Saturday, November 9, 2019

चाहुल ऐतिहासिक सप्तपदीची-मानवंदना सोनी मराठीची

चाहुल ऐतिहासिक सप्तपदीची-मानवंदना सोनी मराठीची


चाहुल ऐतिहासिक सप्तपदीची
मानवंदना सोनी मराठीची
सजवली सिंदखेडमधील जिजाऊंची मुर्ती

स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत त्या ऐतिहासिक सप्तपदीची चाहुल लागली आहेया मालिकेत सध्या महत्वाचा टप्पा आपण पाहत आहोततो म्हणजे जिजा-शहाजींचा शाही विवाह सोहळाया विवाहाचा प्रत्येक विधी याची देही याची डोळा प्रत्येक मराठी प्रेक्षक पाहत आहेया विवाह सोहळ्याचे सोनेरी क्षण मनात साठवत असतानाच सोनी मराठीने एक अनोखा उपक्रम राबवला आहेरयतेचा राजा घडवणारी राजमाता जिजाऊ जिथे जन्मलीखेळली-


बागडलीजिथे जिजाऊ आणि शहाजींच्या विवाहाची बोलणी झाली त्या बुलढाण्यातल्या सिंदखेडमध्ये असणाऱ्या जिजाऊंच्या मुर्तीला सोनी मराठीकडून मनमोहक फुलांची सुंदर अशी आरास करण्यात आली आहेसोनी मराठीतर्फे जिजाऊंना ही मानवंदना देण्यात आली आहेहा उपक्रम राबवून महाराष्ट्राच्या त्या थोर मातेविषयी सोनी मराठीने आपला आदर व्यक्त केला आहेया मालिकेत सप्तपदीचे क्षण जसे जवळ येऊ लागले तशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहेत्यामुळे या विवाहसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पहा ‘स्वराज्यजननी जिजामाता सोमवार ते शनिवार 8.30 वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...