सिंगत्‍याची दबंग दुल्‍हनिया’ राजेश (कामना पाठक), हट्टी आई कटोरी अम्‍मा (हिमानी शिवपुरी) आणि त्‍याच्‍या नऊ खोडकर मुलांच्‍या विलक्षण कृत्‍यांना सादर करतेया अत्‍यंत लोकप्रिय दबंग जोडीने काशीनगरीला भेट देऊन स्‍थानिक देवदिवाळी उत्‍सवाचा आनंद घेतलाअनेक घाटस्‍थळी गेलेगंगानदीच्‍या काठी बोट रायडिंगचा आनंद घेतलास्‍वादिष्‍ट स्‍ट्रीट फूडचा आस्‍वाद घेतला आणि शहरातील प्रसिद्ध स्‍टोअर्समध्‍ये खरेदी केली.

वाराणसीला दिलेल्‍या भेटीबाबत सांगताना योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्‍पू सिंग म्‍हणाले, “सर्व काशी रहिवाशांना देवदिवाळीच्‍या हार्दिक शुभेच्‍छा! आमची मालिका हप्‍पू की उलटन पलटनचे उत्तरप्रदेशमध्‍ये निष्‍ठावान चाहते आहेतयाच कारणामुळे आम्‍ही घाटचे शहर वाराणसीला भेट देऊन येथील प्रेक्षकांसोबत संवाद साधण्‍याचे ठरवलेवाराणसी हे भारतातील सर्वात जुन्‍या शहरांपैकी एक आहे आणि येथे जगप्रसिद्ध मंदिरे आहेतजी लाखो भक्‍तांचे लक्ष वेधून घेतात. आणि यासाठी देवदिवाळीसारखा उत्तम क्षण कोणताच नाहीजेथे अद्वितीय व अचंबित करणारे सेलिब्रेशन पाहायला मिळाले. आम्‍ही जेथे जातो तेथे आमचे चाहते आम्‍हाला आमचे धमाल संवाद व माझा प्रसिद्ध संवाद अरे दादा!’ म्‍हणत अभिवादन करतातज्‍यामुळे मला खूप आनंद होतोमी आमच्‍या कामाचे कौतुक करण्‍यासाठी प्रेक्षकांचे आभार मानतो आणि आम्‍ही प्रेक्षकांचे अधिकाधिक विनोदी एपिसोड्ससह मनोरंजन करत राहण्‍याची आशा व्‍यक्‍त करतो. आम्‍ही येथील प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्‍यासोबत प्रेक्षकांसोबत संवाद साधला, स्‍ट्रीट फूड व शॉपिंगसाठी स्‍थानिक गंतव्‍यांना भेट दिली आणि घाटवर बोट रायडिंगचा आनंद घेतला. आम्‍ही शहरातील काही स्‍वादिष्‍ट मिष्‍टान्‍नांचा आस्‍वाद घेतला, जसे टमाटर चाट व लिट्टी चोखासह कुल्‍हड की चाय. शिव की नगरीने मला पुन्‍हा एकदा आकर्षून घेतले. पण मी वर्षातून शहराला ही माझी दुसरी भेट होती. मला येथे जितका आनंद मिळेल तो कमीच आहे. आणि मी येथे सतत येत राहिन. 

हर हर महादेव!’’ वाराणसीला पहिल्‍यांदाच भेट देण्‍याबाबत कामना पाठक ऊर्फ राजेश सिंग म्‍हणाल्‍या, ‘’देवदिवाळीच्‍या आमच्‍या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्‍छा! आमची मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’ मजेशीर ढेरपोट्या हप्‍पू सिंगत्‍याची दबंग दुल्‍हनिया रज्‍जो व त्‍यांची अविश्‍वसनीय विनोदीशैली आणि कानपुरिया भाषेमधील धमाल कृत्‍यांना सादर करतेज्‍यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेतज्‍यामुळे ही सर्वात लोकप्रिय मालिका बनली आहे. म्‍हणून यंदा अधिक हास्‍याचा डोस देण्‍यासाठी आणि शहरातील उत्‍सवी धमाल पाहण्‍यासाठी आम्‍ही काशीला भेट देऊन प्रेक्षकांसोबत संवाद साधण्‍याचे ठरवले. मी वाराणसीबाबत भरपूर काही ऐकले होतेपण येथे भेट देण्‍याची कधीच संधी मिळाली नाही. मी पहिल्‍यांदाच येथे भेट दिली आणि मी येथील संस्‍कृतीलोकफूडशॉपिंग व एकूण उत्‍साह पाहून भारावून गेले. वारासणसीमध्‍ये घाट ते राजवाडे असे बरेच काही पाहण्‍यासारखे आहे आणि या सर्व दृश्‍यांसह सकाळी लवकर बोट रायडिंग करणे मनमोहक आहे. वाराणसी हे खिशाला परवडणाऱ्या शाकाहारी खाद्यपदार्थांचे पॅराडाइज आहे, जसे स्‍वादिष्‍ट स्‍ट्रीट फूडविशेषत: कचोरी-सब्‍जी जिलेबीगोलगप्‍पे आणि थंडाई यांचा आस्‍वाद घेतलाच पाहिजे. मी शहराचे सौंदर्य व भव्‍य साजरीकरण पाहून अचंबित झालेआम्‍हाला काशीला भेट देण्‍याची संधी मिळाल्‍याचा मला खूप आनंद होत आहे. रस्‍त्‍यांवरील लोकांनी आम्‍हाला लगेच ओळखले आणि आमच्‍यासोबत अभिवादन केले. मी त्‍यांचे प्रेम व आपुलकी पाहून आनंदित झाले. हा अनुभव नेहमीच माझ्या स्‍मरणात राहिल.’’

पहा योगेश त्रिपाठी यांना दरोगा हप्‍पू सिंगच्‍या भूमिकेत आणि कामना पाठक यांना राजेश सिंगच्‍या भूमिकेत हप्‍पू की उलटन पलटनमध्‍ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!



Wednesday, November 9, 2022

Blue Dart flags off Mumbai Cyclothon from its Headquarters

Blue Dart flags off Mumbai Cyclothon from its Headquarters

The inaugural ceremony of Cyclothon event was steered by IPS Krishna Prakash, Pablo Ciano, CEO, DHL Ecommerce Solutions DP DHL Group, and Balfour Manuel, Managing Director, Blue Dart.

Blue Dart is the logistics partner of this green initiative.

 Mumbai, 9th November: Blue Dart Express Limited, South Asia's premier express air, integrated transportation and distribution express logistics company and a part of Blue Dart and a part of Deutsche Post DHL (DPDHL) Group, initiated an awareness flag off in partnership with Champ Endurance for the "Jio Mumbai Cyclothon 2022" on 9th November’22 from its Headquarters in Mumbai. The event was flagged off by World Book of Records holder & Triathlon winner IPS Officer Krishna Prakash along with Pablo Ciano, CEO, DHL eCommerce Solutions, on the 9th of November’22. The Cyclothon event is part of the "green-initiatives", aimed at creating awareness about sustainable living and sensitising people towards eco-friendly transport options like cycling for a greener and sustainable future.

Speaking about the event, Honorable IPS Krishna Prakash, IG VIP Security, the Govt. of Maharashtra, and the Ironman title holder stated, " I am elated to see that Blue Dart has collaborated with Jio Mumbai Cyclothon 2022. Given the volatile circumstances we live in, positive thinking is more important than ever in the world today. In light of the motivational role that our youth needs today, it is vital that occasions like these bring this spirit to life in a unique manner. It is heartening to see that focus is being given to the physical and mental health of the people, and I hope such initiatives are taken up by other organisations to make our community and future generations fitter. "

"Our group's sustainability roadmap is based on the UN's Sustainable Development Goals. Not only are we continuously working towards introducing innovative green logistics solutions that improve our carbon footprint, but we are also motivating our stakeholders to take up sustainable habits for a safe and greener future for the generations to come. The growing fear of global warming is increasing day by day and efforts like these will help to spread the message faster, "said Pablo Ciano, CEO, DHL Ecommerce Solutions, DP DHL Group.

Elaborating on the announcement, Balfour Manuel, Managing Director, Blue Dart, said, "Our company is making efforts to ensure that our valuable customers and employees gradually inspire more people to come together and do their part in establishing cycling as the preferred mode of commute within our cities. Given that our local governments are already working to achieve a comprehensive infrastructure reorganisation and raise awareness about this cultural shift towards the use of green mobility over private automobiles, we want people to adopt cycling in their lifestyle to improve their health and the health of the planet".

Blue Dart has always been at the forefront of organising and conducting eco-friendly activities. Environmental and social initiatives play a crucial role in the company’s functioning and are an integral part of the company’s core objective and values. Over the years, Blue Dart has been fulfilling its social responsibility of climate protection (GoGreen), disaster management (GoHelp) and education (GoTeach) through its GoPrograms. The idea behind associating with the Cyclothon is to ensure that more people come together and do their part in making the world a better and fitter place for future generations. The BMC, MSRDC, and Mumbai Rail Metro are among the other event partners.

About Blue Dart Express Ltd:

Blue Dart Express Ltd., South Asia's premier express air, integrated transportation & distribution logistics company, offers secure and reliable delivery of consignments to over 55,400+ locations in India. Blue Dart is a provider of choice for its stakeholders due to its customer centric approach and aims to further strengthen this partnership. As part of Deutsche Post DHL Group’s DHL eCommerce Solutions division, Blue Dart accesses the largest and most comprehensive express and logistics network worldwide, covering over 220 countries and territories, and offers an entire spectrum of distribution services including air express, freight forwarding, supply chain solutions, customs clearance etc.

The Blue Dart team drives market leadership through its motivated people, dedicated air and ground capacity, cutting-edge technology, wide range of innovative, vertical specific products and value-added services to deliver unmatched standards of service quality to its customers. Blue Dart's market leadership is further validated by its position as the nation’s most innovative and awarded express logistics company for exhibiting reliability, superior brand experience and sustainability which include recognition as one of ‘India's Best Companies to Work For’ by The Great Place to Work® Institute, India, ranked amongst ‘Best Multinational Workplaces in Asia’ by The Great Place to Work® Institute, Asia, voted a ‘Superbrand’ and ‘Reader’s Digest Most Trusted Brand’, listed as one of Fortune 500’s ‘India's Largest Corporations’ and Forbes ‘India's Super 50 Companies’ to name a few. Blue Dart’s Diversity and Inclusion initiatives have also led to it being recognized as one of India’s ‘Best Workplaces for Women’ in 2021 and ‘Best Organisations for Women’ in 2022 by the Economic Times.

Blue Dart fulfils its social responsibility of climate protection (GoGreen), disaster management (GoHelp) and education (GoTeach) through its GoPrograms.

ध्येयवेड्या 'सुमी'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला.

 ध्येयवेड्या 'सुमी'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला.

३ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला


अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित 'सुमी' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित  करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी 'सुमी' दिसतेय. एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. 'सुमी' ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ मध्ये 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' ठरला असून या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 'सुमी'मध्ये स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका असून अजय गोगावले यांनी या चित्रपटात गाणं गायले असून संगीतकार रोहन-रोहन यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. 'सुमी' लवकरचं प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "’सुमी' सारख्या विलक्षण, प्रायोगिक कथा असलेला चित्रपट जागतिक व्यासपीठास पात्र आहे. प्रेक्षकांना वेगवेगळे आशय देऊन मनोरंजन करणे आमचं कर्तव्य आहे. ‘सुमी’ची ही गोड कहाणी सर्वांनाच आवडेल. 'सुमी' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे."

दिग्दर्शक अमोल गोळे म्हणतात, " 'सुमी' चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आणि आता या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद बघून आनंद होतोय. प्लॅनेट मराठीच्या साथीने आम्ही 'सुमी'ला तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. एक ध्येयवेडी मुलगी म्हणजे ‘सुमी’. तुमच्या आमच्यातलीच ध्येयाचा ध्यास पूर्ण करणारी ‘सुमी’ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.’’

अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रोडक्शन निर्मित 'सुमी' या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. हर्षल कामत, स्वाती एस. शर्मा, मिहिर कुमार शर्मा हे निर्माते असून अंजली आनंद पांचाळ, जयादित्य गिरी, जयंत येवले व सोनाली जयंत हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ कथा - पटकथा संजीव झा यांची आहे. प्रसाद नामजोशी यांनी या चित्रपटाचे संवाद व गीत प्रसाद नामजोशी यांचे आहेत.

'गोदावरी'च्या निमित्ताने जितेंद्र जोशी - निखिल महाजन यांची हॅट्रिक

 'गोदावरी'च्या निमित्ताने जितेंद्र जोशी - निखिल महाजन यांची हॅट्रिक 

'नदीसाठी नदीकाठी' अशी टॅगलाईन असणाऱ्या 'गोदावरी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. कथेमध्ये 'गोदावरी'ची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र याचे उत्तर प्रेक्षकांना ११ नोव्हेंबरला मिळणार आहे. तत्पूर्वी 'गोदावरी'च्या निमित्ताने दिग्दर्शक निखिल महाजन आणि जितेंद्र जोशी या जोडीची हॅट्रिक होत आहे. यापूर्वी निखिल महाजन आणि जितेंद्र जोशी यांनी ‘बाजी’ हा चित्रपट आणि ‘बेताल’ ही वेबसीरिज केली होती आणि 'गोदावरी'मधून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी दर्जेदार पाहायला मिळणार हे नक्की! 

'हॅट्रिक'बद्दल दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, '' जितेंद्र जोशीसोबत काम करताना नेहमीच मजा येते. तो एक प्रगल्भ कलाकार आहे. या आधी आम्ही एकत्र काम केल्यामुळे मला काय हवे आहे आणि तो काय करू शकतो, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आमची हॅट्रिक होण्यामागचे मुख्य कारण आहे , निशिकांत कामत. त्यांच्यामुळेच 'गोदावरी' चित्रपटाचा उगम झाला. 'गोदावरी'ने आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. आता गोदावरी आपल्या देशात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.'' 

जितेंद्र जोशी म्हणतात, '' याआधी दोनदा निखिलसोबत एकत्र काम केल्याने त्याच्या कामाची पद्धत मला माहित आहे आणि यामुळेच तिसरा प्रोजेक्टही मी त्याच्यासोबत करू शकलो. एखादा अनन्यसाधारण विषय प्रेक्षकांसमोर कसा सादर करायचा, त्याची मांडणी कशी करायची, याची त्याला उत्तम जाण आहे. म्हणूनच त्याच्या चित्रपटांमध्ये नेहमीच वैविध्य असतं. यापुढेही मला निखिलसोबत काम करायला नक्कीच आवडेल.'' 

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुमच्या आमच्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. 'गोदावरी'मध्ये आपल्याला 'जून' या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटातील कलाकारांची झलकही दिसणार आहे. या निमित्ताने नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे आणि सिद्धार्थ मेनन हे पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर झळकणार आहेत.

‘गोदावरी’ या चित्रपटाने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत हजेरी लावली आहे.

अपोलोच्या हृदय प्रत्यारोपण पथकाने केली किमया

 अपोलोच्या हृदय प्रत्यारोपण पथकाने केली किमया

एकापेक्षा जास्त अवयव निकामी झालेल्या ४० वर्षीय रुग्णाला दिले जीवनदान

जेसीआय मान्यताप्राप्त नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे एक परिपूर्ण व प्रगत वैद्यकीय सेवा पुरवणारे रुग्णालय आहे. आता या प्रतिष्ठित रुग्णालयाने हृदय निकामी झालेल्या नाशिकमधील ४० वर्षीय रुग्ण श्री. नवनाथ जर्हाड यांच्यावर गुंतागुंतीची अशी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. याआधी रुग्णाचे हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत निकामी झाले होते. यामुळे वजन खूप कमी होणे, ओटीपोटीत पाणी साचणे (असाइटीस) आणि दोन्ही फुफ्फुसांच्या आत दोन्ही बाजूला पाणी साचणे अशा तक्रारी निर्माण झाल्या होत्या. रुग्णाला मुंबईच्या पश्चिम विभागातून दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयातून अवयव प्राप्त झाला होता, हा अवयव केडीएच अंधेरी पश्चिम येथून ग्रीन कॉरिडॉरद्वारे नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे नेण्यात आला. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समधील कार्डिओथोरॅसिक टीमने पाच तासांची जटिल प्रक्रिया करुन रुग्णाची हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली.

४० वर्षांच्या या रुग्णाला इस्केमिक कार्डिओमायोपॅथीमुळे हृदयविकाराचा त्रास झाला होता. जानेवारी २०२२ मध्ये त्याची ट्रिपल-वेसल अँजिओप्लास्टी देखील झाली होती. या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या रोगाचे लक्षण खूप दिसू लागले होते आणि त्यांना उपचारांची नितांत आवश्यकता होती. हृदय, फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. त्यांची परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की ते १०० मीटरपेक्षा जास्त चालू शकत नव्हते आणि त्यांना रात्री व्यवस्थित झोप लागत नव्हती.

डॉ. संजीव जाधव, संचालक, मुख्य हृदय शल्यचिकित्सक-हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले, "या रुग्णाचे अनेक अवयव निकामी झाले होते. त्यांना श्वासोच्छवासाचा खूप त्रास होता आणि त्यांच्या दोन्ही पायांवर व चेहऱ्यावर सूज आली होती, उदरामध्ये खूप पाणी साचलं होतं (असाइटीस) आणि त्यांच्या दोन्ही फुफ्फुसाभोवती दोन्ही बाजूला पाणी साचलं होतं. त्यांना इतर आजार होण्याचा आणि मृत्यू येण्याचा धोका देखील खूप जास्त होता. महत्वाचे म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांच्या जीवनशैलीवर आणि कुटुंबावर देखील विपरित परिणाम होत होता, म्हणून त्यांना उपचार घेणे आवश्यक होते. त्यांना २२ वर्षांच्या मृत दात्याकडून हृदय मिळाले होते आणि प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. प्रत्यारोपणानंतर त्यांचे इतर महत्वाचे अवयव व्यवस्थित काम करु लागले आणि त्यांची प्रकृती देखील सुधारली."

संतोष मराठे, सीईओ - प्रादेशिक पश्चिमी क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले, "अपोलोने हृदय प्रत्यारोपणाची ही ७ वी यशस्वी शस्त्रक्रिया केली. हृदय प्रत्यारोपण ही एक अद्भूत प्रक्रिया आहे. एकापेक्षा जास्त अवयव निकामी झाले असतील तर जगण्याची शक्यता कमी असते. आमच्या टीमसमोर खूप मोठी आव्हाने होती. तरीसुद्धा त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. आमच्या रुग्णालयात देशातील आणि आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी यकृत, मूत्रपिंड आणि हृदय प्रत्यारोपणाची अनेक जटिल प्रकरणे हाताळली जातात अपोलोकडे कुशल व बहु-गुणवत्ता असलेली टीम आहे."

Kratikal Tech Limited IPO Opens on June 30, 2026

Kratikal Tech Limited IPO Opens on       June 30, 2026 Left to Right  Mr. Saurabh Jain Beeline Capital Advisors Private Limited Mr. Pavan Ku...