HIGH IN MUMBAI CITY! Launch of a brand new lounge "BOMB'AR"Spearheaded by Satish Gupta , Aditya Gupta , Rathin Patel, & Chetan ChouhanAddress- BOMB'AR 14th floor, above Mercedes showroom , opp to Inorbit Mall , Goregoan westTime: 12:00 noon to 1:30 amSet against a spectacular backdrop of the western suburb's glittering skyline and visible from the four corners of the city, "BOMB'AR" will be the most favoured address for Mumbai's glitterati.If you’re young, hot and loves to party, "BOMB'AR" is the place to be. The fourteenth floor rooftop lounge "BOMB'AR", offers brilliant perspectives of one of India’s most photographed urban panoramas at night."BOMB'AR" will soon establish itself as the ‘place to be’ in the city,” says Chetan Chouhan, Satish Gupta, Rathin Patel, Aditya GuptaThe launch saw the presence of Vindoo Dara Singh, Krishna Hegde, Dj Sheizwood, Deepshikha Nagpal, Arshi Khan, Prashant Virender Sharma, Suryansh Arora, Geeta Khatri, Sumann, Pawan Shankar, Smita Gondkar, Rakesh Paul, Shweta Khanduri, Avinash Wadhawan, Aditya Singh Rajput, Kanwaljeet Singh, Aakrutii Nagpal, Shivrani Somaia, Saru Maini, Brinda Parekh, Darasingh Khurana, Rakesh Rathi, &Aziz Zee.Satish Gupta says "BOMB'AR is a well define place what Mumbai was missing about. We have specially dilemma a wide range of thermal menu & global trends of spirits at reasonable amount".Aditya Gupta says "BOMB'AR will focus on offering exceptional service to its customers. To reach and maintain a unique, high-quality image, the venue will provide attentive and friendly service and will invest in on-going training of its employees. We assure our guests will be our loyal ones forever".Rathin Patel says "BOMB'AR will provide excellent place and opportunity for social interaction with dancing and special events. Our vision is to continue to provide the very best of what the consumer wants & explore new segments of market and to cater to it".Chetan Chouhan says "In the last few years, a number of lounges and bars have contributed to raising the city’s spirits, but BOMB'AR promises to be the very first one of its kind to take the stature of bars and lounges a notch higher at affordable rates without comprising on the quality"Tell me more - Food & Drinks:- The place boasts of a brilliant Island bar & kitchen with an exhaustive menu of different cuisine delights. "BOMB'AR" redefines the city’s vibrant social scene with unique tailor made cocktails, an extensive international wine-by-glass menu and an array of delectable food from across the globe catering to eclectic tastes of guests. "BOMB'AR" will have an in-house mixologist who will ensure that every guest is served customized cocktails to suit their palates experimenting on an array of flavours and spirits contrary to the mainstream cocktails.The focus of the bar is in creating hand crafted concoctions -BOMB'AR has an range of house made infusions which form the base for their cocktails. They pay homage to the Soda Pop culture and showcase classics like mojito, bloody Mary and sex on the beach in a new avatar.It promises to transport gourmands as a mid night party spot and a captivating experience for the connoisseur, serving eclectic Multi cuisines like- Mr. Delhi Belly, Amritsar Large , Aloo’ Tikki Chaat, Chatpata Chicken Tikka, Bombar Goregaon Chicken Masala Fusili, Gulab Monk, Mango Cutting Trifle, different brands of liquor in all shapes and sizes at inexpensive rates specially curated menu to indulge in gastronomical delights.Ambiance:- Sprawled over 3500 square feet, "BOMB'AR" offers 110 seats with a breathtaking outdoor dining. The entrance of the lounge gives high energy zone vibes. A large well-lit open bar & open kitchen dominate the space. An island bar & Island kitchen will greet when you walk in.One of the highlights of the lounge is a handcrafted replica of the Stoumen Joustem-a Finnish Naval vessel.The interiors are a blend of comfortable lounge in a contemporary monochromatic setting. The grey tones are offset with blue hues, dramatic illusion art and the bustle of a kitchen sharing centre stage seamlessly with the bar.That’s not it! The state-of-the-art décor and contemporary ambience at the city’s newly opened bar will play background to the luxury experience will be equipped with audio, glow box lighting, and video systems, serving the need for a true entertainment venue. "BOMB'AR" is synonymous with urban lifestyle. "BOMB'AR" has deeply looked into every aspect of space planning, presentation etc. while designing the lounge and bar.Hospitality:-The warm welcome by the staff of, "BOMB'AR" lent the guests their first few moments of comfort , it is committed to providing the consumer the highest level of hospitality services . The lounge aims to creates a niche for themselves and set new benchmarks in quality, efficiency and service.
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Saturday, August 11, 2018
Friday, August 10, 2018
I would like to play a spooky prank on my wife, Neha: Naman Shaw
Laal Ishq is a relatively new concept bringing together two most loved genres by Indian audiences. What are your thoughts on it?
The concept is rather unique, it’s amazing to see multiple creative minds coming together to present such interesting stories. I have come across only few shows which offer romance and drama combined with supernatural elements. While both genres individually enjoy a loyal audience base, Laal Ishq brings these genres together and reaches out to both these audience sets simultaneously.
Can you briefly tell us about the character you’re playing?
I am essaying the character of a simple, middle-class married man, Dhruv. Happy with his life, he is eagerly waiting to be a father. He is willing to go to any length in order to provide his child with a better life and to protect his family.
Your favourite supernatural web series? And why?
‘The Dark’ is my favourite web series because it doesn’t just categorize as horror or a supernatural show, but it also portrays the importance of relationships.
Do you believe in supernatural elements? Have you ever experienced anything supernatural?
Growing up in Kolkata, I have come to believe that supernatural elements do exist. I haven’t experienced anything supernatural myself, but I have heard first-hand experiences of people around me and always find such stories extremely spooky.
Have you ever played a spooky prank on anyone? If not, then one person you would want to play the prank on?
I abstain from playing spooky pranks, considering I usually get really scared after watching a horror movie. But If I were to, then I would play one on my wife Neha, because her reaction would be worth watching! Or maybe not, considering she will throw me out! (laughs)
One classic love story you would want to give a supernatural twist to? And who would you like to star with in that story?
Well, I like our classic love stories so I wouldn’t want to spoil their storyline. I’ve recently watched Dhadak, so I would have liked to see Ishaan Khattar’s character haunt Ashutosh Rana and company.
Your favourite actor from the millennial lot?
I have recently grown a likeness towards the Dhadak duo, Jhanvi Kapoor and Ishaan Khattar.
Apart from acting what are the three things that you’re good at?
I like to make people laugh and I have been often told that I'm good at it, so I would love to do a comedy show or a comic role. I also like to travel and explore places when I am not shooting.
माझी पत्नी
नेहा हिला जरा गंमत म्हणून घाबरवायला मला आवडेल : नमन शॉ
लाल इश्क ही भारतीय प्रेक्षकांच्या आवडत्या दोन
प्रकारांना एकत्र आणणारी नवीन संकल्पना आहे. तुम्हाला
त्याबद्दल काय वाटते?
ही संकल्पना खूप वेगळी आहे. इतक्या सुंदर कथा सांगण्यासाठी अनेक कलात्मक मने एकत्र येताना पाहणे ही अत्यंत
आनंदाची गोष्ट आहे. प्रेम आणि नाट्यमय घटना आणि सुपरनॅचरल गोष्टी
हे सगळे एकत्र आणणारे खूप कमी शो मी पाहिले आहेत. या दोन्ही प्रकारांचा
प्रेक्षकवर्ग वेगवेगळा असला तरी लाल इश्कमधून या दोन्ही प्रकारांना एकत्र आणले जाते
आणि या दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत ते एकाच वेळी पोहोचू शकतात.
तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांगू शकाल का?
मी ध्रुव या एका साध्या आणि मध्यमवर्गीय विवाहित
माणसाच्या भूमिकेत आहे. आपल्या आयुष्यात आनंदात असलेला तो वडील होण्याच्या प्रतीक्षेत
आहे. आपल्या मुलाला एक चांगले आयुष्य देण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या
संरक्षणासाठी तो काहीही करायला तयार आहे.
तुमच्या आवडत्या सुपरनॅचरल वेब मालिका कोणत्या? आणि का?
‘दि डार्क’ ही माझी
आवडती वेब मालिका आहे कारण ती भयकथा किंवा फक्त सुपरनॅचरल कथा नाही तर त्यातून नात्यांचे
महत्त्वही स्पष्ट करण्यात आले आहे.
तुमचा सुपरनॅचरल गोष्टींवर विश्वास आहे का? तुम्ही कधी अशा गोष्टींचा अनुभव घेतला आहे का?
कोलकातामध्ये मोठा होत असताना सुपरनॅचरल गोष्टी अस्तित्वात असतात
यावर माझा विश्वास बसू लागला आहे. मी स्वतः कधी सुपरनॅचरल गोष्टींचा अनुभव
घेतलेला नाही परंतु माझ्या आजूबाजूंच्या लोकांचे अनुभव ऐकले आहेत आणि मला अशा गोष्टी
कायमच भीतीदायक वाटत राहिल्या आहेत.
तुम्ही कधी कोणाची अशी भीतीदायक गंमत केली आहे का? नसेल तर, तुम्हाला
कोणत्या व्यक्तीची अशी मस्करी करायला आवडेल?
मी स्वतः हॉरर चित्रपट पाहिल्यावर खूप घाबरत असल्यामुळे
अशा भीतीदायक गंमती करण्यापासून मी लांब असतो. परंतु, मला करायचीच असेल तर मी माझी पत्नी नेहा हिच्यासोबत करेन कारण तिची प्रतिक्रिया
बघण्यासारखी असेल! किंवा कदाचित
ती मला बाहेर फेकून देईल! (हसतो)
एखादी अशी प्रेमकथा जिला तुम्हाला सुपरनॅचरल ट्विस्ट
द्यायला आवडेल? आणि त्या कथेत तुम्हाला कोणाबरोबर काम करायला आवडेल?
मला आपल्याकडच्या प्रेमकथा खूप आवडतात. त्यामुळे मला त्यांच्या कथा बिघडवायला आवडणार नाही. मी
अलीकडेच धडक पाहिला, त्यामुळे
इशान खट्टरच्या व्यक्तिरेखेने आशुतोष राणा आणि कंपनीचा भूत होऊन पाठलाग केलेला पाहायला
आवडेल.
मिलेनियलमधील तुमचा आवडता अभिनेता?
मला अलीकडेच धडकची जोडी जान्हवी कपूर आणि इशान खट्टर
आवडू लागले आहेत.
अभिनयाशिवाय तुम्हाला आवडणाऱ्या आणखी तीन गोष्टी कोणत्या?
मला लोकांना हसवायला आवडते आणि मला अनेकदा लोक सांगतात
की मी त्यांना हसवू शकतो. त्यामुळे मला कॉमेडी शो किंवा विनोदी भूमिका करायला आवडेल.
शूटिंग करत नसताना विविध ठिकाणी फिरायला आणि नवनवीन जागा बघायला मला
आवडते.
''एखाद्या टीव्ही शोचे
सूत्रसंचालन करायला मला खूप आवडेल'' सांगतोय चेतन
हंसराज
छोट्या पडद्यावरचा हा खलनायक &TVच्या लाल इश्कमधून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
लाल इश्क ही बऱ्यापैकी नवी संकल्पना आहे. यात प्रेम आणि अतिमानवी शक्ती असे भारतीय लोकांना
अत्यंत प्रिय असलेले दोन जॉनर्स एकत्र आले आहेत. तुला काय वाटतं?
लाल इश्क हा प्रेम आणि अतिमानवी शक्ती या दोन
अतिशय सशक्त जॉनर्सचा एक जबरदस्त मिलाफ आहे. अतिमानवी शक्तीशी संबंधित कथानक आहे म्हणजे ते भयकथेच्या शैलीतलंच
असणार असा भारतीय प्रेक्षकांचा समज असतो. पण या दोन्ही वेगवेगळ्या
गोष्टी आहेत हे या मालिकेमधून योग्य पद्धतीने व्यक्त झालं आहे. अशाप्रकारच्या गोष्टीमध्ये मी यापूर्वी कधीही काम केलेलं नव्हतं त्यामुळे या
मालिकेच्या संकल्पनेकडे मी आकर्षित झालो. शिवाय ही मालिका दर
आठवड्याला नवी गोष्ट अशा एपिसोडिक पद्धतीने सादर होते हे तिचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
प्रेक्षकांसाठी तर ही नक्कीच आनंदाची बाब आहे कारण त्यांना प्रत्येक
विकेंडला एक नवी गोष्ट आणि नवे चेहरे पाहता येतात. भूमिका स्वीकारण्याआधी
मी लाल इश्कचे आधीचे सगळे भाग पाहिले होते आणि मला वाटतं की ते अत्यंत हुशारीने चित्रित
करण्यात आले आहेत.
यात तू साकारत असलेल्या पात्राविषयी काही सांगशील का?
यात मी काळ्या जादूच्या खल बाजूकडे आकर्षित झालेल्या
मोठ्या भावाचे पात्र साकारत आहे.
त्यामुळे या पात्राच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी असलेले संबंध तोडून
टाकले आहेत व त्यामुळे या पात्राच्या मनात कुटुंबियांबद्दल कडवट भावना आहेत.
तू कधी कोणत्या तांत्रिकाकडे गेलायस का किंवा एखाद्या
तांत्रिकाबद्दल एखादी विक्षिप्त गोष्ट ऐकली आहेस का?
नाही, मी कधीही कोणत्याही तांत्रिकाकडे गेलेलो नाही. माझा काळी जादू या संकल्पनेवर विश्वासही
नाही. माझ्या ओळखीच्या काही लोकांकडून मी तांत्रिकांच्या काही
गोष्टी ऐकल्या आहेत पण त्या खास नव्हत्या. पण विरोधाभास म्हणजे
पडद्यावर मी तांत्रिकाची भूमिका दुसऱ्यांदा साकारत आहे. मी साकारलेल्या
करड्या छटांच्या पात्रांमुळे मला अशा भूमिका साकारण्याची संधी मिळते हे एक नवलच आहे.
(हसतो)
तू कितीतरी टीव्ही मालिकांमध्ये नकारात्मक पात्रं रंगवली
आहेस. एखादं वेगळ्या प्रकारचं
पात्र साकारायला तुला आवडेल का?
संधी मिळाली तर मला पोलीस नाहीतर गुप्तहेराची भूमिका
करायला नक्कीच आवडेल. शिवाय, मला टीव्हीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करायलाही खूप आवडेल. हे काम वाटतं तितकं सोपं नक्कीच नसणार. पण मला ते करून
पहायचं आहे.
बॉलिवूडमधला तुझा आवडता खलनायक कोण?
माझा आवडता खलनायक नक्कीच अमजद खान आहे. खलनायकाची भूमिका त्यांच्याइतक्या ऊर्जेने
आणि उत्साहाने साकारणारी दुसरी व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही. नकारात्मक भूमिका साकारण्याच्या बाबतीत त्यांचा हात कुणीही धरू शकणार नाही.
त्यांनी स्वत:चा एक छाप तयार केला आहे आणि
त्यांच्या जवळपास जाणारी कामगिरी करणं हे कुणासाठीही आव्हानात्मकच आहे.
तुझा अतिमानवी शक्तींवर विश्वास आहे का? कधी अशा गोष्टींचा अनुभव आला आहे का?
अगदीच अतिमानवी शक्ती असं मी म्हणणार
नाही, पण माझा आत्म्यांवर
विश्वास आहे जे आपल्या अस्तित्त्वाचाच एक भाग असतात. चांगले आत्मे
आणि दुरात्मे या दोन्ही गोष्टी या विश्वाचा भाग आहेत. मला त्यांच्या
शक्तीचा प्रत्यय कधीही आलेला नाही पण ते असतात यावर माझा विश्वास आहे.
तू कधी कुणाला भुताटकीचं नाटक करून घाबरवलंय का? नसेल, तर अशाप्रकारे
घाबरवायला तुला आवडेल?
हो, असे प्रकार बहुतकरून हॅलोविनच्या काळात केले आहेत. मला आणि माझ्या मित्रांना भूत बनून येणार्या
जाणार्यांना घाबरवाला खूप आवडायचं. नंतर आम्ही त्यावर भरपूर हसायचो.
तुला कोणत्या जुन्या गाजलेल्या
प्रेमकहाणीला अतिमानवी शक्तींच्या कथानकाची जोड द्यावीशी वाटेल? आणि या गोष्टीत कोणत्या अभिनेत्याला घ्यायला
आवडेल?
हम दिल दे चुके सनम. यात सलमान खानची भूमिका असल्याने या कहाणीला
अतिमानवी शक्तींचं वळण मिळालं तर ते पाहणं मोठं रोचक ठरेल.
अभिनेत्यांच्या ताज्या फळीतील तुझा आवडता अभिनेता?
मिल्येनियल्सच्या फळीतील अभिनेत्यांपैकी रणवीर सिंग
हा सर्वात हरहुन्नरी कलाकार आहे त्याच्याकडे प्रतिभेचं भांडार आहे. त्याच्या अलीकडच्या सगळ्या चित्रपटांमध्ये
त्याने विलक्षण काम केलं आहे.
अभिनय वगळता तुला छान जमतात अशा तीन
गोष्टी कोणत्या?
अनेकांना हे माहीत नसेल पण अभिनयाबरोबरच मी
पटकथा लिहिण्यात आणि कम्प्युटर ग्राफिक्स बनविण्यात तरबेज आहे. जेव्हा कधी दोन प्रकल्पांच्या दरम्यानच्या
काळात मला थोडा मोकळा वेळ मिळतो तेव्हा नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी मी त्याचा अधिकाधिक
वापर करतो. मी थ्रीडी गेम्स डेव्हलप करायलाही शिकलो आहे आणि मला
ते बऱ्यापैकी जमतंय. गेम्स आणि व्हीएफएक्सच्या क्षेत्रात लवकरच
मी एक छोटासा उद्योगही सुरू करणार आहे.
येत्या काळात कोणत्या प्रकल्पांमध्ये काम
करणार आहेस?
मी सध्या टीव्हीवरच्या दुसऱ्या एका
कार्यक्रमामध्ये व्यग्र आहे शिवाय सैफ अली खानची भूमिका असलेल्या कप्तान या आगामी
चित्रपटात माझी भूमिका आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...
-
Connect to Future of Cooling with Whirlpool Voice and Wi-fi enabled 3D Cool Inverter AC in India Mumbai 7 th June 2019: Whirlpoo...
-
DESIGNER, STYLIST SAAZISH SIDHU’S “STYLE IN THE CITY” Leading light of Indian fashion landscape, Designer, Stylist & Managing Di...
-
Whirlpool India wins prestigious Dun & Bradstreet Corporate Awards 2019 Mumbai , 3rd June, 2019 : Whirlpool India bagged the D...