Thursday, April 25, 2019

शिक्षाविद् रोहित शर्मा ने किया लंच ऐंड लर्न कॉन्फ्रेंस का आयोजन

शिक्षाविद् रोहित शर्मा ने किया लंच ऐंड लर्न कॉन्फ्रेंस का आयोजन

द यूनिवर्सिटी ऑफ़ द वेस्ट ऑफ़ इंग्लैंड के लिए स्टूडेंट आउटरीच प्रोग्राम

शिक्षाविद् रोहित शर्मा ने मुम्बई के अंधेरी (पूर्व) स्थित ललित होटल में लंच ऐंड लर्न कॉन्फ्रेंस का आयोजन किया. इस आयोजन में द यूनिवर्सिटी ऑफ़ द वेस्ट ऑफ़ इंग्लैंड ( UWE) के प्रतिनिधियों ने हिस्सा लिया और ऑनलाइन कोर्सेस की उपलब्धता, यूनाइटेड किंगडम में पढ़ने और यूनाइटेड किंगडम में मास्टर्स प्रोग्राम के साथ वर्क प्लेसमेंट और वहां अप्लाई करने के बारे में और अधिक जानकारी दी.


द यूनिवर्सिटी ऑफ़ द वेस्ट इंग्लैंड के बिज़नेस डेवलेपमेंट ऑफ़िसर और कंसल्टेंट रोहित शर्मा ने आगे कहा, "हम जिस तरह से सोचते और काम करते हैं, उसमें बदलाव लाने के लिए इस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया है. इसके अलावा इस आयोजन का मकसद ये भी है कि हम अपनी क्षमता में निरंतर सुधार ला सकें ताक़ि तमाम लोगों की अच्छी तरह से मदद हो सके और हम अपने उद्देश्यों को प्राप्त कर सकें. हम बाज़ार में हो रहे बदलाव के प्रति भी सजग हैं और हम इस बदलावों को लेकर संवेदनशील भी हैं. मुझे लगता है कि हमने अब तक जो मुकाम हासिल किया है, उसे लेकर हम सबको गर्व महसूस करना चाहिए और हम जिस दिशा में जा रहे हैं, उस बात की भी हमें बेहद ख़ुशी होनी चाहिए." उन्होंने उच्च शिक्षा के क्षेत्र में काम करने के इतिहास का भी प्रदर्शन किया. शोध में सक्षम होना, कस्टमर सेवा, स्ट्रैटिजिक प्लानिंग और मार्केटिंग स्ट्रैटीजी उनकी ख़ूबियां हैं. रोहित शर्मा ने आगे कहा, "हम इसी तरह से विकास करते रहेंगे, ख़ुद को हालात के हिसाब से ढालते रहेंगे, बढ़-चढ़कर काम करते रहेंगे और इसी तरह से प्रतिसाद देते रहेंगे."


पूरे कॉन्फ्रेंस के दौरान छात्र ध्यानमग्न होकर तमाम बातों को सुनते रहे, और इसमें बढ़-चढ़कर हिस्सा लिया और UWE (ब्रिस्टल) के भविष्य को और सुनहरा बनाने में मदद की. रोहित शर्मा ने जाते-जाते कहा, "भारत दुनिया की सबसे तेज़ी से बढ़नेवाली अर्थव्यवस्था में से एक है. सही मायनों में एक ग्लोबलाइज़्ड दुनिया के ज़रिए ही इंग्लैंड के विश्वविद्यालयों में भारतीय छात्रों की भागीदारी बढ़ सकती है."

शिक्षणविशेषक रोहित शर्मा यांच्यासमवेत उपहार आणि शिकवणी परिषद.

वेस्ट ऑफ इंग्लंड विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा एक आऊटरिच  कार्यक्रम. 

शिक्षणविशेषज्ञ रोहित शर्मा मुंबईच्या अंधेरी (पूर्व) येथील ललित होटल मध्ये लंच अँड लर्न कॉन्फरन्सच आयोजन केलं. या आयोजनात द यूनिवर्सिटी ऑफ़ द वेस्ट ऑफ़ इंग्लैंड (UWE) च्या प्रतिनिधिंनी सहभाग घेतला आणि ऑनलाइन कोर्सेस ची उपलब्धता, यूनाइटेड किंगडम येथील शिक्षण आणि तेथील मास्टर्स प्रोग्राम सह वर्कप्लेस तसेच तिथे अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली.

द यूनिवर्सिटी ऑफ द वेस्ट इंग्लंडचे बिजनेस डेवलपमेंट अधिकारी आणि सल्लागार रोहित शर्मा पुढे म्हणाले, "आपण ज्याप्रमाणे विचार करतो आणि त्याचे रूपांतर कामात करतो, त्यात बदल करण्यासाठीच ह्या कॉन्फरन्स चे आयोजन केले आहे. आपण आपल्या  क्षमतेत सुधारणा करू शकतो जेणेकरुन सर्व लोकांना चांगली मदत मिळेल तसेच आम्ही आमचे उद्दीष्ट साध्य करू शकू. हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. आम्ही बाजारात होत असलेल्या बदलाबद्दल जागरूक आहोत आणि आम्ही या घडलेल्या बदलांबद्दल अत्यंत संवेदनशील देखील आहोत. आपण आतापर्यंत जे स्थान प्राप्त केल आहे त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि आपण ज्या दिशेने जात आहोत त्याबद्दल आपल्याला आनंद ही असावा."

संशोधन करणे, ग्राहक सेवा, धोरणात्मक नियोजन आणि मार्केटिंग धोरणे यांसारख्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात ही कामगिरी करून रोहित शर्मा यांनी इतितिहास देखील सुखी केला आहे. रोहित शर्मा पुढे म्हणतात की, "आम्ही अश्याच प्रकारे प्रगती करत राहू, परिस्थितीनुसार स्वत्ताला मोडू, सतत कार्य करत राहू  आणि प्रतिसाद देत राहू."

संपूर्ण परिषदेदरम्यान, विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा करून सर्व गोष्टी ऐकत, त्यात भाग घेतला आणि UWE (ब्रिस्टल) अधिक सुवर्ण बनविण्यात मदत केली. रोहित शर्मा म्हणाले, "भारत जगातील सर्वात वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. खरोखर जागतिकीकृत जगात, इंग्लंडच्या विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढू शकतो."


Educationist Rohit Sharma’s Lunch & Learn Conference Video Link:  https://transferxl.com/08h81R95zmYyv

Educationist Rohit Sharma’s Lunch & Learn Conference

Educationist Rohit Sharma’s Lunch & Learn Conference
The University of the West of England’s Student Outreach Programme

Educationist Rohit Sharma conducted a Lunch & Learn conference at The Lalit, Andheri East, with the representatives of The University of the West of England (UWE), United Kingdom, on courses available, studying in the United Kingdom, Masters programmes with work placement to the United Kingdom, how to apply to the same etc.



“The conference is dedicated towards transforming the way we operate, to continuously improve our abilities in order to be more supportive to everyone and to make sure we achieve our goals. We are also looking at the market change and how adaptive we have been to the new changes I feel we all should be proud of where we are today and excited about where we are headed next,” said Rohit Sharma, Business Development Officer & Consultant, University of the West of England. He also has a demonstrated history of working in the higher education industry. Skilled in research, customer service, sales, strategic planning and marketing strategy are some of his fortes. “We shall continue to grow and develop, remaining always adaptable, motivated and responsive,” added Rohit Sharma.


Throughout this conference, students stayed engaged, staying proactive and helping shape the future of UWE, Bristol. “India is one of the fastest growing economies in the world. Only a truly globalized world will be able boost Indian student participation to universities in the England,” signed off Rohit Sharma.

Wednesday, April 24, 2019

MY MOTHER ALWAYS SAID UNLESS YOU ARE INDEPENDENTLY EARNING, DO NOT GET MARRIED – SONALI BENDRE



AFTER SUSHMITA SEN AND SONAM KAPOOR, SONALI BENDRE TO BE HONOURED WITH THE 'I AM WOMAN’ AWARD


The ‘I am Woman’ Awards, an initiative that celebrates the inspiration of women was created by Harvard & IE Alumnus Dr. Karan Gupta and IE Business School four years ago. This award is a movement that believes the fact that women are reservoirs of strength. On this platform every year, powerful women speak about their personal and professional lives, thereby inspiring many others.


In its fourth edition, the I Am Woman Awards once again celebrated and awarded women achievers for their extraordinary work, breaking the glass ceiling in their respective fields. The awardees this year included Actor and Author Sonali Bendre, Entrepreneur and Designer Neeta Lulla, Activist Dr. Sindhutai Sakpal, Infosys Learning Head Kisha Gupta, Genesis Cofounder Deepika Gehani, Author Priya Kumar, Activist and Lawyer Deepika Singh Rajawat and Activist Neehari Mandali while the event was hosted by power women Actress Manasi Joshi Roy and Singer Manasi Scott alongside Actors and Directors Rohit Roy, Tanuj Virwani and Parvin Dabas. Guests and celebrities at the prestigious award ceremony included Zayed Khan, Sulaiman Merchant, Aarti and Kailash Surendranath, and Sandeep Soparkar, among others. I Am Woman 2017 winner Krishika Lulla and I Am Woman 2016 winners Kiran Bawa, Maheka Mirpuri and Reshma Merchant were also present.


This discussions this year ranged from empowering women in business to how women can create positive impact in their respective communities.


Empowering women, actor Sonali Bendre who was undergoing treatment for a high-grade cancer in New York and is back to work after a long hiatus, stated, “My mother always said unless you are independently earning, do not get married. If you are not economically independent, you can never really stand up for yourself. Then it’s up to you, if you want to give it up tomorrow. That’s different. That’s a choice you make. But you have to start out with being economically independent. Given that, there is always a kind of equality in your relationship.” She further added, “I always love awards, as well as the rewards but awards are always special. And I think that the Karan Gupta Education Foundation is doing a lot of good work and this award means more specially because there is so much of good work going into it,” enthused Sonali Bendre.



The other awardees of this year also shared their honour and delight at receiving the award this year. In 2018, the I Am Woman Award was given to Sushmita Sen, Tata Group Industrialist Leah Tata, Actress & RJ Malishka Mendonsa, Activists Jyoti Dhawale and Preethi Srinivasan, Advocate Abha Singh, Artist and Philanthropist Michelle Poonawalla, International Designer Falguni Shane Peacock, and Entrepreneur Bhavna Jasra; in 2017, the I Am Woman Award was given to Amruta Fadnavis, Laxmi Agarwal, Gauri Sawant, Farah Khan Ali, Malini Agarwal, Shaheen Mistry, and Krishika Lulla while in In 2016, the award was given to Sonam Kapoor, Reshma Merchant, Maheka Mirpuri, Raunaq Roy, Kiran Bawa, Nisha Jamvwal, Devita Saraf, Amrita Raichand, Rouble Nagi and Lucky Morani.

Expressed Dr. Karan Gupta, ““IE Business School and KGEF actively support and encourage women in business and have special scholarships for women. We recognize the challenges that women in business face and wish to support them in every way that we possibly can.”



Winding up, one cannot help but think of to a song that dates back to the 70’s… ‘I am a Woman… Hear me roar, In numbers too big to ignore. If I have to, I can do anything. I am strong, I am invincible, I am a Woman.’

Richa Picturen-N-Kraft

Attachments3:24 PM (2 hours ago)
to Archana, bcc: me
Parul Chawla, a renowned media, communications and events maestro was recently awarded as ‘best media professional’ at Skill Indian Awards 2019.



The award ceremony was organized to appreciate and recognize the body of work of proficient people from different fields such as media, hospitality, healthcare, events etc.
Director and Founder of the foremost PR company, Picture ‘N’ Kraft, Parul has done meritorious work for a lot of Indian and international clients catering to their diverse requirements such as advertising, event management, public relations, brand/celebrity management, sponsorship, marketing, media and communication strategy amongst others.
Leveraging her creativity and business acumen, she has had a decade-old dynamic stint with; strategizing marketing for over 100 films, music albums & singles, Distribution of films, Content syndication and production of film-based programs for the overseas market, Creating image building and brand building exercises for film stars, TV actors, fashion designers, political campaigns, product launches etc.
As an accomplished solution provider, she has worked with all the leading corporate entities in India belonging to the world of media, entertainment, fashion, sports and events. She owns a family film production business under the banner of M/s Parul Films International as well.
This luminary's illustrious body of work represents a perfect blend of corporate excellence and individual brilliance. She brings an intuitive understanding and matches it with her out of the box thinking for clients
निशांतसिंह मलकानीतील गुप्त कलागुण!



‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेतील कठोर आणि निश्चयी अक्षत जिंदालची भूमिका समर्थपणे रंगविणा र्‍्या निशांतसिंह मलकाणीने असंख्य प्रेक्षकांची मने जिंकून आपल्या अभिनयाबद्दल त्यांची वाहवा मिळविली आहे. निशांतसिंह हा एक कसलेला अभिनेता आहे, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसली, तरी तो एक उत्तम चित्रकारही आहे, ही गोष्ट फारच थोड्यांना ठाऊक असेल. या मालिकेतील एका भावनाप्रधान प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी निशांतसिंहमधील या आजवर गुप्त असलेली कलागुण सर्वांसमोर उघड झाले, तेव्हा त्याची कला पाहून सर्व कलाकार आणि कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. या प्रसंगात गुड्डन (कनिका मान) आणि त्याच्यातील संबंध एका चित्राद्वारे तो स्पष्ट करतो, अशी संकल्पना होती. यावेळी हे चित्र आपणच काढू, असे त्याने सांगितले आणि सर्वांना चकित केले.

आपल्या या चित्रकारितेच्या प्रसंगाबद्दल निशांत सिंह म्हणाला, “या प्रसंगात अक्षत जिंदाल गुड्डनला समजावतो की सर्व संबंधांची सुरुवात मैत्रीच्या नात्याने होते. मला जेव्हा हा प्रसंग समजावून सांगण्यात आला, तेव्हा त्यात मी एक चित्र काढतो, असं सुचविण्यात आलं होतं. ते ऐकून मी मनातल्या मनात सुखावलो कारण मला रेखाचित्रं काढायला फार आवडतात. मी शाळेत असताना अनेक आंतरशालेय चित्रकला स्पर्धांमध्ये मी बक्षिसं मिळविली आहेत. लहानपणी मला चित्रं काढायला फार आवडायची. या प्रसंगाच्या चित्रीकरणाने मला पुन्हा एकदा माझ्या बालपणात नेलं. मी काढलेल्या त्या छोट्या रेखाचित्राने सेटवरचे सर्वजण एकदम खुश झाले!”

निशांत हा खरोखरच एक बहुगुणी कलाकार आहे. त्याच्या या सुप्त गुणांवर आम्हीही खुश झालो असून आम्हलाही त्याचे हे चित्र मालिकेत कधी बघायला मिळेल, असे झाले आहे.


    अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी पुण्यात मतदानाचा हक्क बजावला.







अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी पुण्यात मतदानाचा हक्क बजावला.
@tejaswini_pandit @dreamerspr      
#vote #election2019 #loksabhaelection #loksabha2019 #votinground3 #regrann #pune
‘कुक फॉर मी’ अनोखी पाककृती स्पर्धा

१०० हून अधिक स्पर्धक सहभागी, ३० अंतिम स्पर्धकांची निवड


नवी मुंबई, २२ एप्रिल २०१९: रंगतदार ‘कुक फॉर मी’ स्पर्धा वंडरशेफ होम अप्लायन्सेस तर्फे नवी मुंबई येथील सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल, नवी मुंबई येथे २० एप्रिल २०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. १०० हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यातून ३० अंतिम स्पर्धक निवडण्यात आले. या ३० अंतिम स्पर्धकांनी आपले सर्व पाककौशल्य पणाला लावून लज्जतदार आणि अनोख्या अशा पाककृती दिग्गज शेफ संजीव कपूर यांच्यापुढे सादर केल्या. संजीव कपूर यांनी या सर्व रुचकर आणि खमंग डिशेस चाखल्या आणि या ३० अंतिम स्पर्धकांमधून एका विजेत्या ‘वंडरशेफ’ची निवड केली.




खवय्यांसाठी शेफ्सनी वेगवेगळ्या पाककृती बनवणे हे काही नवीन नाही पण ह्या वेळेस आपल्या सगळ्यांना थोडे वेगळे चित्र पाहायला मिळाले. आज आपले शेफ्स खवय्यांसाठी नाही, तर सगळ्यांचे लाडके सेलिब्रेटी शेफ संजीव कपूर यांना आपल्या पाककृतीने खूश करण्यासाठी सिद्ध झाले होते. हे चित्र पाहायला मिळाले, नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘कुक फॉर मी’ या स्पर्धेच्या वेळी.


‘कुक फॉर मी’ ही अनोखी पाककृती स्पर्धा खास हौशी शेफ्स आणि खवय्यांच्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वंडरशेफ होम अप्लायन्सेसने आयोजित केली होती. सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी उद्योजक रवी सक्सेना आणि शेफ संजीव कपूर यांच्या हस्ते वंडरशेफच्या नवीन उत्पादन श्रेणीचे उद्घाटनही करण्यात आले. 

शेफ संजीव कपूर यावेळी म्हणाले, “वंडरशेफ आणि आरोग्यदायी स्वयंपाक बनवण्याबाबतीत मुंबईकरांमध्ये असलेला उत्साह आणि जोश पाहून मला खूप आनंद झाला आहे. आपल्याकडील पाककला संस्कृती विकसित होत असून यासाठी दर्जात्मक कुकवेअर अर्थात स्वयंपाकाच्या भांड्याचा वाढता वापर पाहून मला खूप आनंद होत आहे. नाविन्यपूर्ण आणि आरोग्यदायी उपकरणांचा वापर करून अधिक चांगले अन्न शिजवायला महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी वंडरशेफ कटिबद्ध आहे.”





वंडरशेफचे व्यवस्थापकीय संचालक, रवी सक्सेना म्हणाले, “वंडरशेफ हा देशात सर्वात अधिक लोकप्रियता लाभलेला कुकवेअर आणि अप्लायन्सेस ब्रँड आहे. ही लोकप्रियता आणि बाजारातील अग्रगण्य स्थान टिकवून ठेवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. यासाठीच आम्ही ही नवीन उत्पादन श्रेणी बाजारात आणली असून आरोग्यदायी अन्नपदार्थ शिजवण्यासाठी त्यांचा फायदा होऊ शकेल. ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने देण्याच्या आमच्या ध्येयाप्रति आम्ही बांधील असून भारतातील किचनवेअर इंडस्ट्रीमधील सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...