Thursday, March 7, 2019


                             'ती' राजकन्या  सोनी मराठीवर

राजकन्या म्हटंलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील 'तीराजकन्यामात्र सोनी मराठीवर नुकताच लाँच झालेल्या प्रोमोमधून तुमच्या-आमच्या सारखीच साधीमध्यमवर्गीयमुलगी राजकुमारी म्हणून डोळ्यासमोर येतेतिचं विश्व कसं असेल याच वर्णन करताना तिच्या बाबांनी म्हटलेली कवितात्यांच्या साठी ती राजकन्याच आहेहे स्पष्ट दिसू येतंअसं असलं तरी बाबांच्या याराजकन्येच्या वाटेत कितीतरी अडथळे आहेतडोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकी वर्दी आली आहेखाकीवर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य 1मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेयाची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडलीयावेळी बाबांची राजकन्या अवनी म्हणजेच किरण ढाणेबाबांच्याभूमिकेत दिसणारे किशोर कदम ही प्रमुख पात्रंसोनी मराठीचे बिझनेस हेड अज भाळवणकरमालिकेचे निर्माते - कोठारे व्हिजन चे महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि या मालिकेच्याटायटल ट्रॅक ची उत्तम सांगड घालणारे अशोक पत्की त्याबरोबरच याचं शीर्षकगीत लिहिणाऱ्या अश्विनी शेंडे उपस्थित होतेया सगळ्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार रिषद पार पडली.

21 व्या शतकातल्या त्या प्रत्ये स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहेआई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेहीअपुरी पडत नाहीबाबांच्या या राजकन्येचा खडतर प्रवास कधी संपणार आणि तिच्या बाबांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे तिला लाखो सलाम कधी आणि कसे छळणार हे हळूहळू मालिकेतून उलगडत जाणारआहेया मालिकेचं कथानक आणि विषयाबरोबरच शीर्षकगीत हे या मालिकेचं जून एक वैशिष्ट्य आहेहे शीर्षकगीत अश्विनी शेंडे यांनी लिहिलं असून त्याला देवकी पंडित आणि अजय पुरकर यांनीआवाज दिला आहे तर एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मालिकाविश्व समृध्द करणाऱ्या अशो पत्की यांचं संगीत याला लाभलं आहे<span class="m_-552348















...

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...