Wednesday, March 20, 2019

सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे

सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहेआणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पहिलीपायरी म्हणजे रजिस्ट्रेशन्सहॉट सीटवर बसून प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन आयुष्य बदलवून टाकण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेतया कार्यक्रमाचापहिला टप्पा असलेली रजिस्ट्रेशन्स प्रक्रिया ११ मार्चपासून सुरु झाली आहे.

११ मार्च ते २० मार्च या दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देण्यासाठी मिस्ड कॉल देऊन नोंदणी केली जाणार आहेआता रजिस्ट्रेशन्ससाठीशिल्लक आहेत फक्त दोन दिवसत्यामुळे ज्यांनी अजूनही मिस्ड कॉल देऊन नोंदणी केली नसेल तर त्यांनी अचूक उत्तरासाठी 9164291642 याक्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा सोनी लिव्ह (Sony Liv) ऍपवर रजिस्टर करा.

प्रेक्षकांनी ११ मार्चपासून सुरु झालेल्या रजिस्ट्रेशन्स प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे आणि कमी वेळेत आलेल्या भरपूर एंट्रीजमधून हे दिसून येते कीप्रेक्षक या खेळाप्रती फारच उत्सुक आहेतपण आता फक्त काही तास शिल्लक आहेत म्हणजेच स्पर्धक म्हणून या खेळात सहभागी होण्यासाठी २० मार्चही रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख आहेत्यामुळे या संधीचं सोनं करायला विसरु नका आणि सहभागी व्हा कोण होणार करोडपती या कार्यक्रमात कारणउत्तर शोधलं की जगणं बदलतं.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...