Commemorating the First year Anniversary V Lounge & Deck
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Thursday, December 1, 2022
Commemorating the First year Anniversary V Lounge & Deck
Nad Sham, a thief who steals from the rich and gives to the poor, is talk of Bollywood with his new Hindi movie 'Alpha Venus.
A multi-lingual actor who is well-rounded and skillful in Hindi, English, French languages will be seen opposite Miss India 2019/ Miss World Runner-Up Suman Rao and Siddhanth Kapoor in his much-awaited Bollywood project “Alpha Venus''
If confidence is the buzzword today, actor & model Actor Nad Sham is definitely in tune with the times. Awaiting the release of his film 'Alpha Venus', he is simply passion personified.
Nad plays the protagonist, the male lead named- Neel (codename: Alpha), who is a master of disguise, a con artist, when asked about the USP of his role, he comments "Uniqueness of the role is that I get to have 3 disguises with unique characteristics and also speak Hindi, English and some French"
"The core of the story is Indians standing for India'' says Nad about the film Alpha Venus which deals with a familiar problem in India at the core i.e. corruption and mixes it with elements of action, adventure, comedy so as to be a complete entertainer. Major chunk of the film is shot at the exquisite locations of Mauritius and India
Nad performed his own stunts which was the biggest challenge for him "The action scenes were a bit taxing including having to jump from a bridge, and the tight schedule since we were shooting in winter, we had to adapt to the daylight"
Blame his appealing looks and extraordinary talent, the upfront ambitious actor has triumphed upon the hearts of millions with his stint in a well-loved Hollywood project 'NSR The Jade' in which he not only played the the lead role, he also carried his own stunts including driving cars in high-speed chase, piloting a speed boat in the open sea, and standing in a fast-moving helicopter.
Nad recently signed 3 new Bollywood Movies and without revealing much, he has already started shooting for his next Bollywood project in Turkey and Santorini says " I can't talk about the project now, however I will let the production disclose more in due course"
'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' मालिकेतील कलाकारांनी घेतले कार्ला येथे एकवीरा आईचे दर्शन.
सोनी मराठी वाहिनीवरील
'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' मालिकेतील कलाकारांनी घेतले कार्ला येथे एकवीरा आईचे दर्शन.
सोनी मराठी वाहिनी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहे. समकालीन मालिकांबरोबरच 'ज्ञानेश्वर माउली', 'गाथा नवनाथांची'अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर आता सोनी मराठी ही लोकप्रिय वाहिनी एकवीरा आईचा महिमा दाखवणारी 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेवून येत आहे. एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. आगारी कोळी समाजासह अन्य लोकांचेही हे कुलदैवत आहे. पौराणिक कथेनुसार कार्ला येथील मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. तसेच एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.
'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' मालिकेतील कलाकारांनी कार्ला (लोणावळा) येथे एकवीरा आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या नंतर आयोजित पत्रकार परिषदेस एकवीरा आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेत्री अमृता पवार, मालिकेचे निर्माते दिग्पाल लांजेकर, लेखक आणि निर्माते चिन्मय मांडलेकर, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोनी मराठी फ़िकशन हेड - सोहा कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेत विविध व्यक्तिरेखा साकारलेली अभिनेत्री अमृता पवार ही प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर अभिनेत्री मयूरी वाघ ही यामध्ये एकवीरा आईच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत आपण मयूरीला अनेक आव्हानात्मक भूमिका साकारताना पाहिले आहे. मात्र या मालिकेत ती आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्या व्यतिरिक्त या मालिकेत निषाद भोईर, अभिनय सावंत, सविता मालपेकर, मिलिंद सफई, धनंजय वाबळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' येत्या 28 नोव्हेंबरपासून, सोम.- शनि., रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेचे दोन वेगवेगळे उत्कंठावर्धक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यातील आशयावरून असे लक्षात येते की कलियुगातल्या दानवांचा नाश करण्यासाठी आणि संकटातून आपल्या भक्तांना तारण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन एकवीरा आई येत आहे.'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेचे दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेले शीर्षक गीत अतिशय सुंदर झाले आहे. हे गीत केवल वाळंज आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून देवदत्त बाजी यांनी संगीतबद्ध केले आहे. एकवीरा आईचे भक्त या गीतावर नक्कीच ताल धरतील यात शंका नाही.
अभिनेत्री अमृता पवार म्हणाली,'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेत तानिया नावाची भूमिका की साकारत आहे. एकवीरा आईचे लाखों भक्तगण आहेत. त्यातलीच एक तानिया असून तिची एकवीरा आईवर खूप श्रद्धा आहे. अनेक संकटातून एकवीरा आई तानियाला मार्ग दाखवते. हा भक्तिमय प्रवास लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे." या मालिकेची निर्मिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि लेखक, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्या मुळाक्षर प्रॉडक्शन ने केली आहे. विशेष म्हणाले चिन्मय मांडलेकर स्वतः या मालिकेचे लेखन करत आहेत. या मालिकेत एकवीरा आई आणि तिच्या भक्तांचे अतूट नाते बघायला मिळणार आहे. तेंव्हा पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' येत्या 28 नोव्हेंबरपासून, सोम - शनि, रात्री 8 वाजता.
Tata Mumbai Marathon 2025 Race Route
Tata Mumbai Marathon 2025 Race Route Tata Mumbai Marathon 2025 Race Route unveiled at the technical press conference (L to R), Mandar Pandy...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
अश्विन बागल व अक्षय सेठी यांचे व्हॅलेंटाईन डे स्पेशल 'तुमसे मिलु अपनी कहूं' गाणं प्रदर्शित 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटा...