Monday, October 24, 2022

पाहा अभिनेत्री मोनालिसा बागलचे दिवाळी स्पेशल सुरेख फोटोशूट!

 पाहा अभिनेत्री मोनालिसा बागलचे दिवाळी स्पेशल सुरेख फोटोशूट!

‘दिवाळी’... आनंदाचा, उत्साहाचा सण. सगळीकडे दिवाळीची रोषणाई, लखलखणारे दिवे दिसतात त्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण तयार झालेले असते. प्रत्येकजण दिवाळी हा सण अगदी आनंदाने साजरा करतो. कलाकार देखील दिवाळी स्पेशल फोटो त्यांच्या फॅन्ससाठी सोशल मिडीयावर शेअर करतात, दिवाळी संबंधित त्यांच्याशी गप्पा मारतात. थोडक्यात काय तर, प्रत्येकाची दिवाळी कशी सुरेख बनवता येईल, आनंद कसा वाटला जाईल याचा विचार प्रत्येकजण करत असतो.

दिवाळी सणाच्या निमित्ताने अभिनेत्री मोनालिसा बागलने सुंदर फोटोशूट केले आणि ते फोटोस् तिच्या चाहत्यांना फार आवडले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोनालिसा नेहमी तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते, नुकतेच तिने ‘दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे’ असं विचारुन त्यांची विचारपूस केली. इतकंच नव्हे तर, फॅन्सने ब-याचदा तिला सांगितले की त्यांना मोनालिसाला ट्रेडिशनल आउटफिटमध्ये पाहायला जास्त आवडतं, त्यामुळे आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने मोनालिसाने मराठमोळ्या लूकमध्ये एक सुंदर दिवाळी स्पेशल फोटोशूट केल आहे, जे पाहून फॅन्स नक्कीच म्हणतील “सुरेख” !!!!!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

SRIT India Limited IPO Opens on September 28, 2026

SRIT India Limited IPO Opens on September 28, 2026  Left To Right  Mr. Anuj Killa Choice Capital Advisors Pvt Ltd Dr. Nambiar Raghavan Madhu...