Monday, October 24, 2022

जीवाची होतिया काहिली मालिकेत दिवाळी साजरी.

 जीवाची होतिया काहिली मालिकेत दिवाळी साजरी.


                                       पहा,'जिवाची होतिया काहिली सोमते शनिसंध्या. 7.30 वासोनी मराठी वाहिनीवर.

 सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहेसोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिलीया प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहेमराठी आणि कानडी भाषिक प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसत आहेप्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडकाकोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोयतसेच प्रतीक्षा शिवलकर हीच कानडी अंदाज सुद्धा  प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोयनुकतेच मालिकेत यक्षगान पार पडलेत्यात अर्जुन ने रावणाची भूमिका केली आहे.


अर्जुन रेवतीच्या प्रेमात पडला असून रेवती ने देखील मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि मालिका वेगळे वळण घेत असूनदिवाळीत मालिकेत नवे वळण दिसणार आहेदिवाळी निमित्त अर्जुन रेवती यांचा वेगळा लुक पाहायला मिळतो आहे आणि यांच्या गोष्टीला काय नवीन वळण असेल हे पाहणे उत्सुकतेचा ठरणार आहे.

पाहा, 'जिवाची होतिया काहिली', सोमवार ते शनिवारसंध्या. 7.30वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

*NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses*

  *NTT DATA Payment Services Introduces ADAPTIS to Power Smarter Commerce & Payments for Indian Businesses* (From left) Mr. Takeo Ueno W...