अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीला, अभिनेत्री एतशा संझगिरी म्हणते, “या कर्तृत्त्ववान साम्राज्ञीच्या विलक्षण कथेने मला सतत प्रेरणा मिळते”
बघत राहा “पुण्यश्लोक अहिल्याबाई” दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीला, अभिनेत्री एतशा संझगिरी म्हणते, “या कर्तृत्त्ववान साम्राज्ञीच्या विलक्षण कथेने मला सतत प्रेरणा मिळते”
Aditya Rikhari Releases Soulful Track "Tinka"
A Melodic Journey Through Love and Relationships
नवी मुंबईत झाले आठवे यशस्वी हृदय प्रत्यारोपण
दुर्मिळ हृदयग्रस्त ४० वर्षीय रुग्णाचे हृदय प्रत्यारोपण यशस्वी २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राप्त झाले नवे हृदय
नवी
मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वात प्रगत बहु-वैशिष्ट्ये
असलेले चतुरस्त्र वैद्यकीय सेवा प्रदान करणारे रुग्णालय असून त्यांनी आठवी यशस्वी हृदय
प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडल्याची घोषणा केली आहे. हे हृदय प्रत्यारोपण म्हणजे
४० वर्षीय रुग्णाची जिद्द आणि जीवनाचा प्रेरणादायी प्रवासाचा जणू दाखलाच आहे, हा रुग्ण
'ऍमिलॉइडोसिस' नावाच्या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंजत होता, त्याने अडचणींविरुद्ध
लढा देऊन प्रेरणादायी विजय प्राप्त केला. कुशल टीमच्या मदतीने जागतिक स्तराची आरोग्य
सेवा देण्याबाबत अपोलोच्या समर्पणाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अपोलो त्यांच्या आर्थिकदृष्ट्या
मागास असलेल्या रुग्णांना ट्रस्ट आणि क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आपली प्रगत वैद्यकीय
सुविधा गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवते.
रुग्ण अपोलोमध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिह्यातून आला होता, त्याला छातीत तीव्र वेदना होत होत्या, तसेच वारंवर श्वास घेण्यास त्रास आणि थकवा जाणवत होता. विस्तृत तपासणी केल्यानंतर रुग्णाला ऍमिलॉइडोसिसमुळे अपरिवर्तनीयरित्या हृदय निकामी झाल्याचे दिसून आले. ऍमिलॉइडोसिसमध्ये असामान्य, फायबरच्या स्वरुपात प्रथिने विकसित होतात, हे संपूर्ण शरीरातील ऊतींमध्ये आणि अवयवांमध्ये जमा होतात, ज्यामुळे अवयवांचे सामान्य कार्य बिघडते. या रुग्णाच्या बाबतीत ऍमिलॉइडोसिसमुळे त्याच्या हृदयावर परिणाम झाला होता, ज्यामुळे ऍमिलॉइड कार्डिओमायोपॅथी (हृदयाच्या स्नायूंचा बिघाड) आणि हृदय निकामी झाले होते. जिवीत राहण्यासाठी हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याने हृदयाचे कार्य गंभीरपणे बिघडले होते.
डॉ. संजीव जाधव, सीव्हीटीएस,सल्लागार- हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे म्हणाले की,"रुग्णाच्या प्रकृतीची तीव्रता लक्षात घेऊन आम्ही लगेच लक्षणात्मक व्यवस्थापन सुरु केले आणि समुपदेशन केल्यानंतर रुग्णाला प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीत ठेवले. रुग्णाची जिद्द आणि त्याच्या कुटुंबाकडून मिळालेल्या अतुलनीय पाठिंब्यामुळे त्याला दोन वर्षे हृदय-दात्याची प्रतीक्षा करत असताना या आजाराचे व्यवस्थापन करण्यास मदत झाली. हे प्रकरण म्हणजे वैद्यकीय शास्त्राच्या सामर्थ्याचे व अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी उत्तम उदाहरण आहे.
"दात्याचे हृदय पुनर्प्राप्त करण्यापासून प्राप्तकर्त्यामध्ये हृदयाचे यशस्वी रोपण करण्यापर्यंत अपोलो प्रत्यारोपण टीमने एकमेकांच्या सहाय्याने ताळमेळ ठेवून काम केले, हृदय सुरक्षितपणे आणण्यात आले, काळजीपूर्वक जतन करण्यात आले आणि कौशल्याने प्रत्यारोपण केले गेले आणि हे सगळं एका विशिष्ट कालावधीत घडलं. चार तासांहून अधिक कालावधीची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे आमच्या टीमच्या अचूकपणाचा आणि कौशल्याचा हा पुरावाच आहे. हे हृदय प्रत्यारोपण म्हणजे नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील अवयव प्रत्यारोपणाचे यश आणि प्राविण्याचे एक उदाहरण आहे."असे मत डॉ.जाधव यांनी व्यक्त केले,"रुग्ण आता हृदय प्रत्यारोपण आयसीयू मध्ये रोगमुक्त होण्याच्या अवस्थेत आहे, तसेच त्याच्यात दररोज उल्लेखनीय प्रगती दिसून येत आहे.
रुग्णाने पुढीलप्रमाणे आपली कृतज्ञता व्यक्त केली,"मला आयुष्य जगण्याची दुसरी संधी दिल्याबद्दल मी अपोलो हॉस्पिटल्सच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे. २०२१ मध्ये प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीत स्थान मिळाल्यापासून एप्रिल 2023 मध्ये नवीन हृदय प्राप्त करेपर्यंत अपोलोचे सतत वैद्यकीय आणि आर्थिक पाठबळ मिळाले तसेच माझ्या आरोग्याची त्यांनी काळजी घेल्यामुळे मला दोन वर्षे बळ मिळाले. मी पुन्हा जगायला सुरुवात केली आहे आणि आयुष्याची ही अनमोल भेट मी जपून ठेवणार आहे आणि दररोज याविषयी आभार व्यक्त करणार आहे."
હર હર ગંગે!
ગંગા પવિત્રતાથી પણ િધુવિશેષ સ્થાન ધરાિેછે. તેભારતની અસલી ખ ૂબીનો ધબકાર છે.
ભક્તો સમદ્ધૃિના આશીિાાદ માટે આ પવિત્ર નદીમાં ડૂબકી લગાિેછે. ગંગા દશેરા દરવમયાન
આ પવિત્ર જળમાં સેંકડો દીિડાઓ ટમટમતા દેખાય છે, જે િાતાિરણનેશાંત અનેપરોપકારી
બનાિેછે. ગંગા જયાં િહેછેતેવિવિધ રાજયોમાં આ તહેિાર ધામધ ૂમથી અનેહષોલ્લાસ સાથે
મનાિિામાં આિેછે. આ અિસરે એન્ડટીવીના કલાકારો નેહા જોશી (યશોદા, દૂસરી મા),
યોગેશ ત્રિપાઠી (દરોગા હપ્પ ુ ત્રસ િંહ, હપ્પ ુ કી ઉલટન પલટન) અને ત્રવદદશા શ્રીવાસ્તવ
(અત્રનતા ભાભી, ભાભીજી ઘર પર હૈ) તહ ેવાર સાથે સંકળાયેલા મહ ત્ત ત્તવ અને રીતદરવાજ
ત્રવશેવાત કરે છે.
એન્ડટીવી પર દૂસરી મામા ં યશોદાની ભ ૂત્રમકા ભજવતી નેહા જોશી કહ ે છે, “ગ ંગા દશેરાને
ગ ંગાિતરણ તરીકે પણ ઓળખિામા ં આિે છે, જે સ્િગામા ંથી પ થ્ૃ િી પર અિતરે લી પવિત્ર
ગ ંગાની પવિત્રતાની યાદગીરીન ું દ્યોતક છે. આ તહ ેિાર મ ુખ્યત્િે ઉત્તર પ્રદે શ, બબહાર,
પવિમ બ ંગળ અને ઉત્તરાખ ંડ જેિા ં રાજયોમા ં ઊજિિામા ં આિે છે. ભક્તો ગ ંગા કકનારે
ભેગા થાય છે, પવિત્ર વિવધઓ કરે છે અનેપવિત્ર નદીની આરતી કરે છે. આ પાિન કદિસે
ગ ંગામા ં ડૂબકી લગાિિાથી અંતર શુિ થાય છે અનેશારીકરક બીમારીઓ દૂર ભાગી જાય છે
એવું માનિામા ં આિે છે. તાજેતરમા ં મને પરફોમાન્સ માટે હૃષીકેશમા ં જિાની તક મળી
હતી, જયા ં હું ગ ંગાના સૌંદયાથી મંત્રમ ુગ્ધ રહી ગઈ હતી. આ સપન ું સાકાર થિા જેવું હત ું,
કારણ કે પહ ેલી િાર મેં ગ ંગા આરતી, દીિડાઓ પ્રગટાિિાની અને પવિત્ર નદીને તે
ધરાિિામા ં આિતા ં જોય ુંય હકરદ્વાર અને હૃષીક ેશ જેિા ં પવિત્ર શહ ેરોમા ં શ કૂટિંગે મને બહુ
ખ ુશી આપી. ઘણા બધા સ્થાવનકોએ આ તહ ેિાર ધામધ ૂમથી કઈ રીતે મનાિિામા ં આિે છે
તે વિશેિાતાાઓ કહી. એક કદિસ હું ફરીથી આ સ્થળે જિા માગ ું છ ં, જે સમયેઆ સ્િબણિમ
તહ ેિારમા ં સ ંપ ૂણા ગળાડૂબ થિાની છ ં અનેઉજિણીની અસલ ખ ૂબીઓનો અન ુભિ કરિાની
છ ં.”
હપ્પ ુ કી ઉલટન પલટનમા ં યોગેશ ત્રિપાઠી ઉર્ફે દરોગા હપ્પ ુ ત્રસ િંહ કહ ે છે, “ગ ંગા દશેરા
એટલે વિચાર, િાણી અને કરત ૂત સાથે સંકળાયેલા દસ પાપની સફાઈ કરિાની ગ ંગાની
ક્ષમતાન ું પ્રવતક દસ પવિત્ર િેકદક ખ ૂબીઓની ઉજિણીના ભાગરૂપ છે. મારી માતા હંમેશાં
ભાર આપીને કહ ેતી ક ે ભક્તો ઉદારતા પ્રાપ્ત કરિા માટે શા ંવત ચાહ ે છે. હું ઉત્તર પ્રદે શનો
હોિાથી માનિી અસ્સ્ત ત્િ અનેઆધ્યાત્ ત્મક જાગ વૃતમાં ગંગાન ું મહ ત્ ત્િ સારી રીતેસમજું છ ં.
મનોહર કહમાલયમા ં ગ ંગાત્રીની બરફાચ્છાકદત ટોચ પરથી ઉદભિતી ગ ંગા મનોહર રીતે
િહીનેઉત્તર પ્રદે શ અનેબબહારમા ંથી િહ ેતી રહીનેબ ંગાળની ખાડીમા ં ભળી જાય છે. પ્રયાગ
તરીકે ઓળખાતા અલાહાબાદમા ં ગ ંગા, યમ ુના અનેસરસ્િતીન ું વમલન બેજોડ પવિત્ર સ્થળ
માનિામા ં આિે છે. નદીના પટ પર જ્િાળા અને ફૂલોથી સજેલી ઝગમગતી બોટ સાથે
અદભુત આરતી સા ંજના સમયેઆહલાદક અન ુભિ છે. આ ખરે ખર સ ુખદ અન ુભિ છે, જે આ
પવિત્ર નદીના પાિન સૌંદયા સાથેઉત્તમ સ ુમેળ સાધેછે.”
ભાભીજી ઘર પર હૈની ત્રવદદશા શ્રીવાસ્તવ ઉર્ફે અત્રનતા ભાભી કહ ે છે, “ભક્તો ઉત્તમ ભાગ્ય
માટે પવિત્ર ગ ંગા નદી પાસેથી આશીિાાદ ચાહ ે છે. મારા બાળપણમા ં હું ગ ંગાના પવિત્ર
ઘાટ નજીક મજેથી રમતી અને તહ ેિાર દરવમયાન િહ ેતા પાણીમા ં અસ ંખ્ય દીિડાઓનો
મંત્રમ ુગ્ધ કરનારો નજારો જોતી. આ સ ુંદર કરિાજ શા ંવત અને સારપ પામિાન ું પ્રવતક છે.
િષાના આ સમયેદુવનયાભરના લોકો િારાણસીમા ં પવિત્ર નદીમા ં ડૂબકી લગાિીનેપવિત્રતા
પ્રાપ્ત કરિા ભેગા થાય છે. મારી માતા દસગણ ું ધરાિિાની પરંપરાન ું શ્રિાપ ૂિાક પાલન
કરે છે. ફૂલો, અત્તર, દીિડાઓ, તમાકુનાં પાન કે ફળોના દસ પ્રકાર ધરાિતા ં તે દસ
સ ંખ્યાના મહ ત્ ત્િ પર ભાર આપે છે. ગ ંગામા ં ડૂબકી લગાિિાની બાબતમા ં દસ પવિત્ર
ડૂબકીઓ લગાિિાનો કરિાજ છે. અમારા પકરિારમા ં આ પાિન કદિસે મ ૂલ્યિાન િસ્તઓુ ,
નવું િાહન ખરીદી કરિી અથિા નિા ઘરમા ં પ્રિેશ કરિાની પરં પરા રહી છે. હું આ િષે
ત્યા ં જિા માગ ું છ ં અનેતેપવિત્ર અન ુભિ ફરીથી કરિા માગ ું છ ં.”
જોતા રહો દૂસરી મા રાિે8.00, હપ્પ ુકી ઉલટન પલટન રાિે10.00 અનેભાભીજી ઘર પર
હૈ રાિે10.30, દરે ક સોમવારથી શુક્રવાર, ર્ફક્ત એન્ડટીવી પર!
'प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाची! मालिकेत नीना कुळकर्णी यांची एन्ट्री! 'प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाची! सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.
सोनी मराठी वाहिनी आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता 'प्रतिशोध' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर हे ममता या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत. प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं आणि त्यांचा संघर्ष याची कहाणी या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा. पाहायला विसरू नका 'प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाची. सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.
हर हर गंगे!
गंगा नदी अत्यंत पवित्र आहे, प्रत्येक भारतीयाच्या मनात गंगा नदीला मोठे स्थान आहे. भक्त समृद्धतेसाठी या पवित्र नदीचा आशीर्वाद घेतात. गंगा दसऱ्यादरम्यान गंगा नदीच्या काठावर अनेक दिवे प्रज्वलित केले जातात, ज्यामधून शांतता व परोपकाराचे आवाहन केले जाते. गंगा नदी वाहणाऱ्या विविध राज्यांमध्ये हा सण उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. याप्रसंगी एण्ड टीव्ही कलाकार नेहा जोशी (यशोदा, ‘दूसरी माँ’), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाभी, ‘भाबीजी घर पर है’) या सणाचे महत्त्व आणि संबंधित प्रथांबाबत सांगत आहेत. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी माँ’मध्ये यशोदाची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्या, ‘‘गंगावतरण म्हणून संबोधला जाणारा गंगा दसरा सण स्वर्गातून पृथ्वीवर आलेल्या पवित्र गंगा नदीच्या दिव्य उगमाच्या स्मरणार्थ प्रतीक आहे. हा सण उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व उत्तराखंड अशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भक्त गंगा नदीच्या काठी एकत्र येऊन पवित्र विधीमध्ये सामील होतात आणि पवित्र नदीची आरती करतात. या शुभदिनी गंगा नदीमध्ये स्नान केल्याने आत्मा शुद्ध होते आणि शारीरिक आजारांचे निर्मूलन होते असे मानले जाते. नुकतेच, मी एका परफॉर्मन्ससाठी ऋषिकेशला गेले होते, जेथे गंगा नदीच्या मनमोहक सौंदर्याने माझे लक्ष वेधून घेतले. स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. मी पहिल्यांदाच अद्भुत गंगा आरती, प्रज्वलित करण्यात आलेला दिवा आणि तो दिवसा पवित्र नदीला अर्पण करण्याच्या क्षणाचा अनुभव घेतला. हरिद्वार व ऋषिकेश अशा पवित्र शहरांमध्ये शूटिंग करताना मला खूप आनंद मिळाला. अनेक स्थानिकांनी हा उत्सव ज्या भव्यतेने तेथे साजरा केला जातो त्याच्या कथा सांगितल्या. पुन्हा एकदा या ठिकाणांना याच कालावधीदरम्यान भेट देण्याची, उत्साहवर्धक उत्सवाचा आनंद घेण्याची आणि सेलिब्रेशनच्या खऱ्या साराला अनुभवण्याची माझी इच्छा आहे.’’
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ‘‘गंगा दसरा सण दहा पवित्र वेदिक पैलूंच्या सेलिब्रेशनला साजरा करतो, जे विचार, शब्द व कृत्यांशी संबंधित दहा अपराधांना शुद्ध करण्याच्या गंगा नदीच्या क्षमतेचे प्रतीक आहेत. माझी आई नेहमी सांगायची की, भक्त मुक्तीचा शोध घेताना सांत्वनाचा देखील शोध घेतात. उत्तर प्रदेशमधून असल्यामुळे मला मानवी अस्तित्वामधील गंगा नदीचे महत्त्व आणि आध्यात्मिक जागरूकता माहित आहे. भव्य हिमालयातील गंगोत्रीच्या बर्फाच्छादित शिखरांवरून उगम पावलेली ही नदी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पठारांमधून बंगालच्या उपसागरात विलीन होईपर्यंत वाहते. अलाहाबादमधील गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम प्रयाग म्हणून ओळखले जाते, हे अतुलनीय श्रद्धेचे पवित्र स्थान आहे. सायंकाळच्या वेळी नदीकिनारी दीप व फुलांनी सजलेल्या रोषणाईच्या पानांच्या बोटींसह भव्य आरती सोहळा पाहणे एक विलक्षण अनुभव आहे. या पवित्र नदीच्या शाश्वत सौंदर्याला सादर करणारी ही खरोखरंच आनंददायी भेट आहे.’’ मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाभी म्हणाल्या, ‘‘भक्त चांगल्या भविष्यासाठी पवित्र गंगा नदीचा आशीर्वाद घेतात. बालपणी मी गंगा नदीच्या काळी खेळायची आणि सणादरम्यान नदीच्या वाहत्या पाण्यावर प्रज्वलित केलेल्या अनेक दिव्यांचे विलोभनीय दृश्य पाहिले आहे. ही सुरेख प्रथा शांतता व चांगलेपणाचा शोध घेण्याचे प्रतीक आहे. वर्षातील या काळादरम्यान जगभरातील लोक वाराणसीमध्ये येऊन पवित्र नदीमध्ये पवित्र स्नान करतात. तसेच माझ्या आईने विश्वासाने दहाच्या पटीत अर्पण करण्याची परंपरा पाळली आहे. दहा विविध प्रकारची फुले, सुगंध, दिवे, अर्पण, सुपारीची पाने किंवा फळे असोत, तिने दहा आकड्याच्या महत्त्वावर भर दिला. गंगा नदीमध्ये स्नान करताना दहा वेळा डुबकी घेण्याची प्रथा आहे. आमच्या कुटुंबामध्ये मौल्यवान संपत्ती मिळविण्यासाठी, नवीन वाहने खरेदी करण्यासाठी किंवा नवीन घरात प्रवेश करण्यासाठी या शुभ दिवसाला खूप महत्त्व आहे. मी यंदा शहरामध्ये उपस्थित राहून या सणाचा पुन्हा एकदा अनुभव घेण्यास उत्सुक आहे.’’
पहा ‘दूसरी माँ’ रात्री ८ वाजता, ‘हप्पू की उलटन
पलटन’ रात्री १० वाजता आणि ‘भाबीजी
घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर!
Introducing SURREAL Conceptual Studios by Aishwarya: Elevating the Photography Experience to New Heights
Surreal Studios, a state-of-the-art photography studio space specializing in professional styling services, is proud to announce its grand opening in the vibrant city of Hyderabad. With its unique blend of styling and photography, Surreal Studios aims to revolutionize the visual content landscape, offering clients an unparalleled experience and delivering exceptional output.
Inspired by the concept of
"SURREALISM," where reality and dreams converge, Surreal Studios
promises to transport clients into a world of imagination and creativity. By
seamlessly blending cutting-edge technology, innovative sets, and a team of
talented professionals, Surreal Studios provides a truly surreal experience
that surpasses all expectations.
With a total of 11 customizable studios, Surreal Studios offers an extensive range of creative options to fulfill the unique needs of each client.
Surreal Studios is dedicated to providing an exceptional experience from start to finish. With a team of highly skilled professionals, including stylists, photographers, and post-production experts, every detail is meticulously crafted to ensure clients receive a truly surreal output.
"We are thrilled to introduce Surreal
Studios to Hyderabad, offering a unique space where styling and photography
converge," said Aishwarya, the driving force behind Surreal Studios. “Our
goal is to provide clients with an unforgettable experience, allowing their
creative visions to come to life. With our cutting-edge facilities and
dedicated team, we are confident that Surreal Studios will redefine the
photography landscape in the city."
·
Studio 2 - Cave: Discover intrigue in this
meticulously designed cave set, adding depth to your shoot.
·
Studio 3 - Custom Set: Customize your brand's
visual narrative with us, we help you bring it live.
· Studio 4 - Backdrops: Enter a world of bold
and clean photography with solid color backgrounds, where your shots make a
striking statement.
· Studio 5 - Amazon: Immerse yourself in nature
with this lush green studio, complete with a variety of flora, creating a
refreshing and vibrant atmosphere.
· Studio 6 - Flora: Explore the beauty of
botanicals in this studio, which showcases an exquisite collection of flowers
and plants - perfect for fashion and lifestyle shoots.
· Studio 7 - Product Shoot: Equipped with
state-of-the-art equipment and lighting, this studio is dedicated to capturing
stunning product visuals that leave a lasting impression.
· Studio 8 - Strings: Fuel your creativity in
this studio with captivating string installations that add a touch of
sophistication and charm to your shoot.
· Studio 9 - Mirrored LED: Step into a world of
reflections with a studio combining LED lights and mirrors to create stunning
visual effects.
· Studio 10 - Depths: Dive into the depths of
the ocean with this studio, designed to capture the beauty and tranquillity of
underwater scenes.
· Studio 11 - Sand Dunes: Embark on a
desert-inspired experience in this studio, featuring realistic sand dunes that
evoke a sense of adventure and intrigue
· Studio 12 - POP UP: Immerse yourself in a
diverse range of creative possibilities with this dynamic studio, designed to
capture the essence of underwater scenes.
Whether it's fashion shoots, product photography, or conceptual projects, Surreal Studios is the ultimate destination for those seeking innovation, creativity, and exceptional results.
For more information about Surreal Studios,
please connect on +91 9032 11 1201
ADDRESS: SURREAL
conceptual Studios By Aishwarya 1st floor
Plot no: 99, Kavuri Hills Phase2, Madhapur,
Hyderabad 500082.
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...