Friday, November 29, 2019

“आनंदी हे जग सारे”
सोनी मराठीवर  डिसेंबरपासून सायंकाळी  वाजता


नवनवीन विषय घेऊन येणाऱ्या सोनी मराठीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहेया प्रत्येक विषयाचे स्वत:चे असे आकर्षण असतेअशाच एका वेगळ्या विषयाची नवी गोष्ट सोनी मराठी घेऊन येत आहेस्वमग्नता किंवा ऑटिझम  या विषयावर फारसे बोलले जात नाहीपण एका मालिकेच्या माध्यमातून सोनी मराठीवर अशीच एक नायिका आपल्या भेटीला येत आहेनावाप्रमाणे आनंदी असणाऱ्या एका गोड चिमुकलीची गोष्ट ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी  वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेतील मुख्य पात्र असलेली आनंदी ही स्वमग्न मुलगी आहेआनंदीसारखी अनेक मुले आपल्या आजूबाजूला असतातअशा मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दष्टीकोन वेगळा असतोप्रत्येक जण आपल्या चष्म्यातून या मुलांकडे पाहत असतोनिसर्गाने  आनंदीकडे सुद्धा  खासियत दिलेली आहेसोनी मराठीवर आपल्या भेटीला येणाऱ्या आनंदीकडे असे काही अचाट गुण आहेतआनंदीची  गणित आणि आकडेमोडीची क्षमता अविश्वसनीय आहे.

प्रत्येक मूल जसे आपल्या आईसाठी खास असतेतशीच आनंदीही तिच्या आईची लाडकी आहेत्यांच्या नात्याची झलक आपण प्रोमोच्या माध्यमातून पाहू शकतोमात्र स्वविश्वात रमणाऱ्या ऑटिस्टिक आनंदीला सामाजिक  व्यवहाराचंचाली-रितींचंवागण्या-बोलण्याचं मोजमाप घेऊन बसलेल्या काही महाभागांचा सामनाही करावा लागतोतिला समजून घेण्यात आजूबाजूची मंडळी कमी पडतातपण त्यातही आनंदी सर्वांचं जीवन तिच्या निरागसेतेने आनंदमय करतेया आनंदीची ही गोष्ट  प्रेक्षकांसमोर सादर करणार्या कलाकारांची फौजही तितकीच दिग्गज आहेलीना भागवतऋजुता देशमुखशैलेश दातारआस्ताद काळेउदय सबनीसशिल्पा नवलकरसंग्राम समेळशर्वरी कुलकर्णी ही मंडळी या मालिकेत दिसणार आहेतचिमुकल्या आनंदीची भूमिका राधा धारणे हिने साकारली आहे.

आनंदीचं स्वत:चं असं भावविश्व आहेतेव्हा या विश्वात आनंदी व्हायला नक्की पहा  डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी  वाजता ‘आनंदी हे जग सारेफक्तसोनी मराठीवर.

Disclaimer:The integrity and security of e-mail communication cannot be guaranteed via the public Internet as information can be intercepted, corrupted, lost, destroyed, arrive late or contain viruses. SPN hereby disclaims any liability for the correct and complete transmission of information contained in e-mail messages or for any delay in its receipt. If verification of the content of any e-mail communication is required, please request a hard copy version of the e-mail from the original sender. Any views or opinions expressed in e-mail are solely those of the author and do not necessarily represent those of SPN. While SPN endeavor’s to check all incoming and outgoing messages for the presence of computer viruses, neither SPN nor the sender will accept any responsibility for viruses or malicious code embedded in e-mail messages and we highlight that it is the recipient’s responsibility to scan or otherwise check the content of e-mail messages for the presence of the same. This communication is intended to be read only by the individual or entity to which it is addressed, and may contain information that is privileged, confidential and exempt from disclosure under applicable law. If the recipient of this communication is not the intended recipient, or the employee or agent responsible for delivering the message to the intended recipient, you are hereby notified that any dissemination, distribution or copying of this communication is strictly prohibited. If you have received this communication in error, please notify the sender immediately and destroy all copies, both electronic and otherwise, of this message forthwith.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...